महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात २८९ नवीन पदांसाठी भरती जाहीर (मुदतवाढ)

DTP Maharashtra Recruitment 2024

DTP Maharashtra Recruitment 2024 :- महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात २८९ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “रचना सहायक (गट ब), उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब), निम्नश्रेणी लघुलेखक (गट ब)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २९ ऑगस्ट २०२४ ०९ सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ३० जुलै २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- २८९ पदे

पदाचे नाव :-

१) रचना सहायक (गट ब) :- २६१ पदे

२) उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) :- ०९ पदे

३) निम्नश्रेणी लघुलेखक (गट ब) :- १९ पदे

शैक्षणिक पात्रता :-

१) रचना सहायक (गट ब) :- स्थापत्य अभियांत्रिकी किंवा स्थापत्य आणि ग्रामीण अभियांत्रिकी किंवा नागरी व ग्रामीण अभियांत्रिकी किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या मधील मान्यताप्राप्त संस्थेची, तीन वर्षांची पदविका किंवा तत्सम शैक्षणिक अर्हता धारण करणे आवश्यक.

२) उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) :- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि लघुलेखनाचा वेग किमान १२० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रती मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र ही अर्हता धारण करणे आवश्यक.

३) निम्नश्रेणी लघुलेखक (गट ब) :- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि लघुलेखनाचा वेग किमान १०० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रती मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रती मिनिट या अर्हतेचे शासकिय वाणिज्य प्रमाणपत्र ही अर्हता धारण करणे आवश्यक.

वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त ३८ वर्षे

वेतनमान :-

१) रचना सहायक (गट ब) :- रुपये ३८,६००/- ते रुपये १,२२,८००/- प्रती महिना

२) उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब) :- रुपये ४१,८००/- ते रुपये १,३२,३००/- प्रती महिना

३) निम्नश्रेणी लघुलेखक (गट ब) :- रुपये ३८,६००/- ते रुपये १,२२,८००/- प्रती महिना

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) अराखीव (खुला) प्रवर्ग :- रुपये १,०००/-

२) राखीव प्रवर्ग :- रुपये ९००/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ३० जुलै २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २९ ऑगस्ट २०२४ ०९ सप्टेंबर २०२४

DTP Maharashtra Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • खेळाडू उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय गटातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • दिव्यांग आणि अनाथ उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही ४५ वर्षांपर्यंत शिथिलक्षम असेल.

DTP Maharashtra Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

DTP Maharashtra Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागाकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

DTP Maharashtra Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  • अधिवास प्रमाणपत्र
  • जन्मतारखेबाबत- जन्म नोंदीचा दाखला किंवा माध्यमिक शालान्त परीक्षेचे प्रमाणपत्र / SSC गुणपत्रिका व प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र
  • जात वैधता प्रमाणपत्र (असल्यास)
  • नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • खेळाडूबाबतचे प्रमाणपत्र – संबंधित सक्षम क्रीडा प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र
  • आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्य असल्याबाबतचे पत्र
  • दिव्यांगाचे प्रमाणपत्र
  • अनाथ प्रमाणपत्र
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र
  • सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गासाठी संबंधित सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले प्रमाणपत्र
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
DTP Maharashtra Recruitment 2024 :-
Directorate of Town Planning & Valuation, Maharashtra State offically announced recruitment of 289 post. Recruitment of "Planning Assistant (Group B), Higher Grade Stenographer (Group B), Lower Grade Stenographer (Group B)" posts under Directorate of Town Planning & Valuation, Maharashtra State. The last date of submission of application is 29th August 2024 09th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 30th July 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 289 posts

Name of the Post :-
1) Planning Assistant (Group B) :- 261 posts
2) Higher Grade Stenographer (Group B) :- 09 posts
3) Lower Grade Stenographer (Group B) :- 19 posts

Education Qualifications :-
1) Planning Assistant (Group B) :- Three years degree or equivalent educational qualification from recognized institution in Civil Engineering OR Civil and Rural Engineering OR Architecture OR Construction Technology.

2) Higher Grade Stenographer (Group B) :- Passed Secondary School Certificate Examination and possess Government Commercial Certificate with shorthand speed of at least 120 words per minute and English typing speed of at least 40 words per minute OR Marathi typing speed of at least 30 words per minute.

3) Lower Grade Stenographer (Group B) :- Passed Secondary School Certificate Examination and possess Government Commercial Certificate with shorthand speed of at least 100 words per minute and English typing speed of at least 40 words per minute OR Marathi typing speed of at least 30 words per minute.

Age Limit :- Minimum 18 Years to Maximum 38 Years

Salary :-
1) Planning Assistant (Group B) :- Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/- Per Month
2) Higher Grade Stenographer (Group B) :- Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/- Per Month
3) Lower Grade Stenographer (Group B) :- Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) Unreserved (Open) Category :- Rs. 1,000/-
2) Reserved Category :- Rs. 900/-

First date of submission of application :- 30th July 2024

Last date of submission of application :- 29th August 2024 09th September 2024

Important Documents :-
1) Candidate's passport size photo
2) Candidate's signature
3) Educational Qualification Certificates
4) Experience Certificate (if any)
5) Residence Certificate
6) Birth Registration Certificate OR Certificate of Secondary School Examination / SSC Mark Sheet and Certificate
7) Caste Certificate
8) Caste Validity Certificate (if any)
9) Non Creamy Layer Certificate
10) Affidavit of Small Family
11) Sports Certificate
12) A letter about being a child of a suicidal farmer
13) Certificate of Disability
14) Orphan Certificate
15) Economically Weaker Section Certificate
16) Certificate issued by concerned competent authority for socially and educationally backward class category

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.