SSC Recruitment 2024
SSC Recruitment 2024 :- कर्मचारी निवड आयोग अंतर्गत ३१२ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT) / कनिष्ठ अनुवादक (JT), जेष्ठ हिंदी अनुवादक (SHT) / जेष्ठ अनुवादक (ST)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २५ ऑगस्ट २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ०२ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ३१२ पदे
पदाचे नाव :-
१) केंद्रीय सचिवालय अधिकृत भाषा सेवा अंतर्गत कनिष्ठ अनुवाद अधिकारी
२) सशस्त्र दलांमधील कनिष्ठ अनुवाद अधिकारी
३) मध्यवर्ती सरकारी मंत्रालये / विभाग / संस्था यांमधील कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT) / कनिष्ठ अनुवाद अधिकारी (JTO) / कनिष्ठ अनुवादक (JT)
४) मध्यवर्ती सरकारी मंत्रालये / विभाग / संस्था यांमधील जेष्ठ हिंदी अनुवादक (SHT) / जेष्ठ अनुवादक (ST)
शैक्षणिक पात्रता :-
१) कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT) / कनिष्ठ अनुवादक (JT) :- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य आणि हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र किंवा ०२ वर्षे अनुभव
२) जेष्ठ हिंदी अनुवादक (SHT) / जेष्ठ अनुवादक (ST) :- इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य आणि हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र किंवा ०३ वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त ३० वर्षे
वेतनमान :-
१) कनिष्ठ हिंदी अनुवादक (JHT) / कनिष्ठ अनुवादक (JT) :- प्रती महिना रुपये ३५,४००/- ते रुपये १,१२,४००/-
२) जेष्ठ हिंदी अनुवादक (SHT) / जेष्ठ अनुवादक (ST) :- प्रती महिना रुपये ४४,९००/- ते रुपये १,४२,४००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General/ OBC/ EWS :- रुपये १००/-
२) SC/ ST/ PwBD/ ExServicemen/ Female :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०२ ऑगस्ट २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २५ ऑगस्ट २०२४
SSC Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- PwBD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
- PwBD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
- Ex- Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
SSC Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
SSC Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे कर्मचारी निवड आयोगाकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज दुरुस्ती कालावधीच्या समाप्तीनंतर संबंधित अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा
SSC Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
- उमेदवाराची सही
- प्रवेश प्रमाणपत्र
- ओळखपत्र पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी, वाहन चालक परवाना, पासपोर्ट, इत्यादी)
- PwBD उमेदवार असल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र/ लेखकाचे ओळखपत्र
- मॅट्रिक / माध्यमिक प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
- अनुवाद अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
- जात प्रमाणपत्र
- PwBD प्रमाणपत्र
- Ex- Servicemen उमेदवार असल्यास संरक्षण कर्मचारी प्रमाणपत्रे तसेच सशस्त्र दलातून डिस्चार्ज केले असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र
- वयात कोणतीही सूट हवी असल्यास त्या संबंधित प्रमाणपत्र
- ना हरकत प्रमाणपत्र
- विवाहित महिला :- विवाह प्रमाणपत्र / पतीचे ओळखपत्र
- पुनर्विवाहित महिला :- पहिल्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र / घटस्पोट प्रमाणपत्र तसेच वर्तमान पतीचे ओळखपत्र / विवाह प्रमाणपत्र
- घटस्पोटित महिला :- घटस्पोट प्रमाणपत्र
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
SSC Recruitment 2024 :-
Staff Selection Commission offically announced recruitment of 312 post. Recruitment of "Junior Hindi Translator (JHT) / Junior Translator (JT), Senior Hindi Translator (SHT) / Senior Translator (ST)" posts under Staff Selection Commission. The last date of submission of application is 25th August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 02nd August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 312 posts
Name of the Post :-
1) Junior Translation Officer (JTO) in Central Secretariat Official Language Service (CSOLS)
2) Junior Translation Officer (JTO) in Armed Forces Headquarters (AFHQ)
3) Junior Hindi Translator (JHT) / Junior Translation Officer (JTO) / Junior Translator (JT) in various Central Government Ministries / Departments / Organizations
4) Senior Hindi Translator (SHT) / Senior Translator (ST) in various Central Government Ministries / Departments / Organizations
Education Qualifications :-
1) Junior Hindi Translator (JHT) / Junior Translator (JT) :- Post Graduate Degree in Hindi with English subject OR Equivalent AND Diploma / Certificate in Hindi / English Translation OR 02 Years Experience
2) Senior Hindi Translator (SHT) / Senior Translator (ST) :- Post Graduate Degree in Hindi with English subject OR Equivalent AND Diploma / Certificate in Hindi / English Translation OR 03 Years Experience
Age Limit :- Minimum 18 Years to Maximum 30 Years
Salary :-
1) Junior Hindi Translator (JHT) / Junior Translator (JT) :- Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/- Per Month
2) Senior Hindi Translator (SHT) / Senior Translator (ST) :- Rs. 44,900/- to Rs. 1,42,400/- Per Month
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General/ OBC/ EWS :- Rs. 100/-
2) SC/ ST/ PwBD/ ExServicemen/ Female :- No Application Fees Charged
First date of submission of application :- 02nd August 2024
Last date of submission of application :- 25th August 2024
Important Documents :-
1) Candidate's passport size photo
2) Candidate's signature
3) Admission Certificate
4) Photo ID Proof (Aadhar Card, PAN Card, Voter ID, Driving License, Passport, etc.)
5) Medical Certificate / Writer's Photo ID of Scribe in case of PwBD candidate
6) Matriculation / Secondary Certificate
7) Educational Qualification Certificates
8) Translation / Experience Certificate (if any)
9) Caste Certificate
10) PwBD Certificate
11) Serving Defence Personnel Certificate as well as Discharge Certificate, if discharged from Armed Force in case of Ex- Servicemen
12) Relevant Certificate if seeking any age relaxation
13) No Objection Certificate, in case already employed in Government / Government undertakings
14) Married Women :- Marriage Certificate / Photo ID Of Husband
15) Re-Married Women :- Divorce Deed / Death Certificate of first spouse and Marriage Certificate / Photo ID Of Current Husband
16) Divorced Women :- Certified copy of Divorce Decree and Deed poll / Affidavit duly sworn by before the Oath Commissioner
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.