महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये नवीन पदांसाठी भरती जाहीर

MSC Bank Recruitment 2024

MSC Bank Recruitment 2024:- महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडमध्ये २५ नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अंतर्गत “अधिकारी श्रेणी II, कनिष्ठ अधिकारी” ह्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही ११ मार्च २०२४ ही आहे. संबंधित भरती ही ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. तसेच संबंधित भरतीचे प्रवेश अर्ज दिनांक २० फेब्रुवरी २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील. इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज कसा करावा तसेच त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे हयाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. संबंधित भरतीची संपूर्ण माहिती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

MSC Bank Recruitment 2024:- Maharashtra State Co-Operative Bank Limited officially announced 25 vacant post. Recruitment of "Officer Grade II, Junior Officer" posts under Maharashtra State Co-Operative Bank Limited. The last date of submission of application is 11th March 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 20th February 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, age limit, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com

MSC Bank Recruitment 2024

एकूण पदांची संख्या :- २५ पदे

पदाचे नाव :- अधिकारी श्रेणी II, कनिष्ठ अधिकारी

शैक्षणिक पात्रता :- पदवी/ पदव्युत्तर/ B.E./ B.Tech/ बॅचलर

वयोमर्यादा :- जास्तीत जास्त २८ ते ३५ वर्षे

वेतनमान :-

१) अधिकारी श्रेणी II :- प्रती महिना रुपये ५६,०००/-

२) कनिष्ठ अधिकारी :- प्रती महिना रुपये ४९,०००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :- रुपये १,७७०/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २० फेब्रुवरी २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ११ मार्च २०२४

MSC Bank Recruitment 2024

Total Number of posts :- 25 posts

Name of the post :- Officer Grade II, Junior Officer

Educational Qualification :- Graduate/ Post Graduate/ B.E./ B.Tech/ Bachelor 

Age Limit :- Up to 28 to 35 years old 

Salary :- 
1) Officer Grade II :- Per month Rs. 56,000/-
2) Junior Officer :- Per month Rs. 49,000/-

Application Mode :- Online 

Application Fees :- Rs. 1,770/-

First date of submission of application :- 20th February 2024

Last date of submission of application :- 11th March 2024

MSC Bank Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
MSC Bank Recruitment 2024 :- How to apply?
 
1) Candidate should read the advertisement about the recruitment carefully.
2) Before filling application form candidate should be ensure that educational qualifications, selection process, age limit, important documents, etc. required for this recruitment.
3) Candidate should enter their current Email ID as well as mobile number while filling the application this will help to get further notification about the recruitment.
4) Before filling application form candidate should be read the application carefully and then start filling the application form.
5) It is mandatory to attach important documents along with the application form.
6) After filling application form, it is mandatory to pay admission fees.
7) Candidate should check the entire application form carefully before final submission.

MSC Bank Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
MSC Bank Recruitment 2024 :- Other important instructions

1) All rights related to this recruitment will be reserved to Maharashtra State Co-Operative Bank Limited. 
2) Candidate who is applying for this recruitment must have citizen of India.
3) Violation of any rules related to recruitment will result in rejection of application form.
4) The application of candidate will not be accepted if any error is found in application form.
5) Candidate cannot make any kind of modification in the application form once submitted.
6) Entry fees once paid will not be refunded for any reason.
7) A copy of application form should be keep by the the candidate after completing the admission process.
8) Documents verification will be done in offline mode.
9) Original documents as well as copies must be carried for document verification.
10) For more information download the PDF given below.

MSC Bank Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

१) उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो :-

अ) पांढरी पार्श्वभूमी.

ब) परिमाण २००*२३० पिक्सेल

क) २० KB – ५० KB

ड) ४.५ सेमी * ३.५ सेमी

२) उमेदवाराची सही :-

अ) सही पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने केलेली असावी.

ब) परिमाण १४०*६० पिक्सेल

क) १० KB – २० KB

३) उमेदवाराचा डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा :-

अ) ठसा पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या शाईने केलेला असावा.

ब) परिमाण २४०*२४० पिक्सेल (200 DPI मध्ये)

क) २० KB – ५० KB

ड) ३ सेमी * ३ सेमी

३) उमेदवाराचे घोषणापत्र :-

अ) घोषणापत्र पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने लिहिलेले असावे.

ब) परिमाण ८००*४०० पिक्सेल (200 DPI मध्ये)

क) ५० KB – १०० KB

ड) १० सेमी * ५ सेमी

MSC Bank Recruitment 2024 :- Important documents required with application form 

1) Candidate's passport size photo :- 
a) White Background 
b) Dimension 200*230 Pixel
c) 20 KB - 50 KB
d) 4.5 cm * 3.5 cm

2) Candidate's signature :-
a) Sign on white paper with black ink pen  
b) Dimension 140*60 Pixel
c) 10 KB - 20 KB

3) Candidate's left hand thumb impression :- 
a) left hand thumb impression on white paper with black or blue ink 
b) Dimension 240*240 Pixel in 200 DPI
c) 20 KB - 50 KB
d) 3 cm * 3 cm
 
3) Candidate's declaration in English :- 
a) Writedeclaration in English on white paper with black ink 
b) Dimension 800*400 Pixel in 200 DPI
c) 50 KB - 100 KB
d) 10 cm * 5 cm
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
इतर भरती :- 

भारतीय तटरक्षक दलामध्ये नवीन पदांसाठी भरती जाहीर 

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.