NTPC Recruitment 2024
NTPC Recruitment 2024:- नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेडमध्ये ११० नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत “उपव्यवस्थापक” ह्या पदासाठी भरती केली जाणार आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही ०८ मार्च २०२४ ही आहे. संबंधित भरती ही ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. तसेच संबंधित भरतीचे प्रवेश अर्ज दिनांक २३ फेब्रुवरी २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील. इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज कसा करावा तसेच त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे हयाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. संबंधित भरतीची संपूर्ण माहिती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
NTPC Recruitment 2024:- National Thermal Power Corporation Limited officially announced 110 vacant post. Recruitment of "Deputy Manager" post under National Thermal Power Corporation Limited. The last date of submission of application is 08th March 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 23rd February 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, age limit, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com
NTPC Recruitment 2024
एकूण पदांची संख्या :- ११० पदे
पदाचे नाव :- उपव्यवस्थापक (विद्युत उभारणी, यांत्रिक उभारणी, नियंत्रण आणि इन्स्ट्रूमेनटेशन उभारणी, नागरी बांधकाम)
शैक्षणिक पात्रता :- B.E/ B.Tech पदवी (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा यांत्रिक/ उत्पादन किंवा इलेक्ट्रॉनिक्स/ नियंत्रण आणि इन्स्ट्रूमेनटेशन/ इन्स्ट्रूमेनटेशन किंवा सिविल/ बांधकाम) तसेच कमीत कमी १० वर्षाचा अनुभव
वयोमर्यादा :- जास्तीत जास्त ४० वर्षे
वेतनमान :- प्रती महिना रुपये ७०,००० ते २,००,०००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) इतर/ ओबीसी / आ. द्रु. दु :- रुपये ३००/-
२) SC/ ST/ PwBD/ माजी सर्विसमॅन :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २३ फेब्रुवरी २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०८ मार्च २०२४
NTPC Recruitment 2024 Total Number of posts :- 110 posts Name of the post :- Deputy Manager (Electrical Erection/ Mechanical Erection/ C&I Erection/ Civil Construction) Educational Qualification :- B.E/ B.Tech Degree (Electrical/ Electrical & Electronics OR Mechanical/ Production OR Electronics/ Control & Instrumentation/ Instrumentation/ Civil/ Construction) and Minimum 10 years Experience Age Limit :- Up to 40 years old Salary :- Per month Rs. 70,000 to 2,00,000/- Application Mode :- Online Application Fees :- 1) General/ OBC/ EWS :- Rs. 300/- 2) SC/ ST/ PwBD/ Ex-Serviceman :- No Application Fees Charged. First date of submission of application :- 23rd February 2024 Last date of submission of application :- 08th March 2024
NTPC Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- संबंधित भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही जास्तीत जास्त ४० वर्षे असणे आवश्यक आहे.
- SC / ST साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- तसेच ह्या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही B.E/ B.Tech पदवी (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा यांत्रिक/ उत्पादन किंवा इलेक्ट्रॉनिक्स/ नियंत्रण आणि इन्स्ट्रूमेनटेशन/ इन्स्ट्रूमेनटेशन किंवा सिविल/ बांधकाम) तसेच कमीत कमी १० वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
NTPC Recruitment 2024 :- Candidate's Eligibility 1) The age limit of candidate should be maximum 40 years old required for this recruitment. 2) The age limit for SC / ST will be 05 years more then the above age limit. 3) The age limit for OBC will be 03 years more then the above age limit. 4) The age limit for PwBD will be 10 years more then the above age limit. 5) The educational qualification of candidate required for this recruitment should be B.E/ B.Tech Degree (Electrical/ Electrical & Electronics OR Mechanical/ Production OR Electronics/ Control & Instrumentation/ Instrumentation/ Civil/ Construction) and Minimum 10 years Experience.
NTPC Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
NTPC Recruitment 2024 :- How to apply? 1) Candidate should read the advertisement about the recruitment carefully. 2) Before filling application form candidate should be ensure that educational qualifications, selection process, age limit, important documents, etc. required for this recruitment. 3) Candidate should enter their current Email ID as well as mobile number while filling the application this will help to get further notification about the recruitment. 4) Before filling application form candidate should be read the application carefully and then start filling the application form. 5) After filling application form, it is mandatory to pay admission fees. 6) Candidate should check the entire application form carefully before final submission.
NTPC Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेडकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- उमेदवाराचे आरोग्य उत्तम असावे. जॉइन करण्याआधी उमेदवाराला NTPC च्या वैद्यकीय रुग्णालयात तपासणी करावी लागेल.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
NTPC Recruitment 2024 :- Other important instructions 1) All rights related to this recruitment will be reserved to National Thermal Power Corporation Limited. 2) Candidate who is applying for this recruitment must have citizen of India. 3) The candidate should have sound health. Before joining, candidates will have to undergo medical examination at any of the NTPC hospital. 4) Violation of any rules related to recruitment will result in rejection of application form. 5) The application of candidate will not be accepted if any error is found in application form. 6) Candidate cannot make any kind of modification in the application form once submitted. 7) Entry fees once paid will not be refunded for any reason. 8) A copy of application form should be keep by the the candidate after completing the admission process. 9) Documents verification will be done in offline mode. 10) Original documents as well as copies must be carried for document verification. 11) For more information download the PDF given below.
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
इतर भरती :- सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ३००० नवीन पदांसाठी भरती जाहीर
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.