SAMEER Recruitment 2024
SAMEER Recruitment 2024 :- सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER)अंतर्गत १०१ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “जेष्ठ संशोधन शास्त्रज्ञ, संशोधन शास्त्रज्ञ, प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ (A), प्रकल्प तंत्रज्ञ (B)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १२ ऑगस्ट २०२४ ही आहे. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- १०१ पदे
पदाचे नाव :-
१) जेष्ठ संशोधन शास्त्रज्ञ
२) संशोधन शास्त्रज्ञ
३) प्रकल्प सहाय्यक
४) प्रकल्प तंत्रज्ञ (A)
५) प्रकल्प तंत्रज्ञ (B)
शैक्षणिक पात्रता :-
१) जेष्ठ संशोधन शास्त्रज्ञ :- ५५% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E/ B.Tech/ M.E/ M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्यूनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रूमेनटेशन आणि कंट्रोल, मायक्रोवेव्ह) किंवा M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स) + ०५ वर्षे अनुभव
२) संशोधन शास्त्रज्ञ :- ५५% गुणांसह मान्यताप्राप्त विद्यापीठातून B.E/ B.Tech/ M.E/ M.Tech (इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्यूनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रूमेनटेशन आणि कंट्रोल, मायक्रोवेव्ह, संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान) किंवा M.Sc. (इलेक्ट्रॉनिक्स)
३) प्रकल्प सहाय्यक :- ५५% गुणांसह इंजीनीअरिंग डिप्लोमा (इलेक्ट्रॉनिक्स/ मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स) किंवा B.Sc. (भौतिकशास्त्र)
४) प्रकल्प तंत्रज्ञ (A) :- ५५% गुणांसह सरकार संलग्न तांत्रिक/ व्यावसायिक शिक्षण मंडळातून ITI (इलेक्ट्रॉनिक्स/ फिटर) आणि NCTVT पूर्ण
५) प्रकल्प तंत्रज्ञ (B) :- ५५% गुणांसह सरकार संलग्न तांत्रिक/ व्यावसायिक शिक्षण मंडळातून ITI (मशीनिस्ट/ टर्नर) आणि NCTVT पूर्ण + ०३ वर्षे अनुभव
वयोमर्यादा :-
१) जेष्ठ संशोधन शास्त्रज्ञ :- ३५ वर्षांपर्यंत
२) संशोधन शास्त्रज्ञ :- ३० वर्षांपर्यंत
३) प्रकल्प सहाय्यक :- २५ वर्षांपर्यंत
४) प्रकल्प तंत्रज्ञ (A) :- २५ वर्षांपर्यंत
५) प्रकल्प तंत्रज्ञ (B) :- ३५ वर्षांपर्यंत
वेतनमान :-
१) जेष्ठ संशोधन शास्त्रज्ञ :- प्रती महिना रुपये ३९,२००/- (०५ वर्षे किंवा अधिक अनुभव)
२) संशोधन शास्त्रज्ञ :- प्रती महिना रुपये ३०,०००/-
३) प्रकल्प सहाय्यक :- प्रती महिना रुपये १७,०००/-
४) प्रकल्प तंत्रज्ञ (A) :- प्रती महिना रुपये १५,१००/-
५) प्रकल्प तंत्रज्ञ (B) :- प्रती महिना रुपये १९,१००/- (०३ वर्षे किंवा अधिक अनुभव)
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.
करारचा कालावधी :- ०२ वर्षांचा करार किंवा प्रकल्पाचा कालावधी (या पैकी जे कमी असेल)
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १२ ऑगस्ट २०२४
SAMEER Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
SAMEER Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे सोसायटी फॉर अप्लाइड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनिअरिंग अँड रिसर्च (SAMEER)कडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
SAMEER Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराने भरलेला प्रवेश अर्ज (खाली नमूद केलेला आहे.)
