Indian Navy Recruitment 2024
Indian Navy Recruitment 2024 :- भारतीय नौदल विभाग अंतर्गत ७४१ नवीन पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “चार्जमन, वैज्ञानिक सहाय्यक, ड्राफ्टसमन, फायरमन, फायर इंजिन ड्रायवर, व्यापारी सोबती, कीटक नियंत्रण कर्मचारी, कुक, मल्टी टास्किंग स्टाफ” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०२ ऑगस्ट २०२४ ही असून संबंधित अर्ज २० जुलै २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ७४१ पदे
पदाचे नाव आणि इतर तपशीलवार :-
क्र. | पदाचे नाव | पदसंख्या | वयोमर्यादा | वेतनमान |
१ | चार्जमन (दारुगोळा कार्यशाळा) | ०१ | १८ ते २५ वर्षे | रुपये ३५,४००/- ते १,१२,४००/- |
२ | चार्जमन (कारखाना) | १० | १८ ते २५ वर्षे | रुपये ३५,४००/- ते १,१२,४००/- |
३ | चार्जमन (मेकॅनिक) | १८ | ३० वर्षांपर्यंत | रुपये ३५,४००/- ते १,१२,४००/- |
४ | वैज्ञानिक सहाय्यक | ०४ | ३० वर्षांपर्यंत | रुपये ३५,४००/- ते १,१२,४००/- |
५ | ड्राफ्टसमन (बांधकाम) | ०२ | १८ ते २५ वर्षे | रुपये २५,५००/- ते ८१,१००/- |
६ | फायरमन | ४४४ | १८ ते २७ वर्षे | रुपये १९,९००/- ते ६३,२००/- |
७ | फायर इंजिन ड्रायवर | ५८ | १८ ते २७ वर्षे | रुपये २१,७००/- ते ६९,१००/- |
८ | व्यापारी सोबती | १६१ | १८ ते २५ वर्षे | रुपये १८,०००/- ते ५६,९००/- |
९ | कीटक नियंत्रण कर्मचारी | १८ | १८ ते २५ वर्षे | रुपये १८,०००/- ते ५६,९००/- |
१० | कुक | ०९ | १८ ते २५ वर्षे | रुपये १९,०००/- ते ६३,२००/- |
११ | मल्टी टास्किंग स्टाफ (मंत्रालयिन) | १६ | १८ ते २५ वर्षे | रुपये १८,०००/- ते ५६,९००/- |
शैक्षणिक पात्रता :-
१) चार्जमन (दारुगोळा कार्यशाळा) :- B.Sc (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित) किंवा केमिकल इंजीनिअरिंग डिप्लोमा
२) चार्जमन (कारखाना) :- B.Sc (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ गणित) किंवा इंजीनिअरिंग डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ कम्प्युटर)
३) चार्जमन (मेकॅनिक) :- इंजीनिअरिंग डिप्लोमा (इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ मेकॅनिकल/ प्रॉडक्शन) + ०२ वर्षे अनुभव
४) वैज्ञानिक सहाय्यक :- B.Sc (भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ इलेक्ट्रॉनिक्स/ समुद्रशास्त्र) + ०२ वर्षे अनुभव
५) ड्राफ्टसमन (बांधकाम) :- १०वी उत्तीर्ण + ITI (ड्राफ्टसमनशिप) किंवा ०३ वर्षे अप्रेंटिसशिप किंवा ITI (जहाज चालक/ वेलडेर/ प्लेटर/ शीट मेटल/ शिप फिटर) + Auto CAD
६) फायरमन :- १२वी उत्तीर्ण + प्राथमिक किंवा मूलभूत सहायक अग्निशमन अभ्यासक्रम
७) फायर इंजिन ड्रायवर :- १२वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना
८) व्यापारी सोबती :- १०वी उत्तीर्ण + ITI
९) कीटक नियंत्रण कर्मचारी :- १०वी उत्तीर्ण
१०) कुक :- १०वी उत्तीर्ण + ०१ वर्ष अनुभव
११) मल्टी टास्किंग स्टाफ (मंत्रालयिन) :- १०वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General/ OBC :- रुपये २९५/-
२) SC/ ST/PwBD/ महिला/ Ex-Servicemen :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २० जुलै २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०२ ऑगस्ट २०२४
Indian Navy Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- PwBD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
- PwBD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
Indian Navy Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
Indian Navy Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे भारतीय नौदलाकडे राखीव असतील.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
Indian Navy Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (२० KB ते ५० KB)
- उमेदवाराची सही (१० KB ते २० KB)
- जात प्रमाणपत्र/ EWS प्रमाणपत्र (५० ते २०० KB)
- उमेदवाराचा जन्माचा दाखला
- सर्वोच्च शैक्षणिक पात्रता पुरावा (५० ते २०० KB)
