न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नवीन पदांसाठी भरती जाहीर

NPCIL Recruitment 2024

NPCIL Recruitment 2024 :- न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ७४ नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “नर्स – A, श्रेणी I स्टायपेंडरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक (ST/SA), श्रेणी II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN), एक्स-रे तंत्रज्ञ (तंत्रज्ञ-C)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०५ ऑगस्ट २०२४ ही असून संबंधित अर्ज १६ जुलै २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ७४ पदे

पदाचे नाव :-

१) नर्स – A

२) श्रेणी I स्टायपेंडरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक (ST/SA)

३) श्रेणी II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN)

४) एक्स-रे तंत्रज्ञ (तंत्रज्ञ-C)

शैक्षणिक पात्रता :-

१) नर्स – A :- १२वी उत्तीर्ण + नर्सिंग आणि मिड-वाइफरी डिप्लोमा किंवा B. Sc (नर्सिंग) किंवा नर्सिंग प्रमाणपत्र + ०३ वर्षे अनुभव

२) श्रेणी I स्टायपेंडरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक (ST/SA) :- मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स इंजीनीरिंग डिप्लोमा मध्ये ६०% किंवा B. Sc (भौतिक – रसायनशास्त्र/ गणित/ सांख्यिकी/ इलेक्ट्रॉनिक्स/ संगणक विज्ञान) मध्ये ६०%

३) श्रेणी II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) :- ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण + ITI (फिटर/ इलेक्ट्रिशियन/ इन्स्ट्रूमेनटेशन) किंवा ५०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण + ISC (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित)

४) एक्स-रे तंत्रज्ञ (तंत्रज्ञ-C) :- ६०% गुणांसह १२ वी उत्तीर्ण + मेडिकल रेडियोग्राफी/ एक्स-रे टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र + ०२ वर्षे अनुभव

वयोमर्यादा आणि वेतनमान :-

क्र.पदाचे नाववयोमार्यादावेतनमान (प्रतीमहिना)
१)नर्स – A १८ ते ३० वर्षे रुपये ४४,९००/-
२) श्रेणी I स्टायपेंडरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक (ST/SA)१८ ते २५ वर्षे रुपये ३५,४००/-
३) श्रेणी II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN)१८ ते २४ वर्षेरुपये २१,७००/-
४) एक्स-रे तंत्रज्ञ (तंत्रज्ञ-C)१८ ते २५ वर्षेरुपये २५,५००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General/ OBC/ EWS :-

i) नर्स – A आणि श्रेणी I स्टायपेंडरी ट्रेनी / वैज्ञानिक सहाय्यक (ST/SA) :- रुपये १५०/-

ii) श्रेणी II स्टायपेंडरी ट्रेनी (ST/TN) आणि एक्स-रे तंत्रज्ञ (तंत्रज्ञ-C) :- रुपये १००/-

२) SC/ ST/PwBD/ Ex-Serviceman/ Female :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १६ जुलै २०२४ (सकाळी १०:०० वाजल्यापासून)

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०५ ऑगस्ट २०२४ (संध्याकाळी ०४:०० वाजेपर्यंत)

NPCIL Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • PwD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
  • PwD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.

NPCIL Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

NPCIL Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

NPCIL Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो :- (१० KB ते ५० KB) कमीत कमी २४०*१८० (Height*Width) पिक्सेल आणि जास्तीत जास्त ६४०*४८० (Height*Width) पिक्सेल
  • उमेदवाराची सही :- (२० KB पेक्षा अधिक असू नये) कमीत कमी ८०*१०० (Height*Width) पिक्सेल आणि जास्तीत जास्त १६०*५६० (Height*Width) पिक्सेल
  • शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
  • ओळख प्रमाणपत्र (आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायविंग लायसेन्स/ वोटर कार्ड/ कॉलेज आईडी)
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • PWD प्रमाणपत्र
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • उमेदवाराच्या फोटोसह कॉल लेटरची प्रत
  • ऑनलाइन अर्ज केल्याची प्रत
  • वरील सर्व कागदपत्रांची मुळ प्रत सोबत घेऊन जाणे अनिवार्य आहे.
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
NPCIL Recruitment 2024 :-
Nuclear Power Corporation Of India Limited (NPCIL) offically announced 74 vacant post. Recruitment of "Nurse A, Category-I Stipendiary Trainee/ Scientific Assistant (ST/ SA) Diploma Holders in Engineering/ Science Graduates, Category-II Stipendiary Trainee/ (ST/ SN), X-Ray Technician (Technician-C)" posts under Nuclear Power Corporation Of India Limited. The last date of submission of application is 05th August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 16th July 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :-74 posts

