भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

IRDAI Recruitment 2024

IRDAI Recruitment 2024 :- भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत ४९ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २० सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज २१ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ४९ पदे

पदाचे नाव :- सहाय्यक व्यवस्थापक

शैक्षणिक पात्रता :-

१) एक्चुरियल :- किमान ६०% गुणांसह पदवी आणि २०१९ च्या अभ्यासक्रमानुसार ७ पेपरसह इंस्टीट्यूट ऑफ एक्च्युरीज ऑफ इंडिया (IAI) उत्तीर्ण

२) वित्त :- किमान ६०% गुणांसह पदवी आणि ACA / AICWA / ACMA / ACS / CFA

3) कायदा :- किमान ६०% गुणांसह कायद्यातील बॅचलर पदवी

४) माहिती तंत्रज्ञान (IT) :- किमान ६०% गुणांसह अभियांत्रिकी मध्ये बॅचलर पदवी (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / माहिती तंत्रज्ञान / संगणक विज्ञान / सॉफ्टवेअर अभियांत्रिकी) किंवा :- किमान ६०% गुणांसह संगणक अनुप्रयोगात मास्टर्स किंवा किमान ६०% गुणांसह संगणक / माहिती तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी सह पोस्ट ग्रॅजुएट (किमान ०२ वर्षे)

५) संशोधन :- किमान ६०% गुणांसह अर्थशास्त्र / अर्थमिती / परिमाणात्मक अर्थशास्त्र / गणितीय अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / सांख्यिकी / गणितीय सांख्यिकी / लागू सांख्यिकी आणि महितीशास्त्र मध्ये मास्टर्स डिग्री किंवा ०२ वर्षांचा पोस्ट ग्रॅजुएट डिप्लोमा

६) जनरलिस्ट :- किमान ६०% गुणांसह पदवी

वयोमर्यादा :- कमीत कमी २१ वर्षे ते जास्तीत जास्त ३० वर्षे

वेतनमान :- प्रती महिना रुपये ४४,५००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) इतर :- रुपये ७५०/-

२) SC / ST / PwBD :- रुपये १००/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २१ ऑगस्ट २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २० सप्टेंबर २०२४

IRDAI Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • PwBD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
  • Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.

IRDAI Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

PGCIL Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

IRDAI Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (४.५ सेमी * ३.५ सेमी) [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
  • उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
  • मुलाखत कॉल लेटरची प्रत
  • ऑनलाइन अर्ज केलेल्याची प्रत
  • जन्मतारखेचा पुरावा (जन्माचा दाखला किंवा इयत्ता १०वी प्रमाणपत्र)
  • उमेदवाराच्या फोटोसह ओळख पुरावा
  • आवश्यक शैक्षणिक पात्रतेशी संबंधित कागदपत्रे (उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका)
  • जातीचे प्रमाणपत्र (SC / ST / OBC-NCL)
  • EWS उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
  • PwBD उमेदवाराचे अपंगत्व प्रमाणपत्र
  • ना हरकत प्रमाणपत्र
  • इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
IRDAI Recruitment 2024 :-
Insurance Regulatory and Development Authority of India offically announced 49 vacant post. Recruitment of "Assistant Manager" posts under Insurance Regulatory and Development Authority of India. The last date of submission of application is 20th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 21st August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 49 posts

Name of the Post :- Assistant Manager

Education Qualifications :-
1) Actuarial :- Graduation with minimum 60% marks and 07 Papers Passed of IAI as per 2019 curriculum.

2) Finance :- Graduation with minimum 60% marks and ACA / AICWA / ACMA / ACS / CFA.

3) Law :- Bachelor's Degree in Law with Minimum 60% marks.

4) IT (Information Technology) :- Bachelor's Degree in Engineering (Electrical / Electronics / Electronics and Communication / Information Technology / Computer Science / Software Engineering) with Minimum 60% marks OR Masters in Computer Application with Minimum 60% marks OR Bachelor's Degree in any discipline with post graduate qualification (minimum 02 years duration) in Computers / Information Technology with Minimum 60% marks.

5) Research :- Master's Degree or 02 years Post Graduate Diploma in Economics / Econometrics / Quantitative Economics / Mathematical Economics / Integrated Economics Course / Statistics / Mathematical Statistics / Applied Statistics & Informatics with Minimum 60% marks.

6) Generalist :- Graduation with Minimum 60% marks.

Age Limit :- Minimum 21 years to Maximum 30 years old

Salary :- Rs. 44,500/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) Others :- Rs. 750/-
2) SC / ST / PwBD :- Rs. 100/-

First date of submission of application :- 21st August 2024

Last date of submission of application :- 20th September 2024


Important Documents :-
1) Candidate's passport size photo (4.5 cm * 3.5 cm) [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB)
5) Prinout of Valid Interview Call Letter
6) Printout of Valid Application Form
7) Documentary proof of Date of Birth (Matriculation/ 10th/ Date of Birth Certificate)
8) Original and Photocopy of Photo Identity Proof
9) Documents related to essential qualification (Passing Certificates and Mark sheets)
10) Caste Certificate (SC / ST / OBC-NCL)
11) Income and Asset Certificate of EWS Candidate
12) Disability Certificate of PwBD Candidate
13) No Objection Certificate
14) Any other relevant documents

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.