पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये नोकरीची उत्तम संधी

PGCIL Recruitment 2024

PGCIL Recruitment 2024 :- पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये ३८ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियांत्रिकी), सर्वेक्षक, ड्राफ्टसमन” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ०७ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ३८ पदे

पदाचे नाव :-

१) कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियांत्रिकी) :- १५ पदे

२) सर्वेक्षक :- १५ पदे

3) ड्राफ्टसमन :- ०८ पदे

शैक्षणिक पात्रता :-

१) कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियांत्रिकी) :- किमान ७०% गुणांसह मान्यताप्राप्त तांत्रिक मंडळ / संस्थेकडून सर्वेक्षण अभियांत्रिकीमध्ये पूर्ण वेळ नियमित तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा सिव्हिल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा + ०४ वर्षांचा अनुभव

२) सर्वेक्षक :- मान्यताप्राप्त तांत्रिक मंडळ / संस्थेकडून पूर्ण वेळ नियमित दोन वर्षांचे ITI (सर्वेक्षक) + ०५ वर्षांचा अनुभव

3) ड्राफ्टसमन :- मान्यताप्राप्त तांत्रिक मंडळ / संस्थेकडून पूर्ण वेळ नियमित दोन वर्षांचे ITI (ड्राफ्टसमन सिव्हिल) / ITI (वास्तुशास्त्रीय ड्राफ्टसमन) + ०५ वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा :-

१) कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियांत्रिकी) :- जास्तीत जास्त ३१ वर्षे

२) सर्वेक्षक :- जास्तीत जास्त ३२ वर्षे

3) ड्राफ्टसमन :- जास्तीत जास्त ३२ वर्षे

वेतनमान :-

१) कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियांत्रिकी) :- प्रती महिना रुपये २६,०००/- ते रुपये १,१८,०००/-

२) सर्वेक्षक :- प्रती महिना रुपये २२,०००/- ते रुपये ८५,०००/-

3) ड्राफ्टसमन :- प्रती महिना रुपये २२,०००/- ते रुपये ८५,०००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) कनिष्ठ अभियंता (सर्वेक्षण अभियांत्रिकी) :- रुपये ३००/-

२) सर्वेक्षक आणि ड्राफ्टसमन :- रुपये २००/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०७ ऑगस्ट २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २९ सप्टेंबर २०२४

PGCIL Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा आरक्षण हे सरकारच्या नियमानुसार असेल.
  • Ex-Servicemen / दंगलीचे बळी उमेदवारांसाठी वयोमर्यादा आरक्षण हे सरकारच्या नियमानुसार असेल.

PGCIL Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

PGCIL Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

PGCIL Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • आवश्यक शैक्षणिक पात्रतेशी संबंधित कागदपत्रे (उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका)
  • इतर शैक्षणिक पात्रतेशी संबंधित कागदपत्रे (उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका)
  • जिथे विचारले असेल तिथे संबंधित आवश्यक प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला (किंवा इयत्ता १०वी प्रमाणपत्र)
  • जातीचे प्रमाणपत्र (SC / ST / OBC-NCL)
  • उत्पन्न आणि मालमत्ता घोषणा – आरक्षण / सूट / सवलतीचा दावा करण्यासाठी EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • डिस्चार्ज प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • वय शिथिलता सह अधिवास प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • अपंगत्व प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
PGCIL Recruitment 2024 :-
Power Grid Corporation Of India Limited offically announced 38 vacant post. Recruitment of "Junior Engineer (Survey Engineering), Surveyor, Draughtsman" posts under Power Grid Corporation Of India Limited. The last date of submission of application is 29th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 07th August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 38 posts

Name of the Post :-
1) Junior Engineer (Survey Engineering) :- 15 posts
2) Surveyor :- 15 posts
3) Draughtsman :- 08 posts

Education Qualifications :-
1) Junior Engineer (Survey Engineering) :- Full Time Regular Three years Diploma in Survey Engineering OR Diploma in Civil Engineering (with survey as a subject) from recognized Technical Board / Institute having minimum 70% marks + 04 years Experience.

2) Surveyor :- Full Time Regular Twp years ITI (Surveyor) from recognized Technical Board / Institute + 05 years Experience.

3) Draughtsman :- Full Time Regular Twp years ITI (Draughtsman Civil) / ITI (Architectural Draughtsman) from recognized Technical Board / Institute + 05 years Experience.

Age Limit :-
1) Junior Engineer (Survey Engineering) :- Upper Age limit is 31 years old
2) Surveyor :- Upper Age limit is 32 years old
3) Draughtsman :- Upper Age limit is 32 years old

Salary :-
1) Junior Engineer (Survey Engineering) :- Rs. 26,000/- to Rs. 1,18,000/- Per Month
2) Surveyor :- Rs. 22,000/- to Rs. 85,000/- Per Month
3) Draughtsman :- Rs. 22,000/- to Rs. 85,000/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) Junior Engineer (Survey Engineering) :- Rs. 300/-
2) Surveyor And Draughtsman :- Rs. 200/-

First date of submission of application :- 07th August 2024

Last date of submission of application :- 29th September 2024

Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC candidates will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD candidates will be as per Government of India directives.
4) The age limit for Ex - Servicemen / Victims of Riots will be as per Government of India directives.

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph
2) Candidate's Signature
3) Documents related to essential qualification (Passing Certificates and Mark sheets)
4) Documents related to other qualification (Passing Certificates and Mark sheets)
5) Relevant essential certification wherever asked
6) Experience Certificate
7) Documentary proof of Date of Birth (Matriculation/ 10th/ Date of Birth Certificate) (PDF 03 MB)
8) Caste Certificate (SC / ST / OBC-NCL)
9) Income and Asset declaration - EWS certificate for claiming Reservation / Relaxation / Concession (as applicable)
10) Discharge Certificate (If applicable)
11) Age relaxation cum Domicile certificate (If applicable)
12) Disability Certificate (If applicable)
13) Any other relevant documents

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.