Name of the Post :-
1) Nurse A

2) Category-I Stipendiary Trainee/ Scientific Assistant (ST/ SA) Diploma Holders in Engineering/ Science Graduates

3) Category-II Stipendiary Trainee/ (ST/ SN)

4) X-Ray Technician (Technician-C)

Education Qualifications :-
1) Nurse A :- 12th Pass + Nursing & Mid-wifery Diploma OR B.Sc (Nursing) OR Nursing Certificate + 03 years experience

2) Category-I Stipendiary Trainee/ Scientific Assistant (ST/ SA) :- Diploma in Engineering (Mechanical/ Electrical/ Electronics) with 60% Marks OR B.Sc (Physics-Chemistry/ Mathematics/ Statistics/ Electronics/ Computer Science) with 60% Marks

3) Category-II Stipendiary Trainee/ (ST/ SN) :- 10th Pass with 60% Marks + ITI (Fitter/ Electrician/ Instrumentation) Or 12th Pass with 50% Marks + ISC (Physics/ Chemistry/ Mathematics)

4) X-Ray Technician (Technician-C) :- 12th Pass with 60% Marks + Medical Photography/ X-Ray Technician Trade Certificate + 02 Years Experience

Age Limit :-
1) Nurse A :- 18 to 30 Years

2) Category-I Stipendiary Trainee/ Scientific Assistant (ST/ SA) :- 18 to 25 Years

3) Category-II Stipendiary Trainee/ (ST/ SN) :- 18 to 24 Years

4) X-Ray Technician (Technician-C) :- 18 to 25 Years

Salary :-
1) Nurse A :- Per Month Rs. 44,900/-

2) Category-I Stipendiary Trainee/ Scientific Assistant (ST/ SA) :- Per Month Rs. 35,400/-

3) Category-II Stipendiary Trainee/ (ST/ SN) :- Per Month Rs. 21,700/-

4) X-Ray Technician (Technician-C) :- Per Month Rs. 25,500/-

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General/ OBC/ EWS :-
i) Nurse A & Category-I Stipendiary Trainee/ Scientific Assistant (ST/ SA) :- Rs. 150/-

ii) Category-II Stipendiary Trainee/ (ST/ SN) & X-Ray Technician (Technician-C) :- Rs. 100/-

2) SC/ ST/ PwBD/ Female/ Ex-Serviceman :- No application fees charged.

First date of submission of application :- 16th July 2024 (From 10 Am Onwards)

Last date of submission of application :- 05th August 2024 (Up to 04 Pm)

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph (10 KB to 50 KB) Minimum 240*180 (Height*Width) Pixels And Maximum 640*480 (Height*Width) Pixels
2) Candidate's Signature (Not exceed than 20 KB) Minimum 80*100 (Height*Width) Pixels And Maximum 160*560 (Height*Width) Pixels
3) Educational Qualification Marksheet and Certificates
4) Identity Proof (Aadhar Card/ Pan Card/ Driving License/ Voter ID/ College ID)
5) Caste Certificate
6) PWD Certificate
7) EWS Certificate
8) Experience Certificate
9) Date Of Birth Proof
10) Printout of Call Letter bearing photograph of applicant
11) Printout of Online application form
12) Originals of all above mentioned documents.

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.