इंडियन बँकमध्ये तरूणांना १४८ रिक्त पदांसाठी उत्तम संधी

Indian Bank Recruitment 2024

Indian Bank Recruitment 2024 :- इंडियन बँक अंतर्गत १४८ रिक्त पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. इंडियन बँक अंतर्गत “विशेषज्ञ अधिकारी” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०१ एप्रिल २०२४ ही असून संबंधित अर्ज १२ मार्च २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- १४८ पदे

पदाचे नाव :- विशेषज्ञ अधिकारी

शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराने आवश्यक अनुभवासह त्यासंबंधीत विषयात पदवीधर पदवी/ B.E/ B.Tech/ CA/ MBA/ ICWA/ CFA/ PG पदवी पूर्ण/ प्राप्त केलेली असावी.

वयोमर्यादा :- २१ ते ४५ वर्षे

वेतनमान :- वेतनमान हे आवश्यकतेनुसार देणार येईल. अधिक माहितीसाठी खाली नमूद केलेले PDF डाऊनलोड करा.

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) इतर उमेदवारांसाठी :- रुपये १०००/-

२) SC/ ST/PwBD :- रुपये १७५/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १२ मार्च २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०१ एप्रिल २०२४

Indian Bank Recruitment 2024 :-
Indian Bank offically announced 148 vacant post. Recruitment of "Specialist Officers (SO)" posts under Indian Bank. The last date of submission of application is 01th April 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 12th March 2024 on given website. The application fees for all candidates is Rs. 1000/- and for SC/ ST/ PwBD candidates is Rs. 175/-. The age limit for those posts is 21 to 45 years old. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.

