Bombay High Court Recruitment 2024
Bombay High Court Recruitment 2024 :- बॉम्बे उच्च न्यायालय अंतर्गत २८ नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “जिल्हा न्यायाधीश” ह्या पदासाठी भरती केली जाणार आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही २६ सप्टेंबर २०२४ ही आहे. संबंधित भरती ही ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. तसेच संबंधित भरतीचे प्रवेश अर्ज दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील. इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज कसा करावा तसेच त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे हयाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. संबंधित भरतीची संपूर्ण माहिती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- २८ पदे
पदाचे नाव :- जिल्हा न्यायाधीश
शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाउनलोड करा.
वयोमर्यादा :- कमीत कमी ३५ वर्षे ते जास्तीत जास्त ४५ वर्षे
वेतनमान :- प्रती महिना रुपये १,४४,८४०/- ते रुपये १,९४,६६०/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) इतर :- रुपये १,०००/-
२) मागासवर्गीय प्रवर्ग :- रुपये ५००/-
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०५ सप्टेंबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २६ सप्टेंबर २०२४
Bombay High Court Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
Bombay High Court Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे बॉम्बे उच्च न्यायालयाकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
Bombay High Court Bharti 2024 :- नियुक्तीसाठी अपात्र
- तो / ती भारताचा नागरिक नसल्यास.
- जर तो / ती न्यायिक सेवा, सरकार, कायदेशीर अथवा स्थानिक प्राधिकरणातून सक्तीने सेवानिवृत्त, काढून टाकलेले असेल किंवा न्यायिक सेवेत, सरकारमध्ये किंवा कायदेशीर अथवा स्थानिक प्राधिकरणामध्ये कोणत्याही पदावर प्रवासीन (प्रोबेशन) कालावधी पूर्ण करण्यात अपयशी ठरले असेल.
- तो / ती नैतिक अध:पतनासंबंधित गुन्ह्यासाठी दोषी ठरलेले असेल किंवा त्याला / तिला उच्च न्यायालय, केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा कोणत्याही राज्य लोकसेवा आयोगाने कायमस्वरूपी परीक्षा किंवा निवडीसाठी अपात्र ठरवले असेल.
- तो / ती कोणत्याही परिस्थितीत आपली उमेदवारी निश्चित करण्यासाठी भरती प्राधिकरणावर थेट किंवा अप्रत्यक्षपणे प्रभाव टाकत असेल.
- जर तो पुरुष असेल आणि त्याच्या एकापेक्षा जास्त पत्नी जीवंत असतील, आणि जर ती स्त्री असेल आणि तिने अशा पुरुषाशी लग्न केले आहे ज्याच्याकडे आधीच दुसरी पत्नी आहे.
- जर त्याला / तिला दोनपेक्षा जास्त मुले असतील.
- वर नमूद केल्या प्रमाणे अशा प्रकारच्या कोणत्याही व्यक्तीला सेवेसाठी पात्र ठरवले जाणार नाही.
Bombay High Court Bharti 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- भारताचा नागरिक असल्याचे प्रमाणपत्र
- जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेला उमेदवाराचे वय दाखवणारे प्रमाणपत्र. उदा. जन्म प्रमाणपत्र, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला किंवा संबंधित प्राधिकरणाने दिलेले वय, राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
- उमेदवार कोर्टात कायदेशीर व्यावसायिक असल्याचे दाखविणारे प्रमाणपत्र
- दोन सन्माननीय व्यक्तीकडून उमेदवाराच्या चांगल्या चारित्र्याचे प्रमाणपत्र, ज्यांची नावे ऑनलाइन अर्जात नमूद केलेली आहेत.
- उमेदवारास मराठी भाषा बोलता, लिहिता, वाचता आणि इंग्रजीतून मराठीत आणि मराठीतून इंग्रजीत सोप्पे भाषांतर करता येते, असे प्रमाणपत्र
- LLB परीक्षा दिलेल्या सर्व सेमिस्टरचे / अभ्यासक्रमाचे गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्रांच्या प्रती
- LLB शिवाय इतर सर्व शैक्षणिक वर्षांचे गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्रांच्या प्रती
- बार कौन्सिलने दिलेले सनद प्रमाणपत्र
- २००९ – २०१० किंवा त्यानंतर कायद्याची पदवी प्राप्त केलेल्यांसाठी, बार कौन्सिल ऑफ इंडियाने दिलेले प्रॅक्टिस प्रमाणपत्र
- मागील ०३ वर्षांचे उत्पन्न कर विवरण पत्र, जर असेल तर
- मागासवर्गीय उमेदवारांनी महाराष्ट्र सरकारच्या सेवेसाठी नियुक्ती प्रक्रियेत मागासवर्गीय म्हणून ओळखल्या गेलेल्या समाजाचे प्रमाणपत्र
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
Bombay High Court Recruitment 2024 :-
Bombay High Court officially announced 28 vacant post. Recruitment of "District Judge" post under Bombay High Court. The last date of submission of application is 26th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 05th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, age limit, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com
Total Number of posts :- 28 posts
Name of the post :- District Judge
Educational Qualification :- Educational Qualifications is required as per the post. For more information download the PDF.
Age Limit :- Minimum 35 years to Maximum 45 years old
Salary :- Per month Rs. 1,44,840/- to Rs. 1,94,660/-
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General :- Rs. 1000/-
2) Backward Category :- Rs. 500/-
First date of submission of application :- 05th September 2024
Last date of submission of application :- 26th September 2024
Important Documents :-
1) Certificate of showing he / she is a citizen of india.
2) Certificate of showing his / her age as on the date of publication of Advertisement. E.g. Birth Certificate, Secondary School Certificate, School Leaving Certificate or Certificate of Age, Nationality & Domicile issued by the Competent Authority.
3) Certificate of showing his / her standing as a legal practitioner in court.
4) Certifying that he / she is of good moral character from two respectable persons, whose names have been mentioned in the online application form.
5) Certifying that he / she has sufficient knowledge of Marathi to enable him / her to speak, read, write, and Translate with facility from Marathi into English & vice versa.
6) The Copies of mark lists of all Semesters / Academic years & degree certificates of LLB Examination.
7) The Copies of mark lists & degree certificates other than LLB of all academic years.
8) A copy of Sanad issued by a Bar Council.
9) A Copy of Certificate of Practice issued by the Bar Council of India, Who Obtained law degree in the academic year 2009-2010 & onwards.
10) Income tax returns, if any in respect of the immediate preceding three years.
11) The Candidate belonging to backward class must also produce a certificate to the effect that he / she belongs to a community recognized as a backward for the purpose of recruitment to the services under the Government of Maharashtra.
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.