- जन्मतारखेचा पुरावा
- पासपोर्ट आकाराचे छायाचित्र
- १० वी इयत्तेची गुणपत्रिका
- १२ वी इयत्तेची गुणपत्रिका (लागू असल्यास)
- ITI प्रमाणपत्र (प्रकल्प तंत्रज्ञ पदांसाठी)
- NCTVT प्रमाणपत्र (प्रकल्प तंत्रज्ञ पदांसाठी)
- पात्रता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (अर्ज केलेल्या पदानुसार)
- सर्व वर्षांसाठी पात्रता परीक्षेचे गुण (अर्ज केलेल्या पदानुसार)
- अनुभव प्रमाणपत्र (स्वाक्षरी आणि शिक्का मारलेले)
नोंद :-
- अर्ज पोस्टाने पाठवू नये.
- उमेदवाराने सबमिशनच्या वेळी मूळ अर्जासह कागदपत्रांच्या छायाप्रतीचा एक संच आणावा.
- निवडलेल्या उमेदवारांना आवश्यकतेनुसार देशातील कोणत्याही प्रकल्प साइटवर पोस्ट केले जाऊ शकते.
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
SAMEER Recruitment 2024 :-
Society for Applied Microwave Electronics Engineering and Research (SAMEER) offically announced 101 vacant post. Recruitment of "Senior Research Scientist, Research Scientist, Project Assistant, Project Technician (A), Project Technician (B)" posts under Society for Applied Microwave Electronics Engineering and Research. The last date of submission of application is 12th August 2024. Mode of Application is Online. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 101 posts
Name of the Post :-
1) Senior Research Scientist
2) Research Scientist
3) Project Assistant
4) Project Technician (A)
5) Project Technician (B)
Education Qualifications :-
1) Senior Research Scientist :- B.E./ B.Tech/ M.E./ M.Tech (Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls, Microwaves) OR M.Sc. (Electronics) from a recognized University with minimum 55% marks + 05 years Experience
2) Research Scientist :- B.E./ B.Tech/ M.E./ M.Tech (Electronics & Telecommunications, Electronics, Instrumentation & Controls, Microwaves, Computer Science/ Information Technology) OR M.Sc. (Electronics) from a recognized University with minimum 55% marks
3) Project Assistant :- Diploma in Engineering (Electronics/ Medical Electronics) with minimum 55% marks OR B.Sc. (Physics)
4) Project Technician (A) :- ITI (Electronics/ Fitter) from Government affiliated board of technical/ vocational education and completed NCTVT with minimum 55% marks
5) Project Technician (B) :- ITI (Machinist/ Turner) from Government affiliated board of technical/ vocational education and completed NCTVT with minimum 55% marks + 03 years Experience
Age Limit :-
1) Senior Research Scientist :- Up to 35 Years
2) Research Scientist :- Up to 30 Years
3) Project Assistant :- Up to 25 Years
4) Project Technician (A) :- Up to 25 Years
5) Project Technician (B) :- Up to 35 Years
Salary :-
1) Senior Research Scientist :- Rs. 39,200/- Per Month (05 years or more experience)
2) Research Scientist :- Rs. 30,000/- Per Month
3) Project Assistant :- Rs. 17,000/- Per Month
4) Project Technician (A) :- Rs. 15,100/- Per Month
5) Project Technician (B) :- Rs. 19,100/- Per Month (03 years or more experience)
Application Mode :- Online
Application Fees :- No Application Fees Charged.
Duration of Contract :- 02 years Contract Or duration of the project, whichever is less
Last date of submission of application :- 12th August 2024
Important Documents :-
1) Duly Filled Application Form (As mentioned above)
2) Proof of Date of Birth
3) Passport size Photograph
4) 10th Standard Mark Sheet
5) 12th Standard Mark Sheet (as applicable)
6) ITI Certificate (for Project Technician posts)
7) NCTVT Certificate (for Project Technician posts)
8) Qualifying Exam Passing Certificate (as per post applied)
9) Qualifying Exam Marks for all years (as per post applied)
10) Experience Certificate (Duly signed and stamped)
NOTE :-
1) The application form should not be sent by post.
2) Candiadtes should bring one set of photocopy of all documents for submission with application along with originals.
3) The selected candidates may be posted in any of the project sites in the country as per requirement.
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.