भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड अंतर्गत १०० नवीन पदांसाठी भरती जाहीर

BEML Recruitment 2024

BEML Recruitment 2024 :- भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड अंतर्गत १०० नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “ITI प्रशिक्षणार्थी – फिटर, ITI प्रशिक्षणार्थी – टनर्र, ITI प्रशिक्षणार्थी – मशीनिस्ट, ITI प्रशिक्षणार्थी – इलेक्ट्रिशियन, ITI प्रशिक्षणार्थी – वेल्डर आणि ऑफिस असिस्टंट ट्रेनी” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०४ सप्टेंबर २०२४ पर्यंत आहे. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- १०० पदे

पदाचे नाव :-

१) ITI प्रशिक्षणार्थी – फिटर :- ०७ पदे

२) ITI प्रशिक्षणार्थी – टनर्र :- ११ पदे

३) ITI प्रशिक्षणार्थी – मशीनिस्ट :- १० पदे

४) ITI प्रशिक्षणार्थी – इलेक्ट्रिशियन :- ०८ पदे

५) ITI प्रशिक्षणार्थी – वेल्डर :- १८ पदे

६) ऑफिस असिस्टंट ट्रेनी :- ४६ पदे

शैक्षणिक पात्रता :-

१) ITI प्रशिक्षणार्थी – फिटर :- ६०% गुणांसह फिटर ट्रेड मध्ये ITI + ०३ वर्षे अनुभव

२) ITI प्रशिक्षणार्थी – टनर्र :- ६०% गुणांसह टनर्र ट्रेड मध्ये ITI + ०३ वर्षे अनुभव

३) ITI प्रशिक्षणार्थी – मशीनिस्ट :- ६०% गुणांसह मशीनिस्ट ट्रेड मध्ये ITI + ०३ वर्षे अनुभव

४) ITI प्रशिक्षणार्थी – इलेक्ट्रिशियन :- ६०% गुणांसह इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये ITI + ०३ वर्षे अनुभव

५) ITI प्रशिक्षणार्थी – वेल्डर :- ६०% गुणांसह वेल्डर ट्रेड मध्ये ITI + ०३ वर्षे अनुभव

६) ऑफिस असिस्टंट ट्रेनी :- कमर्शियल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा / पदवी किंवा कॉम्प्युटर एप्लिकेशनमधील प्रवीणतासह सेक्रेटरिअल प्रॅक्टिसमध्ये डिप्लोमा + ०३ वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- जास्तीत जास्त ३२ वर्षे

वेतनमान :- प्रती महिना रुपये १६,९००/- ते रुपये ६०,६५०/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General / OBC / EWS :- रुपये २००/-

२) SC / ST / PwBD :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०४ सप्टेंबर २०२४

BEML Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.

BEML Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

BEML Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

BEML Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (१०० KB)
  • उमेदवाराची सही (५० KB)
  • चलानाची फी भराण्याच्या वेळी तयार केलेली “PDF” फाइल (१०० KB)
  • जात / प्रवर्ग प्रमाणपत्र (१०० KB)
  • PwBD प्रमाणपत्र (१०० KB) – लागू असल्यास
  • इयत्ता १०वी गुणपत्र (२०० KB)
  • इयत्ता १२वी गुणपत्र (२०० KB) – लागू असल्यास
  • पदवी / ITI प्रमाणपत्र (२०० KB)
  • ITI प्रशिक्षणासाठी राष्ट्रीय शिकाऊ प्रमाणपत्र (NAC) (२०० KB)
  • CGPA रूपांतरण फॉर्म्युलासह सर्व गुणपत्रे (०१ MB) – लागू असल्यास
  • भारत सरकारने जारी केलेले ओळखपत्र (उदा. आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, इत्यादी.) (२०० KB)
  • सर्व संबंधित अनुभव प्रमाणपत्रे एकल “PDF” फाइल (१०२८ KB)
  • तपशीलवार रेज्युम (५०० KB)
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
BEML Recruitment 2024 :-
Bharat Earth Movers Limited (BEML) offically announced 100 vacant post. Recruitment of "ITI Trainee - Fitter, ITI Trainee - Turner, ITI Trainee - Machinist, ITI Trainee - Electrician, ITI Trainee - Welder And Office Assistant Trainee" posts under Bharat Earth Movers Limited (BEML). The last date of submission of application is 04th September 2024. Mode of Application is Online. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 100 posts

Name of the Post :-
1) ITI Trainee - Fitter :- 07 posts
2) ITI Trainee - Turner :- 11 posts
3) ITI Trainee - Machinist :- 10 posts
4) ITI Trainee - Electrician :- 08 posts
5) ITI Trainee - Welder :- 18 posts
6) Office Assistant Trainee :- 46 posts

Education Qualifications :-
1) ITI Trainee - Fitter :- 1st Class (60% & above) in ITI Fitter Trade with NAC from recognized institute OR NAC of 03 Years (as per ATS) + 03 Years Experience

2) ITI Trainee - Turner :- 1st Class (60% & above) in ITI Turner Trade with NAC from recognized institute OR NAC of 03 Years (as per ATS) + 03 Years Experience

3) ITI Trainee - Machinist :- 1st Class (60% & above) in ITI Machinist Trade with NAC from recognized institute OR NAC of 03 Years (as per ATS) + 03 Years Experience

4) ITI Trainee - Electrician :- 1st Class (60% & above) in ITI Electrician Trade with NAC from recognized institute OR NAC of 03 Years (as per ATS) + 03 Years Experience

5) ITI Trainee - Welder :- 1st Class (60% & above) in ITI Welder Trade with NAC from recognized institute OR NAC of 03 Years (as per ATS) + 03 Years Experience

6) Office Assistant Trainee :- Full time Graduate Degree / Diploma in Commercial Practice / Diploma in Secretarial Practice with Proficiency in Computer Application. (Minimum 06 months course approved by DOEACC with typing skill is desirable) + 03 Years Experience

Age Limit :- Maximum 32 years old

Salary :- Rs. 16,900/- to Rs. 60,650/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General / OBC / EWS :- Rs. 200/-
2) SC / ST / PwBD :- No Application Fees Charged.

Last date of submission of application :- 04th September 2024


Important Documents :-
1) Candidate's passport size recent photo (100 KB)
2) Candidate's signature (50KB)
3) "PDF" file of the Challan generated at the time of fee payment (100 KB)
4) Caste / Category Certificate (100 KB)
5) PwBD Certificate (100 KB) - as applicable
6) 10th Standard Mark Card self attested (200 KB)
7) 12th Standard Mark Card self attested (200 KB) - as applicable
8) Degree / ITI Certificate self attested (200 KB)
9) National Apprentice Certificate (NAC) for ITI Training (200 KB)
10) All Mark Card, along with CGPA Conversion Formula self attested (01 MB) - as applicable
11) Identity Card issued by Government of India (for eg. Aadhar Card, Passport, Driving License, PAN Card, etc.) (200 KB)
12) All relevant Experience certificates as a single "PDF" file (1028 KB)
13) Detailed Resume (500 KB)

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.