टेलीकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत २२५ नवीन पदांसाठी भरती जाहीर

TCIL Recruitment 2024

TCIL Recruitment 2024 :- टेलीकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड अंतर्गत २२५ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “नर्सिंग ऑफिसर, लॅब तंत्रज्ञ, लॅब सहाय्यक, फार्मासिस्ट, ज्युनिअर रेडियोग्राफर, ईसीजी तंत्रज्ञ, रिफ्रॅक्शनिस्ट, ऑडिओमेट्रि सहाय्यक, फिजिओथेरपिस्ट, ओटी तंत्रज्ञ, ओटी सहाय्यक, व्यावसायिक थेरपिस्ट, सहाय्यक आहारतज्ञ, शवविच्छेदन तंत्रज्ञ/शवागार तंत्रज्ञ, शवागार सहाय्यक, ड्रेसर, प्लास्टर रूम सहाय्यक” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १३ सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ०२ सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेले आहेत. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- २२५ पदे

पदाचे नाव, वयोमर्यादा आणि वेतनमान :-

क्र.पदाचे नाव वयोमर्यादा वेतनमान
नर्सिंग ऑफिसर३० वर्षांपर्यंतरुपये ६७,३५०/-
लॅब तंत्रज्ञ २७ वर्षांपर्यंतरुपये ४३,८००/-
लॅब सहाय्यक २७ वर्षांपर्यंतरुपये ३८,२५०/-
फार्मासिस्ट२७ वर्षांपर्यंतरुपये ४३,८००/-
ज्युनिअर रेडियोग्राफर२७ वर्षांपर्यंतरुपये ३८,२५०/-
ईसीजी तंत्रज्ञ २७ वर्षांपर्यंतरुपये ३८,२५०/-
रिफ्रॅक्शनिस्ट३२ वर्षांपर्यंतरुपये ३८,२५०/-
ऑडिओमेट्रि सहाय्यक३२ वर्षांपर्यंतरुपये ४३,८००/-
फिजिओथेरपिस्ट३२ वर्षांपर्यंतरुपये ५३,१००/-
१० ओटी तंत्रज्ञ २७ वर्षांपर्यंतरुपये ३८,२५०/-
११ ओटी सहाय्यक २७ वर्षांपर्यंतरुपये २९,८५०/-
१२ व्यावसायिक थेरपिस्ट३२ वर्षांपर्यंतरुपये ५३,१००/-
१३ सहाय्यक आहारतज्ञ३२ वर्षांपर्यंतरुपये ५३,१००/-
१४ शवविच्छेदन तंत्रज्ञ/शवागार तंत्रज्ञ३२ वर्षांपर्यंतरुपये ५३,१००/-
१५ शवागार सहाय्यक२७ वर्षांपर्यंतरुपये २९,८५०/-
१६ ड्रेसर२७ वर्षांपर्यंतरुपये २९,८५०/-
१७ प्लास्टर रूम सहाय्यक२७ वर्षांपर्यंतरुपये २९,८५०/-

शैक्षणिक पात्रता :-

१) नर्सिंग ऑफिसर :- B. Sc. नर्सिंग किंवा जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरी मध्ये डिप्लोमा ; दिल्ली नर्सिंग कौन्सिलमध्ये नोंदणीकृत नर्स किंवा नर्स मिडवाइफ

२) लॅब तंत्रज्ञ :- वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामध्ये B. Sc. किंवा विज्ञानसह मॅट्रिक ; MLT मध्ये डिप्लोमा

३) लॅब सहाय्यक :- विज्ञानसह मॅट्रिक ; वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामध्ये डिप्लोमा किंवा MLT १०+२ व्यावसायिक अभ्यासक्रम

४) फार्मासिस्ट :- फार्मसी मध्ये बॅचलर पदवी

५) ज्युनिअर रेडियोग्राफर :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयासह १०+२ उत्तीर्ण ; B. Sc. रेडियोग्राफी किंवा रेडियोग्राफी मध्ये डिप्लोमा प्रमाणपत्र

६) ईसीजी तंत्रज्ञ :- भौतिकशास्त्रासह मॅट्रिक उत्तीर्ण किंवा आयटीआयमधून इलेक्ट्रॉनिक्समधील प्रमाणपत्र

७) रिफ्रॅक्शनिस्ट :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान विषयासह १०+२ उत्तीर्ण ; रिफ्रॅक्शनिस्ट आणि ऑप्टोमेट्री मध्ये डिप्लोमा

८) ऑडिओमेट्रि सहाय्यक :- विज्ञानसह उच्च माध्यमिक ; ऑडिओलॉजीमध्ये प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा

९) फिजिओथेरपिस्ट :- विज्ञानसह B. Sc. किंवा प्री मेडिकल ; फिजिओथेरपी मध्ये डिप्लोमा

१०) ओटी तंत्रज्ञ :- विज्ञानसह मॅट्रिक किंवा उच्च माध्यमिक (१०+२) उत्तीर्ण ; ऑपरेशन रूम असिस्टेंट कोर्स

११) ओटी सहाय्यक :- विज्ञानसह मॅट्रिक किंवा उच्च माध्यमिक (१०+२) उत्तीर्ण ; ऑपरेशन रूम असिस्टेंट कोर्स

