PGCIL Apprentice Recruitment 2024
PGCIL Apprentice Recruitment 2024 :- पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये १०२७ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०८ सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज २० ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- १०२७ पदे
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :- शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस)
१) ITI इलेक्ट्रिशियन :- इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये ITI
२) डिप्लोमा (इलेक्ट्रिकल) :- इलेक्ट्रिकल इंजीनीअरिंगमध्ये डिप्लोमा
3) डिप्लोमा (सिव्हिल) :- सिव्हिल इंजीनीअरिंगमध्ये डिप्लोमा
४) पदवीधर (इलेक्ट्रिकल) :- इलेक्ट्रिकल इंजीनीअरिंगमध्ये B.E. / B.Tech. / B.Sc. (इंजीनीअरिंग)
५) पदवीधर (सिव्हिल) :- सिव्हिल इंजीनीअरिंगमध्ये B.E. / B.Tech. / B.Sc. (इंजीनीअरिंग)
६) पदवीधर (संगणक विज्ञान) :- संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान इंजीनीअरिंगमध्ये B.E. / B.Tech. / B.Sc. (इंजीनीअरिंग)
७) पदवीधर (इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार) :- इलेक्ट्रॉनिक्स / दूरसंचार इंजीनीअरिंगमध्ये B.E. / B.Tech. / B.Sc. (इंजीनीअरिंग)
८) ऑफिस मॅनेजमेंट डिप्लोमा :- आधुनिक कार्यालय व्यवस्थापन आणि सचिवीय सराव / आधुनिक कार्यालयीन सराव / आधुनिक कार्यालयीन सराव व्यवस्थापन / कार्यालय व्यवस्थापन आणि संगणक अनुप्रयोग मध्ये डिप्लोमा
९) HR कार्यकारी :- MBA (HR) / वैयक्तिक व्यवस्थापन / वैयक्तिक व्यवस्थापन आणि औद्योगिक संबंध मध्ये पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा किंवा समतुल्य
१०) सचिवीय सहाय्यक :- इयत्ता १०वी उत्तीर्ण + स्टेनोग्राफी / सचिवीय व्यावसायिक सराव आणि / किंवा मूलभूत संगणक अनुप्रयोग विषयीचे ज्ञान
११) CSR कार्यकारी :- सामाजिक कार्य (MSW) किंवा ग्रामीण विकास / व्यवस्थापन पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य
१२) कायदा कार्यकारी :- कोणत्याही शाखेतील पदवीधर पदवी आणि बॅचलर डिग्री इन लॉ (LLB)
१३) जनसंपर्क सहाय्यक :- बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन (BMC) / बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन (BJMC) / B.A. (जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन) किंवा समतुल्य
१४) राजभाषा सहाय्यक :- इंग्रजी भाषेच्या ज्ञानासोबत हिंदी मध्ये B.A.
१५) लायब्ररी व्यावसायिक सहाय्यक :- पदवीनंतर बॅचलर ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स (BLIS) किंवा समतुल्य
वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे
वेतनमान :- प्रती महिना रुपये १३,५००/- ते रुपये १७,५००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २० ऑगस्ट २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०८ सप्टेंबर २०२४
PGCIL Apprentice Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
PGCIL Apprentice Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे पॉवर ग्रिड कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा
PGCIL Apprentice Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
- उमेदवाराची सही
- प्रशिक्षणार्थी नोंदणी / NATS/NAPS अंतर्गत नावनोंदणी क्रमांक आणि १००% पोर्टलमध्ये पूर्ण/ अपडेट केलेले प्रोफाइल
- शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका
- वयाचा पुरावा (मॅट्रिक प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, इत्यादी.)
- भारत सरकारच्या नमुन्यानुसार SC / ST / OBC-NCL जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- बँकने रद्द केलेला चेक / बँक पासबूकचे पहिले पान (DBT सक्षम खाते तपशील)
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
PGCIL Apprentice Recruitment 2024 :-
Power Grid Corporation Of India Limited offically announced 1027 vacant post. Recruitment of "Apprentices" posts under Power Grid Corporation Of India Limited. The last date of submission of application is 08th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 20th August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 1027 posts
Name of the Post & Education Qualifications :-
1) ITI Electrician :- ITI in Electrician Trade
2) Diploma (Electrical) :- Diploma in Electrical Engineering
3) Diploma (Civil) :- Diploma in Civil Engineering
4) Graduate (Electrical) :- B.E. / B.Tech. / B.Sc. (Engineering) in Electrical Engineering
5) Graduate (Civil) :- B.E. / B.Tech. / B.Sc. (Engineering) in Civil Engineering
6) Graduate (Computer Science) :- B.E. / B.Tech. / B.Sc. (Engineering) in Computer Science Engineering / Information Technology
7) Graduate (Electronics / Telecommunication) :- B.E. / B.Tech. / B.Sc. (Engineering) in Electronics / Telecommunication Engineering
8) Diploma in Office Management :- Diploma in Modern Office Management & Secretarial Practice / Modern Office Practice Management / Office Management & Computer Application
9) HR Executive :- MBA (HR) / Post Graduate Diploma in Personal Management / Personal Management & Industrial Relations or equivalent
10) Secretarial Assistant :- Passed 10th Class Examination + Knowledge of Stenography / Secretarial / Commercial Practice and/or Basic Computer Applications
11) CSR Executive :- Master in Social Work (MSW) or Rural Development / Management or equivalent
12) Law Executive :- Graduate Degree in any discipline & Bachelor Degree in Law (LLB) (minimum 03 years professional course) OR 05 years Integrated LLB Degree (Professional)
13) PR Assistant :- Bachelor of Mass Communication (BMC) / Bachelor of Journalism and Mass Communication (BJMC) / B.A. (Journalism and Mass Communication) or Equivalent
14) Rajbhasha Assistant :- B.A. (Hindi) with proficient knowledge of English language
15) Library Professional Assistant :- Bachelor of Library and Information Sciences (BLIS) after Graduation or Equivalent
Age Limit :- Minimum 18 years old
Salary :- Rs. 13,500/- to Rs. 17,500/- Per Month
Application Mode :- Online
Application Fees :- No Application Fees Charged
First date of submission of application :- 20th August 2024
Last date of submission of application :- 08th September 2024
Important Documents :-
1) Candidate's latest Photograph
2) Candidate's Signature
3) Apprenticeship Registration / Enrollment Number under NATS/NAPS and 100% completed/ updated profile in portal.
4) Scanned Copies of Educational Certificates and Mark sheets (clear and legible).
5) Proof of Age (Matriculation certificate, Aadhar Card, Passport, etc.).
6) SC / ST / OBC-NCL Caste Certificate as per Government of India formats (If applicable)
7) Bank Cancelled Cheque / First Page of Passbook (DBT enabled account details)
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.