भारतीय अंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

IWAI Recruitment 2024

IWAI Recruitment 2024 :- भारतीय अंतरदेशीय जलमार्ग प्राधिकरण अंतर्गत ३७ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “सहाय्यक संचालक (इंजीनिअर), सहाय्यक हायड्रोग्राफिक सर्वेक्षक, परवाना इंजिन चालक, कनिष्ठ खाती अधिकारी, ड्रेज नियंत्रण ऑपरेटर, स्टोअर किपर, मास्टर 2nd क्लास, स्टाफ कार ड्रायवर, मास्टर 3 rd क्लास, मल्टी टास्किंग स्टाफ, तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल, यांत्रिक, सागरी अभियांत्रिकी, नौदल आर्किटेक्चर)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २१ सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज १६ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेले आहेत. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ३७ पदे

पदाचे नाव, वयोमर्यादा आणि वेतनमान :-

क्र.पदाचे नाव वयोमर्यादा वेतनमान
सहाय्यक संचालक (इंजीनिअर)३५ वर्षांपर्यंत रुपये ५६,१००/- ते रुपये १,७७,५००/-
सहाय्यक हायड्रोग्राफिक सर्वेक्षक३५ वर्षांपर्यंत रुपये ५६,१००/- ते रुपये १,७७,५००/-
परवाना इंजिन चालक३० वर्षांपर्यंत रुपये ३५,४००/- ते रुपये १,१२,४००/-
कनिष्ठ खाती अधिकारी३० वर्षांपर्यंत रुपये ३५,४००/- ते रुपये १,१२,४००/-
ड्रेज नियंत्रण ऑपरेटर३० वर्षांपर्यंत रुपये ३५,४००/- ते रुपये १,१२,४००/-
स्टोअर किपर२५ वर्षांपर्यंत रुपये २५,५००/- ते रुपये ८१,१००/-
मास्टर 2nd क्लास३५ वर्षांपर्यंत रुपये २५,५००/- ते रुपये ८१,१००/-
स्टाफ कार ड्रायवर३० वर्षांपर्यंत रुपये १९,९००/- ते रुपये ६३,२००/-
मास्टर 3 rd क्लास ३० वर्षांपर्यंत रुपये १९,९००/- ते रुपये ६३,२००/-
१० मल्टी टास्किंग स्टाफ१८ ते २५ वर्षेरुपये १८,०००/- ते रुपये ५६,९००/-
११ तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल, यांत्रिक, सागरी अभियांत्रिकी, नौदल आर्किटेक्चर)३० वर्षांपर्यंत रुपये ३५,४००/- ते रुपये १,१२,४००/-

शैक्षणिक पात्रता :-

१) सहाय्यक संचालक (इंजीनिअर) :- मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून सिव्हिल / मेकॅनिकलमधील पदवी

२) सहाय्यक हायड्रोग्राफिक सर्वेक्षक :- स्थापत्य अभियांत्रिकेची पदवी किंवा ०३ वर्षाच्या समतुल्य हायड्रोग्राफिक सर्वेक्षणाचा अनुभव किंवा १० वर्षाचा अनुभव असलेले भारतीय नौदलाचे सर्वेक्षण रेकॉर्डर – I सर्वेक्षण आणि नेव्हिगेशन

३) परवाना इंजिन चालक :- मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र + परवाना इंजिन चालक म्हणून सक्षमतेचे प्रमाणपत्र + पोहता आले पाहिजे

४) कनिष्ठ खाती अधिकारी :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी तसेच कॅश, कमर्शियल अकाऊंटिंगचा ०३ वर्षाचा अनुभव आणि केंद्र / राज्य सरकार / वैधानिक किंवा स्वायत्त संस्था / सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतील पदवी तसेच इंटर ICWA / इंटर CA.

५) ड्रेज नियंत्रण ऑपरेटर :- मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून मॅट्रिक उत्तीर्ण प्रमाणपत्र + प्रथम श्रेणीचे चालक प्रमाणपत्र ज्यांच्याकडे तांत्रिक शाखेतील १० वर्षांचा अनुभव आहे किंवा भारतीय नौदलातील पेटी ऑफिसर पदावर एक वर्षाचा अनुभव आहे किंवा यांत्रिकी अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा ज्यांच्याकडे ड्रेजर्सच्या संचलनाचा एक वर्षाचा अनुभव आहे + पोहता आले पाहिजे

६) स्टोअर किपर :- मॅट्रिक किंवा समतुल्य तसेच स्टोअर, हाताळणी, स्पेअरस , उपकरणे मध्ये ०५ वर्षांचा अनुभव

७) मास्टर 2nd क्लास :- मास्टर 2nd क्लास योग्यता प्रमाणपत्र + पोहता आले पाहिजे

८) स्टाफ कार ड्रायवर :- वैध आणि अनुमोदित नसलेला वाहन चालक परवाना आवश्यक तसेच किमान ०२ वर्षे गाडी चालवण्याचा अनुभव तसेच मोटार यंत्रणेचे प्राथमिक ज्ञान असावे + माध्यमिक शाळा प्रमाणपत्र

९) मास्टर 3rd क्लास :- मास्टर 3rd क्लास योग्यता प्रमाणपत्र + पोहता आले पाहिजे

१०) मल्टी टास्किंग स्टाफ :- मॅट्रिक किंवा समतुल्य

११) तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल, यांत्रिक, सागरी अभियांत्रिकी, नौदल आर्किटेक्चर) :- सिव्हिल, यांत्रिक, सागरी अभियांत्रिकी, नौदल आर्किटेक्चर मधील पदवी किंवा समतुल्य किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून सिव्हिल, यांत्रिक, सागरी अभियांत्रिकी, नौदल आर्किटेक्चर मध्ये डिप्लोमा + ०३ वर्षांचा अनुभव

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General / OBC :- रुपये ५००/-

२) SC / ST / PwBD / EWS :- रुपये २००/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १६ ऑगस्ट २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २१ सप्टेंबर २०२४

IWAI Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • PwBD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
  • सरकार स्वायत्त / वैधानिकचे सेवक / कर्मचारी संस्था / PSUs उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट ही भारत सरकारच्या नियमानुसार असेल.

