राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) अंतर्गत १२३ नवीन पदांसाठी भरती जाहीर

NCERT Recruitment 2024

NCERT Recruitment 2024 :- राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) अंतर्गत १२३ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथपाल” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १६ ऑगस्ट २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज २७ जुलै २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- १२३ पदे

पदाचे नाव :-

१) प्राध्यापक

२) सहयोगी प्राध्यापक

३) सहाय्यक प्राध्यापक

४) सहाय्यक ग्रंथपाल

शैक्षणिक पात्रता :-

१) प्राध्यापक :- संबंधित विषयात Ph. D. पदवी + १० वर्षांचा अध्यापन/ संशोधनाचा अनुभव आवश्यक + पिअर – पुनरावलोकन किंवा UGC – सूचीबद्ध जर्नल्समध्ये कमीत कमी १० संशोधन प्रकाशने

२) सहयोगी प्राध्यापक :- संबंधित विषयात Ph. D. पदवी + कमीत कमी ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी + ०८ वर्षांचा अध्यापन/ संशोधनाचा अनुभव आवश्यक + पिअर – पुनरावलोकन किंवा UGC – सूचीबद्ध जर्नल्समध्ये कमीत कमी ०७ संशोधन प्रकाशने

३) सहाय्यक प्राध्यापक :- संबंधित विषयात कमीत कमी ५५% गुणांसह पदव्युत्तर पदवी + विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) च्या नियमांनुसार राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा Ph. D. पदवी प्राप्त केलेली असावी.

४) सहाय्यक ग्रंथपाल :- ५५% गुणांसह ग्रंथालय विज्ञान/ माहिती विज्ञान दस्तऐवजीकरण विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी + विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) च्या नियमांनुसार राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा Ph. D. पदवी प्राप्त केलेली असावी.

वयोमर्यादा :- कमीत कमी २१ वर्षे ते जास्तीत जास्त ४० वर्षे

वेतनमान :-

१) प्राध्यापक :- प्रती महिना रुपये १,४४,२००/-

२) सहयोगी प्राध्यापक :- प्रती महिना रुपये १,३१,४००/-

३) सहाय्यक प्राध्यापक :- प्रती महिना रुपये ५७,७००/-

४) सहाय्यक ग्रंथपाल :- प्रती महिना रुपये ५७,७००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General/ OBC/ EWS :- रुपये १०००/-

२) SC/ ST/ PWD :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २७ जुलै २०२४ (सकाळी १० वाजल्यापसून)

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १६ ऑगस्ट २०२४ (संध्याकाळी ०५ वाजेपर्यंत)

NCERT Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • PwD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.

NCERT Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

NCERT Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT)कडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

NCERT Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि मार्कशीट
  • संबंधित विषयातील M.Phil. पदवी प्रमाणपत्र
  • संबंधित विषयातील Ph.D. पदवी प्रमाणपत्र
  • संबंधित विषयातील राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) पदवी प्रमाणपत्र
  • संबंधित विद्यापीठाकडून राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET) सूट प्रमाणपत्र (रजिस्ट्रार किंवा डीन ने प्रमाणित केलेले)
  • अनुभव प्रमाणपत्र
  • संशोधन कागदपत्रे
  • सक्षम प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र
  • सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेली मागील महिन्याची पगार स्लिप
  • जातीचे प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • PWD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
NCERT Recruitment 2024 :-
National Council Of Educational Research And Training (NCERT) offically announced 123 vacant post. Recruitment of "Professor, Associate Professor, Assistant Professor, Assistant Librarian" posts under National Council Of Educational Research And Training. The last date of submission of application is 16th August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 27th July 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 123 posts

Name of the Post :-
1) Professor
2) Associate Professor
3) Assistant Professor
4) Assistant Librarian

Education Qualifications :-
1) Professor :- Ph.D. degree in the relevant discipline + 10 years of teaching/ research experience +Minimum of 10 research publications in peer-reviewed or UGC-listed journals

2) Associate Professor :- Ph.D. degree in the relevant discipline + Master's Degree with at least 55% marks + 08 years of teaching/ research experience + Minimum of 07 research publications in peer-reviewed or UGC-listed journals

3) Assistant Professor :- Master's Degree with 55% marks in the relevant subject + Must have cleared the NET or equivalent test or hold a Ph.D as per UGC regulations

4) Assistant Librarian :- Master's Degree in Library Science/ Information Science/ Documentation Science with 55% marks + Must have cleared the NET or equivalent test or hold a Ph.D as per UGC regulations

Age Limit :- Minimum 21 Years old to Maximum 40 years old

Salary :-
1) Professor :- Rs. 1,44,200/- Per Month
2) Associate Professor :- Rs. 1,31,400/- Per Month
3) Assistant Professor :- Rs. 57,700/- Per Month
4) Assistant Librarian :- Rs. 57,700/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General/ EWS/ OBC :- Rs. 1,000/-
2) SC/ ST/ PWD :- No application fees charged.

First date of submission of application :- 27th July 2024 (From 10:00 Am)

Last date of submission of application :- 16th August 2024 (Up to 05:00 Pm)

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph
2) Candidate's Signature
3) Post Graduate Degree and Marksheets in relevant subject
4) M.Phil Degree Certificate in the relevant subject
5) Ph.D. Degree Certificate in the relevant subject
6) NET Certificate in the relevant subject
7) NET exemption Certificate from the University concerned {( to be certified by Registrar or the Dean (Academic Affairs)} in Original
8) Experience Certificate
9) Research Papers
10) NOC Certificate from competent authority
11) Salary Slip of the last month issued by competent uthority
12) Caste Certificate (If applicable)
13) PWD Certificate (If applicable)

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.