भारतीय नौदलामध्ये २५४ नवीन पदांसाठी भरती जाहीर

Indian Navy Recruitment 2024

Indian Navy Recruitment 2024:- भारतीय नौदलामध्ये SSC ऑफिसरच्या २५४ नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. भारतीय नौदलात कार्यकारी शाखा, शैक्षणिक शाखा आणि तांत्रिक शाखा अंतर्गत भरती केली जाणार आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही १० मार्च २०२४ ही आहे. संबंधित भरती ही ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. तसेच संबंधित भरतीचे प्रवेश अर्ज दिनांक २४ फेब्रुवरी २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील. इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज कसा करावा तसेच त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे हयाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. संबंधित भरतीची संपूर्ण माहिती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

Indian Navy Recruitment 2024:- Indian Navy officially announced 254 vacant post of SSC officer. Recruitment is going to be done under Executive Branch, Educational Branch and Technical Branch in Indian Navy . The last date of submission of application is 10th March 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 24th February 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, age limit, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com

Indian Navy Recruitment 2024

एकूण पदांची संख्या :- २५४ पदे

पदाचे नाव :-

१) कार्यकारी शाखा :- सामान्य सेवा [GS (X)], पायलट, नेव्हल एयर ऑपरेशन अधिकारी (NAOO), हवाई वाहतूक नियंत्रक (ATC), रसद, नौदल शस्त्रास्त्र निरीक्षक संवर्ग (NAIC)

२) शैक्षणिक शाखा :- SSC शिक्षण

३) तांत्रिक शाखा :- अभियांत्रिकी शाखा (GS), इलेक्ट्रिकल शाखा (GS), नौदल कन्स्ट्रक्टर

शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही विविध पदांच्या आवश्यकतेनुसार असेल असेल. अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

वयोमर्यादा :- वयोमर्यादा ही विविध पदांच्या आवश्यकतेनुसार असेल असेल. अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

वेतनमान :- रुपये ५६,१००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २४ फेब्रुवरी २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १० मार्च २०२४

Indian Navy Recruitment 2024

Total Number of posts :- 254 posts

Name of the post :-
1) Executive Branch :- General Service [GS(X)], Pilot, Naval Air Operations Officer (NAOO), Air Traffic Controller (ATC), Logistics, Naval Armament Inspectorate Cadre (NAIC).
2) Education Branch :- Education. 
3) Technical Branch :- Engineering Branch General Service (GS), Electrical Branch General Service (GS), Naval Constructor.

Educational Qualification :- Educational qualification should be required as per the post. For more information download the PDF given below.

Age Limit :- Age limit should be required as per the post. For more information download the PDF given below. 

Salary :- Rs. 56,100/-

Application Mode :- Online 

Entry Fees :- No Entry Fees Charged

First date of submission of application :- 24th February 2024

Last date of submission of application :- 10th March 2024

Indian Navy Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • संबंधित भरतीसाठी उमेदवाराचा जन्म हा ०२ जानेवारी १९९८/ ०२ जानेवारी २००० ते ०१ जानेवारी २००४/ ०१ जुलै २००४/ ०१ जानेवारी २००६ मधील असणे आवश्यक आहे.
  • तसेच ह्या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही BE/ B.Tech किंवा B.Sc/ B.Com/ B.Sc.(IT) + पोस्ट ग्रॅजुएशन डिप्लोमा (फायनॅन्स/ लॉजिस्टिक्स/ पुरवठा साखळी व्यवस्थापन/ साहित्य व्यवस्थापन) किंवा MCA/ M.Sc.(IT) किंवा B.Sc (भौतिकशास्त्र / गणित ) सोबत M.Sc. (गणित/ ऑपरेशनल रिसर्च / भौतिकशास्त्र/ भौतिकशास्त्रसह रसायनशास्त्र) किंवा BE/ B.Tech किंवा M.Tech असणे आवश्यक आहे.
Indian Navy Recruitment 2024 :- Candidate's Eligibility 

1) Candidate should be born between 02nd January 1998/ 02nd January 2000 to 01st January 2004/ 01st July 2005/ 01st January 2006 required for this recruitment. 
2) The educational qualification of candidate required for this recruitment should be BE/ B.Tech OR B.Sc/ B.Com/ B.Sc.(IT) + Post graduation diploma (finance/ logistics/ supply chain management/ material management) OR MCA/ M.Sc.(IT) OR  M.Sc. (mathematics/ operational research / physics/ chemistry with physics) with B.Sc (physics/ mathematics) OR BE/ B.Tech OR M.Tech. 

Indian Navy Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
Indian Navy Recruitment 2024 :- How to apply?
 
1) Candidate should read the advertisement about the recruitment carefully.
2) Before filling application form candidate should be ensure that educational qualifications, selection process, age limit, important documents, etc. required for this recruitment.
3) Candidate should enter their current Email ID as well as mobile number while filling the application this will help to get further notification about the recruitment.
4) Before filling application form candidate should be read the application carefully and then start filling the application form.
5) It is mandatory to attach important documents along with the application form.
6) After filling application form, it is mandatory to pay admission fees.
7) Candidate should check the entire application form carefully before final submission.

Indian Navy Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे भारतीय नौदलाकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
Indian Navy Recruitment 2024 :- Other important instructions

1) All rights related to this recruitment will be reserved to Indian Navy. 
2) Candidate who is applying for this recruitment must have citizen of India.
3) Violation of any rules related to recruitment will result in rejection of application form.
4) The application of candidate will not be accepted if any error is found in application form.
5) Candidate cannot make any kind of modification in the application form once submitted.
6) Entry fees once paid will not be refunded for any reason.
7) A copy of application form should be keep by the the candidate after completing the admission process.
8) Documents verification will be done in offline mode.
9) Original documents as well as copies must be carried for document verification.
10) For more information download the PDF given below.

Indian Navy Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला
  • भारत सरकार, शिपिंग आणि वाहतूक मंत्रालयाने जारी केलेले मरचंट नेव्ही प्रमाणपत्र
  • नॅशनल कॅडेट कॉर्प्सद्वारे जारी केलेले NCC ‘C’ प्रमाणपत्र
Indian Navy Recruitment 2024 :- Important documents required with application form 

1) Candidate's passport size photo 
2) Candidate's signature 
3) Educational qualification marksheet and certificates
4) Candidate's birth certificate
5) Merchant Navy certificate issued by Government of India, Ministry of Shipping and Transport
6) NCC 'C' certificate issued by National Caded Corps 
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
इतर भरती :- 

एयर इंडिया इंजीनीरिंग सर्विसेस लिमिटेडमध्ये १०० नवीन पदांसाठी भरती जाहीर 

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.