IWAI Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

IWAI Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

IWAI Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
  • जात / प्रवर्ग प्रमाणपत्र
  • PwBD प्रमाणपत्र – लागू असल्यास
  • PwBD उमेदवार असल्यास लेखक प्रमाणपत्र
  • EWS उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र – लागू असल्यास
  • वैद्यकीय प्रमाणपत्र
  • EX-Servicemen चे वैध डिस्चार्ज / सेवा प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • इतर आवश्यक प्रमाणपत्रे
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE

IWAI Recruitment 2024 :-
Inland Waterways Authority of India (IWAI) offically announced 37 vacant post. Recruitment of “Assistant Director (Engg.), Assistant Hydrographic Surveyor, Licence Engine Driver, Junior Accounts Officer, Dredge Control Operator, Store Keeper, Master 2nd Class, Staff Car Driver, Master 3rd Class, Multi Tasking Staff, Technical Assistant (Civil / Mechanical / Marine Engineering / Naval Architecture)” posts under Inland Waterways Authority of India (IWAI). The last date of submission of application is 21st September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 16th August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.

Total Number of posts :- 37 posts

Name of the Post, Age Limit & Salary :-

Sr. No.Name of the PostAge LimitSalary
1 Assistant Director (Engg.)Not Exceeding 35 yearsRs. 56,100/- to Rs. 1,77,500/-
2Assistant Hydrographic SurveyorNot Exceeding 35 yearsRs. 56,100/- to Rs. 1,77,500/-
3Licence Engine DriverNot Exceeding 30 yearsRs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
4Junior Accounts OfficerNot Exceeding 30 yearsRs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
5Dredge Control OperatorNot Exceeding 30 yearsRs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
6Store KeeperNot Exceeding 25 yearsRs. 25,500/- to Rs. 81,100/-
7Master 2nd ClassNot Exceeding 35 yearsRs. 25,500/- to Rs. 81,100/-
8Staff Car DriverNot Exceeding 30 yearsRs. 19,900/- to Rs. 63,200/-
9Master 3rd ClassNot Exceeding 30 yearsRs. 19,900/- to Rs. 63,200/-
10Multi Tasking StaffBetween 18 to 25 yearsRs. 18,000/- to Rs. 56,900/-
11Technical Assistant (Civil / Mechanical / Marine Engineering / Naval Architecture)Not Exceeding 30 yearsRs. 35,400/- to Rs. 1,12,400/-

Education Qualifications :-

1) Assistant Director (Engg.) :- Degree in Civil / Mechanical from a recognized University/Institute.

2) Assistant Hydrographic Surveyor :- Degree in Civil Engineering or Equivalent with 03 years experience in Hydrographic Survey OR Survey Recorder-I of the Indian Navy with 10 years Experience in Survey & Navigation.

3) Licence Engine Driver :- Matriculation Pass Certificate or equivalent from recognized Board / University + Certificate of competency as Licence Engineer Driver + Should know Swimming.

4) Junior Accounts Officer :- Degree in Commerce from recognized university with 03 years experience of Cash, Commercial Accounting & Budget work in Central / State Govt. / Statutory or Autonomous bodies / Public Sector Undertakings OR Degree in Commerce from recognized University with Inter ICWA / Inter CA.

5) Dredge Control Operator :- Matriculation Pass Certificate or equivalent from recognized Board / University + Certificate of competency as Driver 1st class with 10 years experience in the Grade or Petty Officer from Technical Branch of Indian Navy having One year experience in the grade or Diploma in Mechanical Engineering with experience of one year in operation of dredgers + Should know Swimming.

6) Store Keeper :- Matriculation or equivalent with 05 years experience in Stores, Handling, Spares, Equipment, etc.

7) Master 2nd Class :- Certificate of Competency as Master 2nd Class + Should know Swimming.

8) Staff Car Driver :- Should posses a Valid & unendorsed driving licence, should also have good experience driving for atleast 02 years & atleast an elementary knowledge of Motor Mechanism + Middle School Certificate.

9) Master 3rd Class :- Certificate of Competency as Master 3rd Class + Should know Swimming.

10) Multi Tasking Staff :- Matriculation or Equivalent pass

11) Technical Assistant (Civil / Mechanical / Marine Engineering / Naval Architecture) :- Degree in Civil / Mechanical / Marine Engineering / Naval Architecture or equivalent OR Diploma in Civil / Mechanical / Marine Engineering / Naval Architecture from recognized institute viz. 03 years experience in an organization for carrying out works in the relevant field.

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General / OBC :- Rs. 500/-
2) SC / ST / PwBD / EWS :- Rs. 200/-

First date of submission of application :- 16th August 2024

Last date of submission of application :- 21st September 2024

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.