Indian Bank Recruitment 2024:- पदांसंबंधीत सविस्तर माहिती

क्र.पदाचे नाव स्केलपदसंख्या वयोमर्यादा
मुख्य व्यवस्थापक – क्रेडिटIV१० २७ ते ४० वर्षे
वरिष्ठ व्यवस्थापक – क्रेडिटIII१० २५ ते ३८ वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक – NR बिझनेस रीलेशनशिपI३० २१ ते ३० वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक – सुरक्षा I११ २५ ते ४५ वर्षे
मुख्य व्यवस्थापक – MSME रीलेशनशिपIV२८ ते ४० वर्षे
वरिष्ठ व्यवस्थापक – MSME रीलेशनशिपIII१० २६ ते ३८ वर्षे
व्यवस्थापक – MSME रीलेशनशिपII१०*२३ ते ३५ वर्षे
मुख्य व्यवस्थापक – डिजिटल मार्केटिंग IV३० ते ४० वर्षे
वरिष्ठ व्यवस्थापक – SEO आणि वेबसाइट विशेषज्ञ III२५ ते ३८ वर्षे
१० वरिष्ठ व्यवस्थापक – सोशल मीडिया विशेषज्ञIII२५ ते ३८ वर्षे
११ वरिष्ठ व्यवस्थापक – क्रिएटिव्ह तज्ञ III२५ ते ३८ वर्षे
१२ वरिष्ठ व्यवस्थापक – फॉरेक्स आणि ट्रेड फायनान्स III२५ ते ३८ वर्षे
१३ व्यवस्थापक – फॉरेक्स आणि ट्रेड फायनान्स II५* २३ ते ३५ वर्षे
१४ मुख्य व्यवस्थापक – ट्रेजरी डीलर IV२९ ते ४० वर्षे
१५ व्यवस्थापक – चलन फ्युचरमध्ये ट्रेडिंग/ लवाद II२२ ते ३५ वर्षे
१६ व्यवस्थापक – इंटरबंक FX-स्पॉटमध्ये ट्रेडिंग USD/INRII२२ ते ३५ वर्षे
१७ व्यवस्थापक – इंटरबंक क्रॉस करंसी FX-स्पॉटमध्ये ट्रेडिंगII२२ ते ३५ वर्षे
१८ वरिष्ठ व्यवस्थापक – इंटरबंक क्रॉस करंसी FX-स्पॉटमध्ये ट्रेडिंगIII२४ ते ३८ वर्षे
१९ वरिष्ठ व्यवस्थापक – इंटरबंक FX ट्रेडिंग-Swap III२४ ते ३८ वर्षे
२० वरिष्ठ व्यवस्थापक – FX-चलन पर्यायांमध्ये ट्रेडिंग/लवाद III२४ ते ३८ वर्षे
२१ वरिष्ठ व्यवस्थापक – इक्विटि डीलर III२४ ते ३८ वर्षे
२२ वरिष्ठ व्यवस्थापक – OIS डीलर III२४ ते ३८ वर्षे
२३ व्यवस्थापक – इक्विटि डीलरII२२ ते ३५ वर्षे
२४ व्यवस्थापक – NSLR डीलरII२२ ते ३५ वर्षे
२५ मुख्य व्यवस्थापक – माहिती संरक्षक IV३० ते ४० वर्षे
२६ वरिष्ठ व्यवस्थापक – माहिती संरक्षक III२५ ते ३८ वर्षे
२७ व्यवस्थापक – माहिती संरक्षकII३*२३ ते ३५ वर्षे
२८ मुख्य व्यवस्थापक – क्लाऊड इनफ्रास्ट्रक्चर विशेषज्ञ IV२७ ते ४० वर्षे
२९ मुख्य व्यवस्थापक – DBAIV२७ ते ४० वर्षे
३० मुख्य व्यवस्थापक – API विकास IV२७ ते ४० वर्षे
३१ वरिष्ठ व्यवस्थापक – Kubernetes तज्ञ III२५ ते ३८ वर्षे
३२ वरिष्ठ व्यवस्थापक – वेबलॉगीक प्रशासक III२५ ते ३८ वर्षे
३३ वरिष्ठ व्यवस्थापक – API विकासIII२५ ते ३८ वर्षे
३४ व्यवस्थापक – DBAII३*२३ ते ३५ वर्षे
३५ व्यवस्थापक – नेटवर्क II२३ ते ३५ वर्षे
३६ व्यवस्थापक – माहिती संरक्षकII२३ ते ३५ वर्षे
३७ मुख्य व्यवस्थापक – मॉडेल व्हॅलिडेटर/ रिस्क व्हॅलिडेटरIV२८ ते ४० वर्षे
३८ वरिष्ठ व्यवस्थापक – IRRBBIII२५ ते ३८ वर्षे
३९ वरिष्ठ व्यवस्थापक – मॉडेल व्हॅलिडेटर/ रिस्क व्हॅलिडेटरIII२५ ते ३८ वर्षे
४० वरिष्ठ व्यवस्थापक – डेटा विश्लेषक III२५ ते ३८ वर्षे
४१ व्यवस्थापक – IRRBBII२३ ते ३५ वर्षे
४२ व्यवस्थापक – Climate RiskII२३ ते ३५ वर्षे
४३ मुख्य व्यवस्थापक – IT RiskIV२८ ते ४० वर्षे
४४ मुख्य व्यवस्थापक – EFRM विश्लेषकIV२८ ते ४० वर्षे
४५ वरिष्ठ व्यवस्थापक – IT RiskIII२५ ते ३८ वर्षे
४६ वरिष्ठ व्यवस्थापक – EFRM विश्लेषकIII२५ ते ३८ वर्षे
४७ व्यवस्थापक – IT RiskII२३ ते ३५ वर्षे
४८ व्यवस्थापक – EFRM विश्लेषकII२३ ते ३५ वर्षे
४९ व्यवस्थापक – FRMC- Advance Fraud Examination II१*२३ ते ३५ वर्षे

Indian Bank Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST/ माजी सैनिक/ १९८४ च्या दंगलीत प्रभावीत झालेल्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.

Indian Bank Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

Indian Bank Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे इंडियन बँककडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

Indian Bank Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • उमेदवाराच्या अंगठ्याचा ठसा
  • उमेदवाराची हस्तलिखित घोषणा (PDF मध्ये नमूद केलेली आहे.)
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
इतर भरती :- 

भारतीय रेल्वे अंतर्गत ९१४४ नवीन पदांची मेगा भरती 

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.