भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु (क्रीडा कोटा) मध्ये भरती जाहीर

IAF Recruitment 2024

IAF Recruitment 2024 :- भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु (क्रीडा कोटा) मध्ये नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. “एथलेटिक्स, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायकल पोलो, क्रिकेट, फुटबॉल, सायकलिंग, जिम्नॅस्टिक्स, हॅडबॉल, हॉकी, लॉन टेनिस, स्क्वॉश, पोहणे/ डायव्हींग, कबड्डी, शूटिंग, व्हॉलीबॉल, वॉटर पोलो, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वूशू” हे खेळ खेळणाऱ्या खेळाडू उमेदवारांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २९ ऑगस्ट २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज २० ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- पदसंख्या अद्याप निश्चित नाही.

पदाचे नाव :- अग्निवीरवायु (क्रीडा कोटा)

खेळाचे नाव :- एथलेटिक्स, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायकल पोलो, क्रिकेट, फुटबॉल, सायकलिंग, जिम्नॅस्टिक्स, हॅडबॉल, हॉकी, लॉन टेनिस, स्क्वॉश, पोहणे/ डायव्हींग, कबड्डी, शूटिंग, व्हॉलीबॉल, वॉटर पोलो, वेटलिफ्टिंग, कुस्ती, वूशू

शैक्षणिक पात्रता :-

१) विज्ञान विषय :- ५०% गुणांसह १० + २ उत्तीर्ण (गणित, भौतिकशास्त्र आणि इंग्रजी) किंवा ०३ वर्षे इंजीनीअरिंग डिप्लोमा (मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स/ ऑटोमोबाइल/ संगणक विज्ञान/ इन्स्ट्रूमेनटेशन टेक्नॉलॉजी/ माहिती तंत्रज्ञान) किंवा ५०% गुणांसह गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण (भौतिकशास्त्र आणि गणित) आणि इंग्रजीत ५०% गुण

२) विज्ञान विषयाव्यतिरिक्त :- ५०% गुणांसह १० + २ उत्तीर्ण (कोणत्याही विषयात) आणि इंग्रजीत ५०% गुण किंवा केंद्रीय मान्यताप्राप्त मंडळाकडून ५०% गुणांसह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उत्तीर्ण आणि इंग्रजीत ५०% गुण

वयोमर्यादा :- जास्तीत जास्त २१ वर्षे

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :- रुपये १००/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २० ऑगस्ट २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २९ ऑगस्ट २०२४

IAF Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

IAF Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे भारतीय हवाई दलाकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

IAF Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (१० KB ते ५० KB) (१० फोटो)
  • उमेदवाराची सही (१० KB ते ५० KB)
  • उमेदवाराच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा (१० KB ते ५० KB)
  • क्रीडा यश प्रमाणपत्रे (जास्तीत जास्त ०५ प्रमाणपत्रे) (०४ प्रतीसह मुळ प्रत)
  • इयत्ता १०वी / मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका (०४ प्रतीसह मुळ प्रत)
  • इंटरमिडिएट / १० + २ किंवा समतुल्य गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र (०४ प्रतीसह मुळ प्रत) किंवा
  • ०३ वर्षांचे अभियांत्रिकी डिप्लोमा प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका (०४ प्रतीसह मुळ प्रत) किंवा
  • ०२ वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह गैर-व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या गुणपत्रिका आणि इंटरमिडिएट / मॅट्रिक गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र (०४ प्रतीसह मुळ प्रत)
  • चारित्र्य प्रमाणपत्र (मूळ प्रत)
  • डिस्चार्ज प्रमाणपत्र (०४ प्रतीसह मुळ प्रत) (असल्यास)
  • ना हरकत प्रमाणपत्र (०४ प्रतीसह मुळ प्रत) (असल्यास)
  • ना जोखीम प्रमाणपत्र
  • बॉडी टॅटू प्रमाणपत्र
  • फिजिकल फिटनेस टेस्ट (PFT) आणि वैद्यकीय चाचण्यांसाठी संमती फॉर्म
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
IAF Recruitment 2024 :-
Indian Air Force offically announced recruitment of Agniveervayu (Sports Quota) post. The Recruitment has been announced for sportsman candidates who expertised in "Athletics, Basketball, Boxing, Cycle Polo, Cricket, Football, Cycling, Gymnastics, Handball, Hockey, Lawn Tennis, Squash, Swimming / Diving, Kabaddi, Shooting, Volleyball, Water Polo, Weightlifting, Wrestling, Wushu". The last date of submission of application is 29th August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 20th August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- Not Specified

Name of the Post :- Agniveervayu (Sports Quota)

Name Of the Sports :- Athletics, Basketball, Boxing, Cycle Polo, Cricket, Football, Cycling, Gymnastics, Handball, Hockey, Lawn Tennis, Squash, Swimming / Diving, Kabaddi, Shooting, Volleyball, Water Polo, Weightlifting, Wrestling, Wushu

Education Qualifications :-
1) Science Subjects :- Candidate should have passed Intermediate/ 10+2/ Equivalent examination with Mathematics, Physics and English from an Education Board recognised by Central, State and UT with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English OR Passed Three years Diploma Course in Engineering (Mechanical/ Electrical/ Electronics/ Automobile/ Computer Science/ Instrumentation Technology/ Information Technology) from Government recognized Polytechnic institute with 50% marks in aggregate and 50% marks in English in diploma course (or in intermediate/ Matriculation, if English is not a subject in Diploma Course) OR Passed Two years Vocational course with non-vocational subject viz. Physics and Mathematics from an Education Board recognised by Central, State and UT with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English in Vocational course (or in intermediate/ Matriculation, if English is not a subject in Vocational Course)

2) Other than Science Subjects :- Passed Intermediate/ 10+2/ Equivalent examination in any stream/ subject approved by Education Board recognised by Central, State and UT with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English OR Passed Two years Vocational course from Education Board recognised by Central, State and UT with minimum 50% marks in aggregate and 50% marks in English in Vocational course (or in intermediate/ Matriculation, if English is not a subject in Vocational Course)

Age Limit :- Upper Age limit is 21 years old

Application Mode :- Online

Application Fees :- Rs. 100/-

First date of submission of application :- 20th August 2024

Last date of submission of application :- 29th August 2024

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph (10 KB to 50 KB) (10 copies)
2) Candidate's Signature (10 KB to 50 KB)
3) Candidate's Left hand thumb impression image (10 KB to 50 KB)
4) Sports Achievement Certificates (Maximum 05 Certificates) (Original and Four Self-attested Photocopies)
5) Class 10th / Matriculation Passing Certificate and Mark sheet (Original and Four Self-attested Photocopies)
6) Intermediate/ 10+2 or equivalent mark sheet and passing certificate (Original and Four Self-attested Photocopies) OR
7) Three years Diploma Course Passing certificate and Mark sheets of all semister (Original and Four Self-attested Photocopies) OR
8) Two years vocational course Passing certificate and Mark sheets including Non Vocational course with subject English, Physics and Mathematics (Original and Four Self-attested Photocopies)
9) Character Certificate (in original)
10) Discharge Certificate (If applicable) (Original and Four Self-attested Photocopies)
11) No Objection Certificate (If applicable) (Original and Four Self-attested Photocopies)
12) No Risk Certificate
13) Body Tattoo Certificate
14) Consent / Undertaking Form for Physical Fitness Test and Medical Test

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.