IDBI Bank Bharti 2025 : IDBI मध्ये ६५० नवीन पदांसाठी भरती जाहीर

IDBI Bank Bharti 2025 : IDBI म्हणजेच इंडस्ट्रियल डेवलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये ६५० नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. IDBI बँकेने UMGES, बेंगळुरू आणि NEIPL, ग्रेटर नोएडा ह्यांच्यासोबत भागीदारी करून एक करार केलेला आहे. हा करार बँकिंग आणि फायनान्स मध्ये प्रशिक्षण देण्यासंबंधित असून जे उमेदवार IDBI बँकेत नोकरी करू इच्छितात अशा उमेदवारांसाठी हा करार … Read more