- Ex-Servicemen पुरावा प्रमाणपत्र (५० ते २०० KB)
- PwBD वैद्यकीय प्रमाणपत्र (५० ते २०० KB)
- PwBD उमेदवारास लेखनासाठी मर्यादा असल्यास त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र (५० ते २०० KB)
- लेखकाच्या वापरासाठी PwBD उमेदवाराचे हमीपत्र (५० ते २०० KB)
- लेखकाच्या वापरासाठी PWD उमेदवाराचे हमीपत्र (५० ते २०० KB)
- लेखकाच्या वापरासाठी ४०% पेक्षा कमी PWD उमेदवाराचे अपंगत्व दर्शवणारे प्रमाणपत्र (५० ते २०० KB)
- ४०% पेक्षा कमी PWD उमेदवारास लेखनासाठी मर्यादा असल्यास त्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र (५० ते २०० KB)
- ओळख पुरावा
- इतर प्रमाणपत्रे (लागू असल्यास)
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
Indian Navy Recruitment 2024 :-
Indian Navy offically announced 741 vacant post. Recruitment of “Chargeman, Scientific Assistant, Draughtsman, Fireman, Fire Engine Driver, Tradesman Mate, Pest Control Worker, Cook, Multi Tasking Staff” posts under Indian Navy. The last date of submission of application is 02nd August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 20th July 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 741 posts
Name of the Post and Other Details :-
Sr.No | Name Of The Post | Number of Posts | Age Limit | Salary |
1 | Chargeman (Ammunition Workshop) | 01 | 18 to 25 years | Rs. 35,400/- to 1,12,400/- |
2 | Chargeman (Factory) | 10 | 18 to 25 years | Rs. 35,400/- to 1,12,400/- |
3 | Chargeman (Mechanic) | 18 | Not exceeding 30 years | Rs. 35,400/- to 1,12,400/- |
4 | Scientific Assistant | 04 | Not exceeding 30 years | Rs. 35,400/- to 1,12,400/- |
5 | Draughtsman (Construction) | 02 | 18 to 25 years | Rs. 25,500/- to 81,100/- |
6 | Fireman | 444 | 18 to 27 years | Rs. 19,100/- to 63,200/- |
7 | Fire Engine Driver | 58 | 18 to 27 years | Rs. 21,700/- to 69,100/- |
8 | Tradesman Mate | 161 | 18 to 25 years | Rs. 18,000/- to 56,900/- |
9 | Pest Control Worker | 18 | 18 to 25 years | Rs. 18,000/- to 56,900/- |
10 | Cook | 09 | 18 to 25 years | Rs. 19,100/- to 63,200/- |
11 | Multi Tasking Staff (Ministerial) | 16 | 18 to 25 years | Rs. 18,000/- to 56,900/- |
Educational Qualification :-
1) Chargeman (Ammunition Workshop) :- B.Sc (Physics/ Chemistry/ Mathematics) OR Chemical Engineering Diploma
2) Chargeman (Factory) :- B.Sc (Physics/ Chemistry/ Mathematics) OR Engineering Diploma (Electricals/ Electronics/ Mechanical/ Computer)
3) Chargeman (Mechanic) :- Engineering Diploma (Electricals/ Electronics/ Mechanical/ Productions) + 02 years experience
4) Scientific Assistant :- B.Sc (Physics/ Chemistry/ Electronics/ Oceanography) + 02 years experience
5) Draughtsman (Construction) :- 10th Pass + ITI (Draftsmanship) or 03 years Apprenticeship or ITI (Shipwright/ Welder/ Platter/ Sheet Metal/ Ship Fitter) + Auto CAD
6) Fireman :- 12th Pass + Primary or Basic Auxiliary Fire Fighting Course
7) Fire Engine Driver :- 12th Pass + Heavy Vehicle Driver’s License
8) Tradesman Mate :- 10th Pass + ITI
9) Pest Control Worker :- 10th Pass
10) Cook :- 10th Pass + 01 year experience
11) Multi Tasking Staff (Ministerial) :- 10th Pass OR ITI pass
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General/ OBC :- Rs. 295/-
2) SC/ ST/ PwBD/ Female/ Ex-Servicemen :- No application fees charged.
First date of submission of application :- 20th July 2024
Last date of submission of application :- 02nd August 2024
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.