RBI Recruitment 2024
RBI Recruitment 2024 :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अंतर्गत ९४ नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “ऑफिसर ग्रेड ‘B'(DR) – जनरल, ऑफिसर ग्रेड ‘B'(DR) – DEPR, ऑफिसर ग्रेड ‘B'(DR) – DSIM” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १६ ऑगस्ट २०२४ ही असून संबंधित अर्ज २५ जुलै २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ९४ पदे
पदाचे नाव :-
१) ऑफिसर ग्रेड ‘B'(DR) – जनरल
२) ऑफिसर ग्रेड ‘B'(DR) – DEPR (आर्थिक आणि धोरण संशोधन विभाग)
३) ऑफिसर ग्रेड ‘B'(DR) – DSIM (सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन विभाग)
शैक्षणिक पात्रता :-
१) ऑफिसर ग्रेड ‘B'(DR) – जनरल :- ६०% गुणांसह पदवीधर (SC/ ST/ PwBD :- ५०%) किंवा ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ ST/ PwBD :- उत्तीर्ण श्रेणी)
२) ऑफिसर ग्रेड ‘B'(DR) – DEPR :- अर्थशास्त्र/ वित्त पदव्युत्तर पदवी (५५% गुणांसह) किंवा इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी जिथे “अर्थशास्त्र/ वित्त” हे मुख्य विषय आहेत.
३) ऑफिसर ग्रेड ‘B'(DR) – DSIM :- ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी (सांख्यिकी/ गणितीय सांख्यिकी/ गणितीय अर्थशास्त्र/ अर्थमिती/ सांख्यिकी आणि महितीशास्त्र/ उपयोजित सांख्यिकी आणि महितीशास्त्र) किंवा ५५% गुणांसह गणित पदव्युत्तर पदवी + सांख्यिकीमध्ये पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा किंवा ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी (डेटा सायन्स/ आर्टिफिशियल इंटेलिजेंस/ मशीन लर्निंग/ बिग डेटा अनॅलिटिक्स) किंवा ६०% गुणांसह पदवी (डेटा सायन्स/ आर्टिफिशियल इंटेलिजेंस/ मशीन लर्निंग/ बिग डेटा अनॅलिटिक्स) किंवा ५५% गुणांसह व्यवसाय विश्लेषणमध्ये पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा
वयोमर्यादा :- कमीत कमी २१ वर्षे ते जास्तीत जास्त ३० वर्षे
वेतनमान :- प्रती महिना रुपये ५५,२००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General/ OBC/ EWS :- रुपये ८५०/- + १८% GST
२) SC/ ST/PwBD :- रुपये १००/- + १८% GST
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २५ जुलै २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १६ ऑगस्ट २०२४ (संध्याकाळी ०६:०० वाजेपर्यंत)
RBI Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- बँकिंग संस्थांच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- PwD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- PwD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
- PwD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
- ECOs/ SSCOs (०५ वर्षे लष्करी सेवा केलेल्या) उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- M. Phil प्राप्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३२ वर्षे तर Ph. D प्राप्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३४ वर्षे असेल.
RBI Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
RBI Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे राखीव असतील.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
RBI Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (४.५ सेमी * ३.५ सेमी) [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
- उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
RBI Recruitment 2024 :-
Reserve Bank Of India offically announced 94 vacant post. Recruitment of "Officer in Grade 'B' (DR) - General, Officer in Grade 'B' (DR) - DEPR, Officer in Grade 'B' (DR) - DSIM" posts under Reserve Bank Of India. The last date of submission of application is 16th August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 25th July 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :-94 posts
Name of the Post :-
1) Officer in Grade 'B' (DR) - General
2) Officer in Grade 'B' (DR) - DEPR (Department of Economic and Policy Research)
3) Officer in Grade 'B' (DR) - DSIM (Department of Statistics and Information Management)
Education Qualifications :-
1) Officer in Grade 'B' (DR) - General :- Graduation in any discipline/ Equivalent technical or professional qualification with minimum 60% marks (50% for SC/ ST/ PwBD applicants) OR Post Graduation in any discipline/ Equivalent technical or professional qualification with minimum 55% marks (Pass marks for SC/ ST/ PwBD applicants) in aggregate of all semesters/ years.
2) Officer in Grade 'B' (DR) - DEPR :- A Master's Degree in Economics or any other master's degree where "Economics" is the main focus of the syllabus, such as MA/ MSc in Quantitative Economics, Mathematical Economics, Financial Economics, Business Economics, Agricultural Economics, Industrial Economics with minimum 55% marks or an equivalent grade is required in aggregate of all semesters/ years from a recognized Indian or Foreign University/ Institute OR A Master's Degree in Finance or any other master's degree where "Finance" is the main focus of the syllabus, such as MA/ MSc in Quantitative Finance, Mathematical Finance, Quantitative Techniques, International Finance, Business Finance,Banking and Trade Finance, International and Trade Finance, Project and Infrastructure Finance, Agri Business Finance with minimum 55% marks or an equivalent grade is required in aggregate of all semesters/ years from a recognized Indian or Foreign University/ Institute.
3) Officer in Grade 'B' (DR) - DSIM :- A Master's Degree in Statistics/ Mathematical Statistics/ Mathematical Economics/ Econometrics/ Statistics & Information/ Applied Statistics & Information with minimum 55% marks or an equivalent grade is required in aggregate of all semesters/ years OR A Master's Degree in Mathematics with minimum 55% marks or an equivalent grade is required in aggregate of all semesters/ years and one year post graduation diploma in Statistics or related subject from an Institute of repute OR A Master's Degree in Data Science/ Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics with minimum 55% marks or an equivalent grade is required in aggregate of all semesters/ years from a recognized University/ Institute an institute of national importance, UGC/ AICTE approved programme OR A Four-years Bachelor's Degree with minimum 60% marks or an equivalent grade is required in aggregate of all semesters/ years in Data Science/ Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics from a recognized University/ Institute an institute of national importance, UGC/ AICTE approved programme OR A Two years Post Graduate Diploma in Business Analytics (PGDBA) with minimum 55% marks or an equivalent grade is required in aggregate of all semesters/ years from a recognized University/ Institute an institute of national importance, UGC/ AICTE approved programme.
Age Limit :- Minmum 21 Years to Maximum 30 Years
Salary :- Rs. 55,200/- Per Month
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General/ OBC/ EWS :- Rs. 850/- + 18% GST
2) SC/ ST/ PwBD :- Rs. 100/- + 18% GST
First date of submission of application :- 25th July 2024
Last date of submission of application :- 16th August 2024 (till 06 Pm)
Important Documents :-
1) Candidate's passport size photo (4.5cm*3.5cm) [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) [Dimension (140*60) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (50KB*100KB)
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.