नैनिताल बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर

Nainital Bank Ltd Recruitment 2024

Nainital Bank Ltd Recruitment 2024 :- नैनिताल बँक लिमिटेड अंतर्गत २५ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “प्रोबेशनरी अधिकारी, आयटी अधिकारी (सायबर सुरक्षा), आयटी व्यवस्थापक (सायबर सुरक्षा), चार्टर्ड अकाऊंटंट” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज १७ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- २५ पदे

पदाचे नाव :-

१) प्रोबेशनरी अधिकारी

२) आयटी अधिकारी (सायबर सुरक्षा)

३) आयटी व्यवस्थापक (सायबर सुरक्षा)

४) चार्टर्ड अकाऊंटंट

शैक्षणिक पात्रता :-

१) प्रोबेशनरी अधिकारी :- उमेदवाराने कोणत्याही शाखेतून पदवी / पदव्युत्तर पदवी मध्ये किमान ५०% गुणांसह परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. ही पदवी / पदव्युत्तर पदवी भारत सरकरद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा केंद्रीय सरकारद्वारे मान्यताप्राप्त विद्यापीठातून समकक्ष पदवी प्राप्त केलेली असावी तसेच संगणक कार्यसंचालनाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. + किमान ०१ ते ०२ वर्षांचा अनुभव.

२) आयटी अधिकारी (सायबर सुरक्षा) :- किमान ६०% गुणांसह संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / सायबर सुरक्षा / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेनटेशन मध्ये पदवी किंवा किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेनटेशन / संगणक विज्ञान / माहिती तंत्रज्ञान / संगणक अनुप्रायोग मध्ये पदव्युत्तर पदवी.

३) आयटी व्यवस्थापक (सायबर सुरक्षा) :- संगणक विज्ञान / संगणक अनुप्रायोग / माहिती तंत्रज्ञान / सायबर सुरक्षा / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेनटेशन मध्ये ०४ वर्षांची इंजीनीअरिंग/ तंत्रज्ञान पदवी किंवा किमान ६०% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रूमेनटेशन मध्ये पदव्युत्तर पदवी. + किमान ०२ वर्षांचा अनुभव.

४) चार्टर्ड अकाऊंटंट :- उमेदवाराने भारतातील चार्टर्ड अकाऊंटंट्स संस्थेतून (ICAI) असोशिएट चार्टर्ड अकाऊंटंट (ACA) किंवा फेलो चार्टर्ड अकाऊंटंट (FCA) असणे आवश्यक आहे. + किमान ०२ वर्षांचा अनुभव.

वयोमर्यादा :-

१) प्रोबेशनरी अधिकारी :- कमीत कमी २१ वर्षे ते जास्तीत जास्त ३२ वर्षे

२) आयटी अधिकारी (सायबर सुरक्षा) :- कमीत कमी २१ वर्षे ते जास्तीत जास्त ३२ वर्षे

३) आयटी व्यवस्थापक (सायबर सुरक्षा) :- कमीत कमी २५ वर्षे ते जास्तीत जास्त ३५ वर्षे

४) चार्टर्ड अकाऊंटंट :- कमीत कमी २५ वर्षे ते जास्तीत जास्त ४० वर्षे

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :- रुपये १,५००/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १७ ऑगस्ट २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ३१ ऑगस्ट २०२४

Nainital Bank Ltd Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

Nainital Bank Ltd Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे नैनिताल बँकेकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • चाचणी परीक्षा / मुलाखतीची तारीख , वेळ आणि स्थळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

Nainital Bank Ltd Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (४.५ सेमी * ३.५ सेमी) [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
  • उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
  • उमेदवाराचा ओळख पुरावा (पॅन कार्ड / पासपोर्ट / कायमस्वरूपी वाहन चालक परवाना / मतदार ओळखपत्र / बँक पासबुक)
  • शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र
  • कॉल लेटरची प्रत
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
Nainital Bank Ltd Recruitment 2024 :-
Nainital Bank Limited offically announced 25 vacant post. Recruitment of "Probationary Officer (PO), IT Officer (Cyber Security), Manager IT (Cyber Security), Chartered Accountant (CA)" posts under Nainital Bank Limited. The last date of submission of application is 31st August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 17th August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 25 posts

Name of the Post :-
1) Probationary Officer (PO)
2) IT Officer (Cyber Security)
3) Manager IT (Cyber Security)
4) Chartered Accountant (CA)

Education Qualifications :-
1) Probationary Officer (PO) :- Candidate should have passed Gradudation / Post Graduation with minimum 50% of marks in any discipline from a University recognized by the Government of India or any equivalent qualification recognized as such by the Central Government. Also the Knowledge of Computer Operations is essential. + Minimum 01 - 02 years Experience.

2) IT Officer (Cyber Security) :- Graduate in Computer Science / Information Technology / Cyber Security / Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication / Electronics & Instrumentation with minimum 60% marks. OR Post Graduate Degree in Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication / Electronics & Instrumentation / Computer Science / Information Technology / Computer Applications with minimum 60% marks.

3) Manager IT (Cyber Security) :- 04 year Engineering / Technology Degree in Computer Science / Computer Applications / Information Technology / Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication / Electronics & Instrumentation. OR Post Graduate Degree in Electronics / Electronics & Telecommunication / Electronics & Communication / Electronics & Instrumentation with minimum 60% marks. + Minimum 02 years Experience.

4) Chartered Accountant (CA) :- The Candidate should be Associate Charted Accountant (ACA) / Fellow Charted Accountant (FCA) from Institute of Charted Accountant of India (ICAI). + Minimum 02 years Experience.

Age Limit :-
1) Probationary Officer (PO) :- Minimum 21 years to Maximum 32 years
2) IT Officer (Cyber Security) :- Minimum 21 years to Maximum 32 years
3) Manager IT (Cyber Security) :- Minimum 25 years to Maximum 35 years
4) Chartered Accountant (CA) :- Minimum 25 years to Maximum 40 years

Application Mode :- Online

Application Fees :- Rs. 1,500/-

First date of submission of application :- 17th August 2024

Last date of submission of application :- 31st August 2024


Important Documents :-
1) Candidate's passport size photo (4.5 cm * 3.5 cm) [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB)
5) Proof of Photo Identity (PAN Card / Passport / Permanent Driving License / Voter's ID / Bank Passbook)
6) Mark Sheets or Certificates for Educational Qualification
7) Experience Certificate
8) Printout of Call letter

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.