रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत १७९ नवीन पदांसाठी भरती जाहीर

RDCC Bank Recruitment 2024

RDCC Bank Recruitment 2024 :- रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, रत्नागिरी अंतर्गत १७९ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, लिपिक, शिपाई” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०९ ऑगस्ट २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ०१ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- १७९ पदे

पदाचे नाव :-

१) व्यवस्थापक :- ०३ पदे

२) उपव्यवस्थापक :- ०६ पदे

३) लिपिक :- १३१ पदे

४) शिपाई :- ३९ पदे

शैक्षणिक पात्रता :-

१) व्यवस्थापक :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि ०३ वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव असावा आणि उमेदवार एम.एस.सी.आय.टी किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा. (विशेष अर्हता प्राधान्य :- MBA / JAIIB / CAIIB / DBM / CPEC / LLB / Ph.D – यापैकी कोणतेही एक)

२) उपव्यवस्थापक :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि ०२ वर्षाचा बँकिंग क्षेत्रातील अधिकारी पदाचा अनुभव असावा आणि उमेदवार एम.एस.सी.आय.टी किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा. (विशेष अर्हता प्राधान्य :- MBA / JAIIB / CAIIB / DBM / CPEC / LLB / GDC & A / HDCM – यापैकी कोणतेही एक)

३) लिपिक :- उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा आणि उमेदवार एम.एस.सी.आय.टी किंवा शासन मान्यताप्राप्त संस्थेचे किमान ९० दिवसांचे तत्सम संगणक प्रमाणपत्र प्राप्त असावा. (विशेष अर्हता प्राधान्य :- इंग्रजी आणि मराठी टंकलेखन परीक्षा पास केल्याचे प्रमाणपत्र / GDC & A / HDCM)

४) शिपाई :- उमेदवार १० वी पास असावा.

वयोमर्यादा :-

१) व्यवस्थापक :- कमीत कमी २५ ते जास्तीत जास्त ४० वर्षे

२) उपव्यवस्थापक :- कमीत कमी २५ ते जास्तीत जास्त ४० वर्षे

३) लिपिक :- कमीत कमी २१ ते जास्तीत जास्त ४० वर्षे

४) शिपाई :- कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त ४० वर्षे

वेतनमान :-

१) व्यवस्थापक :- प्रती महिना रुपये ४३,२०४/-

२) उपव्यवस्थापक :- प्रती महिना रुपये ३६,६७४/-

३) लिपिक :- प्रती महिना रुपये २१,८५५/-

४) शिपाई :- प्रती महिना रुपये १९,०९०/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :- रुपये १०००/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०१ ऑगस्ट २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०९ ऑगस्ट २०२४ (सायंकाळी ०४ वाजेपर्यंत)

RDCC Bank Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

RDCC Bank Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे राखीव असतील.
  • उमेदवारास मराठी व इंग्रजी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

SSC Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (Jpg / Jpeg ०२ MB पेक्षा जास्त असू नये)
  • उमेदवाराची सही (Jpg / Jpeg ०२ MB पेक्षा जास्त असू नये)
  • आधार कार्ड (Jpg / Jpeg ०२ MB पेक्षा जास्त असू नये)
  • अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणापत्र (कागदपत्रे पडताळणी वेळी बँक स्तरावर नमुना उपलब्ध करून दिला जाईल)
  • शैक्षणिक अर्हतेचा पुरावा
  • वयाचा पुरावा
  • जन्माचा पुरावा
  • महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक उमेदवारांना सक्षम प्राधिकाऱ्याना नमुन्यातील दाखला
  • विवाहित स्त्रीयांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
  • MS-CIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र
  • टंकलेखन प्रमाणपत्र (असल्यास)
  • लघुलेखन प्रमाणपत्र (असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र (असल्यास)
  • उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
RDCC Bank Recruitment 2024 :-
Ratnagiri District Central Co operative Bank, Ratnagiri offically announced recruitment of 179 post. Recruitment of "Manager, Deputy Manager, Clerk, Peon" posts under Ratnagiri District Central Co operative Bank, Ratnagiri. The last date of submission of application is 09th August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 01st August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 179 posts

Name of the Post :-
1) Manager :- 03 posts
2) Deputy Manager :- 06 posts
3) Clerk :- 131 posts
4) Peon :- 39 posts

Education Qualifications :-
1) Manager :- Candidate should be Gradudate in any discipline from a recognized University AND Should have 03 Years of experience as an officer in banking sector AND Candidate should have minimum 90 days equivalent computer certificate from MSCIT or Govt. recognized institute. (Special Qualification Preference :- MBA / JAIIB / CAIIB / DBM / CPEC / LLB / Ph.D - any one of these)

2) Deputy Manager :- Candidate should be Gradudate in any discipline from a recognized University AND Should have 02 Years of experience as an officer in banking sector AND Candidate should have minimum 90 days equivalent computer certificate from MSCIT or Govt. recognized institute. (Special Qualification Preference :- MBA / JAIIB / CAIIB / DBM / CPEC / LLB / GDC & A / HDCM - any one of these)

3) Clerk :- Candidate should be Gradudate in any discipline from a recognized University AND Candidate should have minimum 90 days equivalent computer certificate from MSCIT or Govt. recognized institute. (Special Qualification Preference :- Certificate of Passing English and Marathi Typing Test / GDC & A / HDCM)

4) Peon :- Candidate should have passed 10th.

Age Limit :-
1) Manager :- Minimum 25 Years to Maximum 40 Years
2) Deputy Manager :- Minimum 25 Years to Maximum 40 Years
3) Clerk :- Minimum 21 Years to Maximum 40 Years
4) Peon :- Minimum 18 Years to Maximum 40 Years

Salary :-
1) Manager :- Rs. 43,204/- Per Month
2) Deputy Manager :- Rs. 36,674/- Per Month
3) Clerk :- Rs. 21,855/- Per Month
4) Peon :- Rs. 19,090/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :- Rs. 1000/-

First date of submission of application :- 01st August 2024

Last date of submission of application :- 09th August 2024 (Up to 04 pm)

Important Documents :-
1) Candidate's passport size photo (Jpg / Jpeg should not be exceed than 02 MB)
2) Candidate's signature (Jpg / Jpeg should not be exceed than 02 MB)
3) Aadhar Card (Jpg / Jpeg should not be exceed than 02 MB)
4) Self-Declaration letter that applicant's information is correct (Specimen will be provided at bank at the time of Document Verification)
5) Proof of Educational Qualification
6) Proof of Age
7) Proof of Birth
8) Maharashtra Government of Karnataka Border Area Marathi speaking candidates from 865 villages claimed sample certificate to Competent Authority
9) Evidence of change in name of married women
10) MS-CIT or equivalent certificate
11) Typing Certificate (if any)
12) Shorthand Certificate (if any)
13) Experience Certificate (if any)
14) All Certificates mentioned by the candidate in the application

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.