इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेडमध्ये ४६७ पदांसाठी भरती जाहीर

IOCL Recruitment 2024

IOCL Recruitment 2024 :- इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेडमध्ये ४६७ पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक, कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक, अभियांत्रिकी सहाय्यक, तांत्रिक परिचर” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २१ ऑगस्ट २०२४ ही असून संबंधित अर्ज २२ जुलै २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ४६७ पदे

पदाचे नाव, पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता :-

क्र.पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (उत्पादन)१९८ ५०% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा (केमिकल/ पेट्रोकेमिकल/ केमिकल टेक्नॉलजी/ रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल) किंवा B.Sc (गणित/ भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ औद्योगिक रसायनशास्त्र) + ०१ वर्ष अनुभव
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (वीज आणि उपयुक्तता)३३ अभियांत्रिकी डिप्लोमा (यांत्रिक/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) किंवा १०वी उत्तीर्ण + ITI (फिटर) किंवा B.Sc (गणित/ भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ औद्योगिक रसायनशास्त्र) + बॉयलर योग्यता प्रमाणपत्र
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (वीज आणि उपयुक्तता – संचालन आणि देखभाल)२२ ५०% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) + ०१ वर्ष अनुभव
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (इलेक्ट्रिकल)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक२५ ५०% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) + ०१ वर्ष अनुभव
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (यांत्रिक)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक५० ५०% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा (यांत्रिक) + ०१ वर्ष अनुभव
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (इन्स्ट्रूमेनटेशन)/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक२४ ५०% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा (इन्स्ट्रूमेनटेशन/ इन्स्ट्रूमेनटेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रूमेनटेशन आणि कंट्रोल/ अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेनटेशन) + ०१ वर्ष अनुभव
कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक-IV२१ ५०% गुणांसह B.Sc (गणित/ भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ औद्योगिक रसायनशास्त्र) + ०१ वर्ष अनुभव
कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक-IV (अग्नि आणि सुरक्षा)२७ १० वी उत्तीर्ण + उप-अधिकारी कोर्स + ०१ वर्ष अनुभव
अभियांत्रिकी सहाय्यक (इलेक्ट्रिकल)१५ ५०% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स)
१० अभियांत्रिकी सहाय्यक (तांत्रिक)०८ ५०% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा (यांत्रिक/ ऑटोमोबाईल)
११ अभियांत्रिकी सहाय्यक (वाहतूक आणि स्थापना)१५ ५०% गुणांसह अभियांत्रिकी डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार/ इलेक्ट्रॉनिक्स आणि रेडिओ कम्युनिकेशन/ इन्स्ट्रूमेनटेशन आणि कंट्रोल/ इन्स्ट्रूमेनटेशन आणि आणि प्रक्रिया नियंत्रण/ इलेक्ट्रॉनिक्स)
१२ तांत्रिक परिचर-I२९ १० वी उत्तीर्ण + ITI [इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रोनिक मेकॅनिक/ फिटर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (केमिकल प्लांट)/ मशीनिस्ट/ मशीनिस्ट (ग्राइंडर)/ मेकॅनिक -कम-ऑपरेटर इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन प्रणाली/ टर्नर/ वायरमन/ ड्राफ्टमन (यांत्रिक)/ मेकॅनिकल इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स/ माहिती तंत्रज्ञान आणि EMS/ मेकॅनिक (रेफ्रीजरेशन आणि एअर कंडिशनर)/ मेकॅनिक (डिझेल)]

वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे आणि जास्तीत जास्त २६ वर्षे

वेतनमान :-

१) कनिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक/ कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक :- रुपये २५,०००/- ते रुपये १,०५,०००/-

२) कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण विश्लेषक :- रुपये २५,०००/- ते रुपये १,०५,०००/-

३) अभियांत्रिकी सहाय्यक :- रुपये २५,०००/- ते रुपये १,०५,०००/-

४) तांत्रिक परिचर :- रुपये २३,०००/- ते रुपये 78,०००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General/ OBC/ EWS :- रुपये ३००/-

२) SC/ ST/PwBD/ Ex-Serviceman :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २२ जुलै २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २१ ऑगस्ट २०२४

IOCL Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा सवलत ही सरकारी आदेशानुसार नियोजित केल्यानुसार असेल.

IOCL Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

IOCL Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे इंडियन ऑइल कार्पोरेशन लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

IOCL Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे (सविस्तर माहिती pdf मध्ये पहावी)
  • ओळख प्रमाणपत्र (ड्रायविंग लायसेंस/ वोटरकार्ड/ पॅनकार्ड/ पासपोर्ट)
  • अनुभव प्रमाणपत्र किंवा ऑफर लेटर प्रत
  • जड वाहन चालविण्याचा परवाना
  • बॉयलर योग्यता प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • PwBD प्रमाणपत्र
  • माजी सैनिक कोट्यामधून अर्ज केलेला असेल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र.
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE

IOCL Recruitment 2024 :-
Indian Oil Corporation Limited (IOCL) offically announced 467 vacant post. Recruitment of “Junior Engineering Assistant, Junior Technical Assistant, Junior Quality Control Analyst, Engineering assistant, Technical Attendant” posts under Indian Oil Corporation Limited. The last date of submission of application is 21st August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 22nd July 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.

Name of the post and Number of posts :-

Serial No.Name Of The PostNumber Of Posts.
1 Junior Engineering Assistant-IV (Production)198
2Junior Engineering Assistant-IV (P&U)33
3Junior Engineering Assistant-IV (P&U-O&M)22
4Junior Engineering Assistant-IV (Electrical)/ Junior Technical Assistant25
5Junior Engineering Assistant-IV (Mechanical)/ Junior Technical Assistant50
6Junior Engineering Assistant-IV (Instrumentation)/ Junior Technical Assistant24
7Junior Quality Control Analyst-IV21
8Junior Engineering Assistant-IV (Fire & Safety)27
9Engineering assistant (Electrical)15
10Engineering assistant (Mechanical)08
11Engineering assistant (T&I)15
12Technical Attendant-I29
Total467

Age Limit :- Minimum 18 years old to Maximum 26 years old
Salary :-

  • Junior Engineering Assistant/ Junior Technical Assistant :- Rs. 25,000/- to Rs. 1,05,000/-
  • Junior Quality Control Analyst :- Rs. 25,000/- to Rs. 1,05,000/-
  • Engineering assistant :- Rs. 25,000/- to Rs. 1,05,000/-
  • Technical Attendant :- Rs. 23,000/- to Rs. 78,000/-

Application Mode :- Online
Application Fees :-

  • General/ OBC/ EWS :- Rs. 300/-
  • SC/ ST/ PwBD/ Ex-Servicemen/ EWS :- No application fees charged.

First date of submission of application :- 22nd July 2024
Last date of submission of application :- 21st August 2024

Important Documents :-

  • Candidate’s latest Photograph
  • Candidate’s Signature
  • Educational Marksheet and Certificates (Detailed Information in PDF)
  • Identity Proof (Driving License/ Voter ID/ Pan Card/ Passport)
  • Experience Letter or Copy of offer letter
  • Valid Heavy Driving License
  • Boiler Competency Certificate
  • Candidate’s Birth Certificate
  • Caste Certificate
  • PwBD Certificate
  • Discharge certificate/ Serving certificate, In case of candidates applied against Ex-Servicemen Quota

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.