केंद्रीय रेशीम मंडळात १२२ नवीन पदांसाठी मोठी भरती जाहीर

Central Silk Board Recruitment 2024

Central Silk Board Recruitment 2024 :- केंद्रीय रेशीम मंडळात १२२ नवीन पदांसाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “वैज्ञानिक B (प्री कोनून क्षेत्र)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १९ सप्टेंबर २०२४ ही असून संबंधित अर्ज २२ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- १२२ पदे

पदाचे नाव :- वैज्ञानिक B (प्री कोनून क्षेत्र)

शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान किंवा कृषि विज्ञानातील पदव्युत्तर पदवी (जनुकशास्त्र आणि/किंवा पिकांचे जनुक संवर्धन / वनस्पतिसंशाधन / वनस्पतिशास्त्र / कृषी वनस्पतिशास्त्र / कृषी किटकशास्त्र / किटकशास्त्र / वनस्पति संरक्षण / किटकशास्त्रातील विशेषीकरण असलेले प्राणिशास्त्र / वनस्पति रोगशास्त्र / वनस्पती संरक्षण ज्यामध्ये वनस्पती रोगशास्त्राचे विशेषीकरण आहे / वनस्पती शरीरक्रिया विज्ञान / पिकांचे शरीरक्रिया विज्ञान / कृषी जैवतंत्रज्ञान / जैवतंत्रज्ञान / आण्विक जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान / प्राणिशास्त्र / पशुवैद्यक विज्ञान ज्यामध्ये प्राणी किंवा रेशीम किड्यांच्या पोषणाचे विशेषीकरण आहे / वनीकरण / कृषी वनीकरण / भूगोल माहिती प्रणाली / रिमोट सेन्सिंग / भूसुचनाशास्त्र / पर्यावरणशास्त्र / कृषीशास्त्र / मृदा विज्ञानातील विशेषीकरण असलेले बागकाम / मृदा विज्ञान आणि कृषी रसायनशास्त्र / कृषी अर्थशास्त्र / कृषी व्यवसाय व्यवस्थापन / कृषी विपणन आणि सहकार / कृषी व्यवसायातील विशेषीकरण असलेले व्यवसाय व्यवस्थापन / कृषी विस्तार शिक्षण / कृषी आकडेवारी / जैव-सांख्यिकी / शेतातील यंत्रसामग्री आणि ऊर्जा किंवा नवीकरणीय ऊर्जा अभियांत्रिकी)

वयोमर्यादा :- जास्तीत जास्त ३५ वर्षे

वेतनमान :- प्रती महिना रुपये ५६,१००/- ते रुपये १,७७,५००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General/ EWS/ OBC :- रुपये १०००/-

२) SC/ ST/PwBD :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २२ ऑगस्ट २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १९ सप्टेंबर २०२४

Central Silk Board Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

Central Silk Board Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे केंद्रीय रेशीम मंडळाकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

Central Silk Board Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला (इयत्ता १० वी प्रमाणपत्र) (PDF ०३ MB पेक्षा अधिक असू नये)
  • आवश्यक शैक्षणिक पात्रता (M. Sc. पदवी आणि प्रमाणपत्रे) (PDF ०३ MB पेक्षा अधिक असू नये)
  • ICAR २०२४ गुणपत्रक आणि प्रवेशपत्र (PDF ०३ MB पेक्षा अधिक असू नये) (फक्त NTA वेबसाइटवरुन डाउनलोड केलेले)
  • SC / ST / OBC / EWS प्रवर्ग प्रमाणपत्र (PDF ०३ MB पेक्षा अधिक असू नये) (लागू असल्यास)
  • PwBD प्रमाणपत्र (PDF ०३ MB पेक्षा अधिक असू नये) (लागू असल्यास)
  • अनुभव प्रमाणपत्र (PDF ०३ MB पेक्षा अधिक असू नये)
  • शासकीय सेवक आणि शासकीय स्वायत्त संस्था किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथिलता प्रमाणपत्र (PDF ०३ MB पेक्षा अधिक असू नये) (लागू असल्यास)
  • उमेदवाराचे प्रतिज्ञापत्र की, कोणत्याही न्यायालयात त्यांच्यावर कोणतीही गुन्हेगारी कारवाई प्रलंबित नाही आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत आणि कोणत्याही नियमाअंतर्गत पद धारण करण्यासाठी उमेदवार अपात्र घोषित केलेला नाही (PDF ०३ MB पेक्षा अधिक असू नये)
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
RENEW NOTICECLICK HERE
Central Silk Board Recruitment 2024 :-
Central Silk Board offically announced 122 vacant post. Recruitment of "Scientist 'B' (Pre Cocoon Sector)" posts under Central Silk Board. The last date of submission of application is 19th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 22nd August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 122 posts

Name of the post :- Scientist 'B' (Pre Cocoon Sector)

Educational Qualification :- Master's Degree in Science or Master's Degree in Agriculture Sciences From recognized University (Genetics and/ or Plant Breeding / Plant Genetic Resources / Botany / Agricultural Botany / Agricultural Entomology / Entomology / Plant Protection / Zoology with specialization in Entomology / Plant Pathology / Plant Protection with specialization in plant pathology / Plant Physiology / Crop Physiology / Agricultural Biotechnology / Biotechnology / Molecular Biology & Biotechnology / Zoology / Veterinary Science with specialization in Animal / Silkworm Nutrition / Forestry / Agroforestry / Geographic Information System / Remote Sensing / Geoinformatics / Environmental Science / Agronomy / Horticulture with specialization in soil science / Soil Science & Agricultural Chemistry / Agricultural Economy / Agribusiness Management / Agricultural Marketing & Co-Operations / Business Management with specialization in Agriculture / Agricultural Extension Education / Agricultural Statistics / Biostatistics / Farm Machinery & Power or Renewable Engineering)

Age Limit :- Maximum 35 years old

Salary :- Per Month Rs. 56,100/- to 1,77,500/-

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General/ EWS/ OBC :- Rs. 1,000/-

2) SC/ ST/ PwBD :- No application fees charged.

First date of submission of application :- 22nd August 2024

Last date of submission of application :- 19th September 2024

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph
2) Candidate's Signature
3) Date Of Birth Certificate (Std. 10th Certificate) (PDF-Should not be exceed than 03 MB)
4) Essential Educational Qualifications (M.Sc. Degree & Marksheets ) (PDF-Should not be exceed than 03 MB)
5) ICAR 2024 Score Card & Admit Card (Downloaded from NTA Website only) (PDF-Should not be exceed than 03 MB)
6) SC / ST / OBC / EWS Category Certificate (If applicable) (PDF-Should not be exceed than 03 MB)
7) PwBD Certificate (If applicable) (PDF-Should not be exceed than 03 MB)
8) Experience Certificate (PDF-Should not be exceed than 03 MB)
9) Age Relaxation Certificate in the case of Government servants and employees of government Government autonomous bodies of Public Sector Undertaking (If applicable) (PDF-Should not be exceed than 03 MB)
10) Undertaking by the Candidate that No Criminal Proceedings are pending against him / her before any Court of Law nor has the Candidate been disqualified under any Rule for holding a post under the Central Government (PDF-Should not be exceed than 03 MB)

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.