THDCL India Recruitment 2024
THDCL India Recruitment 2024:- टेहरी हायड्रो डेवलपमेंट कार्पोरेशन इंडिया लिमिटेडमध्ये १०० नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. टेहरी हायड्रो डेवलपमेंट कार्पोरेशन इंडिया लिमिटेड अंतर्गत “इंजीनियर ट्रेनी (सिविल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेनटेशन)” ह्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही २९ मार्च २०२४ ही आहे. संबंधित भरती ही ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. तसेच संबंधित भरतीचे प्रवेश अर्ज दिनांक २८ फेब्रुवरी २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील. इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज कसा करावा तसेच त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे हयाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. संबंधित भरतीची संपूर्ण माहिती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
THDCL India Recruitment 2024:- Tehri Hydro Development Corporation India Limited officially announced 100 vacant post. Recruitment of "Engineer Trainee (Civil, Electrical, Mechanical, Electronics and Instrumentation)" posts under Tehri Hydro Development Corporation India Limited. The last date of submission of application is 29th March 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 28th February 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, age limit, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com
THDCL India Recruitment 2024
एकूण पदांची संख्या :- १०० पदे
पदाचे नाव :- इंजीनियर ट्रेनी (सिविल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेनटेशन)
शैक्षणिक पात्रता :- B.E./ B.Tech/ B.Sc (इंजीनीअरिंग डिग्री)
वयोमर्यादा :- जास्तीत जास्त ३० वर्षे
वेतनमान :- वेतनमान हे पदाच्या आवश्यकतेनुसार असेल. अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) जनरल/ ओबीसी/ आ. द्रु. दु :- रुपये ६००/-
२) SC/ ST/ PwBD/ माजी सैनिक/ जम्मू काश्मीर रहिवासी :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २८ फेब्रुवरी २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २९ मार्च २०२४
THDCL India Recruitment 2024 Total Number of posts :- 000 posts Name of the post :- Engineer Trainee (Civil, Electrical, Mechanical, Electronics and Instrumentation) Educational Qualification :- B.E./ B.Tech/ B.Sc (Engineering Degree) Age Limit :- Up to 30 years old Salary :- Salary is depends as per the post. For more information download the PDF below. Application Mode :- Online Application Fees :- 1) UR/ OBC/ EWS :- Rs. 600/- 2) SC/ ST/ PwBD/ Ex-Serviceman/ Domicile of Jammu & Kashmir :- No application fees charged. First date of submission of application :- 28th February 2024 Last date of submission of application :- 29th March 2024
THDCL India Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- संबंधित भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही जास्तीत जास्त ३० वर्षे असणे आवश्यक आहे.
- SC / ST साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- तसेच ह्या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही B.E./ B.Tech/ B.Sc (इंजीनीअरिंग डिग्री) असणे आवश्यक आहे.
THDCL India Recruitment 2024 :- Candidate's Eligibility 1) The age limit of candidate should be maximum 30 years old required for this recruitment. 2) The age limit for SC / ST will be 05 years more then the above age limit. 3) The age limit for OBC will be 03 years more then the above age limit. 4) The age limit for PwBD will be 10 years more then the above age limit. 5) The educational qualification of candidate required for this recruitment should be B.E./ B.Tech/ B.Sc (Engineering Degree).
THDCL India Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
THDC India Recruitment 2024 :- How to apply? 1) Candidate should read the advertisement about the recruitment carefully. 2) Before filling application form candidate should be ensure that educational qualifications, selection process, age limit, important documents, etc. required for this recruitment. 3) Candidate should enter their current Email ID as well as mobile number while filling the application this will help to get further notification about the recruitment. 4) Before filling application form candidate should be read the application carefully and then start filling the application form. 5) It is mandatory to attach important documents along with the application form. 6) After filling application form, it is mandatory to pay admission fees. 7) Candidate should check the entire application form carefully before final submission.
THDCL India Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे टेहरी हायड्रो डेवलपमेंट कार्पोरेशन इंडिया लिमिटेडकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
THDCL India Recruitment 2024 :- Other important instructions 1) All rights related to this recruitment will be reserved to Tehri Hydro Development Corporation India Limited. 2) Candidate who is applying for this recruitment must have citizen of India. 3) Violation of any rules related to recruitment will result in rejection of application form. 4) The application of candidate will not be accepted if any error is found in application form. 5) Candidate cannot make any kind of modification in the application form once submitted. 6) Entry fees once paid will not be refunded for any reason. 7) A copy of application form should be keep by the the candidate after completing the admission process. 8) Documents verification will be done in offline mode. 9) Original documents as well as copies must be carried for document verification. 10) For more information download the PDF given below.
THDCL India Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (५० KB)
- उमेदवाराची सही (२० KB) (पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने केलेली असावी)
- शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे (१२५ KB)
- उमेदवाराचा जन्माचा पुरावा (१२५ KB)
- जातीचा दाखला (आवश्यक असल्यास) (१२५ KB)
- PwBd प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास) (१२५ KB)
- जम्मू – काश्मीर रहिवासी पुरावा (१२५ KB)
- माजी सैनिक अनुभव पत्र (125 KB)
- दंगलीचे बळी प्रमाणपत्र (125 KB)
- THDCL प्रकल्प डूब क्षेत्र प्रमाणपत्र (125 KB)
- टक्केवारीमध्ये CGPA/ DGPA/ OGPA पुराव्याची प्रत (125 KB)
- GATE २०२३ प्रवेशपत्र आणि GATE २०२३ स्कोअर प्रत (१२५ KB)
THDCL India Recruitment 2024 :- Important documents required with application form 1) Candidate's passport size photo (50 KB) 2) Candidate's signature (Use white paper with black ink) (20 KB) 3) Educational qualification marksheet and certificates (125 KB) 4) Candidate's birth proof (125 KB) 5) Candidate's caste certificate (if necessary) (125 KB) 6) Candidate's PwBD certificate (if necessary) (125 KB) 7) Proof of Jammu & Kashmir Domiciled (125 KB) 8) Ex-Serviceman experience proof (125 KB) 9) Victims of riots proof (125 KB) 10) Doob kshetra of THDCL project proof (125 KB) 11) CGPA/ DGPA/ OGPA into percentage (125 KB) 12) GATE 2023 Admit card and GATE 2023 Score print (125 KB)
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
इतर भरती :- कर्मचारी निवड आयोगामध्ये ४१८७ नवीन पदांसाठी भरती जाहीर
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.