१२) व्यावसायिक थेरपिस्ट :- विज्ञानसह B. Sc. किंवा प्री मेडिकल ; व्यावसायिक थेरपी मध्ये डिप्लोमा

१३) सहाय्यक आहारतज्ञ :- होम सायन्स किंवा होम इकॉनॉमिक्स मध्ये B. Sc. ; आहारशास्त्रात पोस्ट ग्रॅजुएशन डिप्लोमा ; ०१ वर्षाचा अनुभव

१४) शवविच्छेदन तंत्रज्ञ/शवागार तंत्रज्ञ :- मान्यताप्राप्त बोर्डमधून मॅट्रिक तसेच शवगृह / शवविच्छेदन सहाय्यक म्हणून ०३ वर्षांचा अनुभव

१५) शवागार सहाय्यक :- मान्यताप्राप्त बोर्डमधून मॅट्रिक तसेच शवगृह / शवविच्छेदन अटेंडंट म्हणून ०५ वर्षांचा अनुभव

१६) ड्रेसर :- मान्यताप्राप्त बोर्डमधून मॅट्रिक तसेच ड्रेसर म्हणून ०५ वर्षांचा अनुभव

१७) प्लास्टर रूम सहाय्यक :- मान्यताप्राप्त बोर्डमधून ऑर्थोपेडीक यूनिटमध्ये प्लास्टर रूम सहाय्यक तसेच ड्रेसर म्हणून ०१ वर्षांचा अनुभव

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) इतर :- रुपये २,०००/-

२) SC / ST / PwBD / EWS :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०२ सप्टेंबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १३ सप्टेंबर २०२४

TCIL Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • PwBD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.

TCIL Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

TCIL Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे टेलीकम्युनिकेशन्स कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

TCIL Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • आधार कार्ड
  • जन्मतारीख प्रमाणपत्र (१० वी बोर्ड प्रमाणपत्र)
  • शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
  • पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
  • अनुभव प्रमाणपत्र
  • DNC / PNC किंवा इतर कोणतेही परिषद प्रमाणपत्र
  • रुपये १००/- स्टॅम्प पेपरवर रीतसर नोटरीकृत हमीपत्र / प्रतिज्ञापत्र
  • इतर आवश्यक प्रमाणपत्रे
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE

TCIL Recruitment 2024 :-
Telecommunications Consultants India Limited offically announced 225 vacant post. Recruitment of “Nursing Officer, Lab Technician, Lab Assistant, Pharmacist, Jr. Radiographer, ECG Technician, Refractionist, Audiometry Assistant, Physiotherapist, OT Technician, OT Assistant, Occupational Therapist, Assistant Dietician, Post-Martem Technician, Mortuary Assistant, Dresser, Plaster Room Assistant” posts under Telecommunications Consultants India Limited. The last date of submission of application is 13th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 02nd September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.

Total Number of posts :- 225 posts

Name of the Post, Age Limit & Salary :-

Sr. No.Name of the PostAge LimitSalary
1 Nursing OfficerNot Exceeding 30 yearsRs. 67,350/-
2Lab TechnicianNot Exceeding 27 yearsRs. 43,800/-
3Lab AssistantNot Exceeding 27 yearsRs. 38,250/-
4PharmacistNot Exceeding 27 yearsRs. 43,800/-
5Jr. RadiographerNot Exceeding 27 yearsRs. 38,250/-
6ECG TechnicianNot Exceeding 27 yearsRs. 38,250/-
7RefractionistNot Exceeding 32 yearsRs. 38,250/-
8Audiometry Assistant Not Exceeding 32 yearsRs. 43,800/-
9PhysiotherapistNot Exceeding 32 yearsRs. 53,100/-
10 OT Technician Not Exceeding 27 yearsRs. 38,250/-
11OT AssistantNot Exceeding 27 yearsRs. 29,850/-
12Occupational Therapist Not Exceeding 32 yearsRs. 53,100/-
13Assistant DieticianNot Exceeding 32 yearsRs. 53,100/-
14Post-Martem TechnicianNot Exceeding 32 yearsRs. 53,100/-
15 Mortuary AssistantNot Exceeding 27 yearsRs. 29,850/-
16DresserNot Exceeding 27 yearsRs. 29,850/-
17Plaster Room AssistantNot Exceeding 27 yearsRs. 29,850/-

Education Qualifications :- Educational Qualifications is required as per the post. For more information download the PDF.

Application Mode :- Online

Application Fees :-
1) Others :- Rs. 2,000/-
2) SC / ST / PwBD / EWS :- No Application Fees Charged.

First date of submission of application :- 02nd September 2024

Last date of submission of application :- 13th September 2024

Important Documents :-

  1. Photo Of Applicant
  2. Signature of Applicant
  3. Aadhar Card
  4. Certificate of Date of Birth (10th Board Certificate)
  5. Educational Qualification Mark sheets (all years / semesters)
  6. Degree / Diploma Certificate
  7. Experience Certificate
  8. DNC / PNC or any other council certificate
  9. Duly notarized Undertaking / affidavit on Rs. 100/- Stamp Paper
  10. Any Other Relevant Documents.

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.