मध्यप्रदेश राज्य सहकारी बँक अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी भरती जाहीर

MP Apex Bank Recruitment 2024

MP Apex Bank Recruitment 2024 :- मध्यप्रदेश राज्य सहकारी बँक अंतर्गत २३ नवीन पदांसाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक (प्रोग्रॅमर), सहाय्यक व्यवस्थापक” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०५ सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ०६ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- २३ पदे

पदाचे नाव :-

१) सहाय्यक व्यवस्थापक (प्रोग्रॅमर)

२) सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता :-

१) सहाय्यक व्यवस्थापक (प्रोग्रॅमर) :- सरकारकडून मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून B.E. (CS / IT) / B.Tech. (CS / IT) मध्ये प्रथम श्रेणी पदवीधर किंवा M.SC. (CS / IT) / M.C.A. मध्ये द्वितीय श्रेणी पदव्युत्तर आणि (.Net MVC, .Net Core, HTML, CSS JavaScript, MS-SQL Server 2019 and above) मध्ये प्रोग्रामिंग कामाचा किमान ०२ वर्षांचा अनुभव.

२) सहाय्यक व्यवस्थापक :- शासनाकडून मान्यताप्राप्त संस्था / विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील प्रथम श्रेणी पदवीधर / द्वितीय श्रेणी पदव्युत्तर / MBA

वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त ३५ वर्षे

वेतनमान :- प्रती महिना रुपये १,०५,८०८/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) इतर :- रुपये १,२००/- + १८% GST

२) SC/ ST/ PwBD :- रुपये ९००/- + १८% GST

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०६ ऑगस्ट २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०५ सप्टेंबर २०२४

MP Apex Bank Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • उमेदवार आधीपासून मध्य प्रदेश को-ऑपरेटिव बँकेच्या शाखेत कम करत असल्यास वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • Ex-Servicemen / होमगार्ड उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • महिला उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.

MP Apex Bank Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

MP Apex Bank Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे मध्यप्रदेश राज्य सहकारी बँकेकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अंतिम निवड ऑनलाइन परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखतीच्या एकत्रित गुणांवर आधारित असेल.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

MP Apex Bank Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (४.५ सेमी * ३.५ सेमी) [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
  • उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
  • शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र
  • कॉल लेटरची प्रत
  • उमेदवाराचे ओळखपत्र (पॅन कार्ड / पासपोर्ट / वाहन चालक परवाना / मतदार कार्ड / बँक पासबुक)
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
MP Apex Bank Recruitment 2024 :-
MP Rajya Sahakari Bank Mydt (Apex bank) offically announced 23 vacant post. Recruitment of "Assistant Manager (Programming), Assistant Manager" posts under MP Rajya Sahakari Bank Mydt (Apex bank). The last date of submission of application is 05th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 06th August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 23 posts

Name of the Post :-
1)Assistant Manager (Programming)
2) Assistant Manager

Education Qualifications :-
1)Assistant Manager (Programming) :- First class Graduate in B.E.(CS / IT) / B.Tech.(CS / IT) OR Second class Post graduate in M.SC.(CS / IT) / M.C.A. from a Government recognized Institute / University AND Minimum 02 years experience of programming work in .Net MVC, .Net Core, HTML, CSS JavaScript, MS-SQL Server 2019 and above.

2) Assistant Manager :- First Class Graduate / Second Class Post graduate / MBA in any discipline from a Government recognized Institute / University.

Age Limit :- Minimum 18 years to Maximum 35 years

Salary :- Rs. 1,05,808/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) Others :- Rs. 1200/- + 18% GST
2) SC/ ST/ PwBD :- Rs. 900/- + 18% GST

First date of submission of application :- 06th August 2024

Last date of submission of application :- 05th September 2024

Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC will be 05 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD will be 05 years more then the above age limit.
4) The age limit for candidates already working in any Bank or Short Term Credit Cooperative Structure of Madhya Pradesh will be 05 years more then the above age limit.
5) The age limit for Female Candidates will be 05 years more then the above age limit.
6) The age limit for Ex-Serviceman / Home Guard will be 05 years more then the above age limit.

Important Documents :-
1) Candidate's passport size photo (4.5 cm * 3.5 cm) [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB).
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB).
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB).
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB).
5) Educational qualification Mark sheet and Certificates.
6) Print of Call Letter.
7) Photo Identity Proof (PAN Card / Passport / Driving License / Voter ID / Bank PassBook along with Photo).

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.