नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड अंतर्गत २५० नवीन पदांसाठी भरती जाहीर

NTPC Bharti 2024

NTPC Bharti 2024 :- नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेड (NTPC) मध्ये २५० नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “उपव्यवस्थापक (विद्युत उभारणी), उपव्यवस्थापक (यांत्रिक उभारणी), उपव्यवस्थापक (C & I उभारणी), उपव्यवस्थापक (सिव्हिल बांधकाम)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २८ सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज १४ सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- २५० पदे

पदाचे नाव :-

१) उपव्यवस्थापक (विद्युत उभारणी)

२) उपव्यवस्थापक (यांत्रिक उभारणी)

३) उपव्यवस्थापक (C & I उभारणी)

४) उपव्यवस्थापक (सिव्हिल / बांधकाम)

शैक्षणिक पात्रता :-

१) उपव्यवस्थापक (विद्युत उभारणी) :- मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून ६०% गुणांसह B.E. / B.Tech. पदवी (इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) + १० वर्षांचा अनुभव

२) उपव्यवस्थापक (यांत्रिक उभारणी) :- मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून ६०% गुणांसह B.E. / B.Tech. पदवी (यांत्रिक / उत्पादन) + १० वर्षांचा अनुभव

३) उपव्यवस्थापक (C & I उभारणी) :- मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून ६०% गुणांसह B.E. / B.Tech. पदवी (इलेक्ट्रॉनिक्स / नियंत्रण आणि इन्स्ट्रूमेनटेशन / इन्स्ट्रूमेनटेशन) + १० वर्षांचा अनुभव

४) उपव्यवस्थापक (सिव्हिल / बांधकाम) :- मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून ६०% गुणांसह B.E. / B.Tech. पदवी (सिव्हिल / बांधकाम) + १० वर्षांचा अनुभव

वयोमर्यादा :- जास्तीत जास्त ४० वर्षे

वेतनमान :- प्रती महिना रुपये ७०,०००/- ते रुपये २,००,०००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General/ OBC/ EWS :- रुपये ३००/-

२) SC/ ST/ PwBD/ Ex-Servicemen :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १४ सप्टेंबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २८ सप्टेंबर २०२४

NTPC Bharti 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा आरक्षण हे सरकारच्या नियमानुसार असेल.

NTPC Bharti 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

NCERT Bharti 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे नॅशनल थर्मल पॉवर कार्पोरेशन लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराचे आरोग्य उत्तम असावे. जॉइन करण्याआधी उमेदवाराला NTPC च्या वैद्यकीय रुग्णालयात तपासणी करावी लागेल.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

NTPC Bharti 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला (किंवा इयत्ता १०वी प्रमाणपत्र)
  • आधार कार्ड आणि पॅन कार्ड
  • शैक्षणिक गुणपत्रे किंवा प्रमाणपत्रे
  • जातीचे प्रमाणपत्र
  • OBC-NCL प्रमाणपत्र चालू आर्थिक वर्षासाठी (FY २०२४-२५) केंद्रीय स्वरूपात असावे
  • EWS उमेदवारांचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र
  • सेवा किंवा अनुभव प्रमाणपत्र / कागदपत्रे
  • खाजगी क्षेत्रातील उमेदवारांनी मागील ०३ आर्थिक वर्षांसाठी सध्याच्या किंवा मागील नियोक्त्याचे फॉर्म १६ सादर करावे
  • ना हरकत प्रमाणपत्र
  • सार्वजनिक / खाजगी क्षेत्रातील उमेदवारांनी किमान ०२ वर्षाच्या अनुभवाची खात्री करून देण्यासाठी रु. ६०,०००/- ते रु. १,८०,०००/- किंवा त्याहून अधिक वेतनश्रेणीची प्रत जमा करावी
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
NTPC Bharti 2024 :-
National Thermal Power Corporation Limited (NTPC) offically announced 250 vacant post. Recruitment of "Deputy Manager (Electrical Erection), Deputy Manager (Mechanical Erection), Deputy Manager (C & I Erection), Deputy Manager (Civil Construction)" posts under National Council Of Educational Research And Training. The last date of submission of application is 28th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 14th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 250 posts

Name of the Post :-
1) Deputy Manager (Electrical Erection)
2) Deputy Manager (Mechanical Erection)
3) Deputy Manager (C & I Erection)
4) Deputy Manager (Civil Construction)

Education Qualifications :-
1) Deputy Manager (Electrical Erection) :- B.E. / B.Tech Degree in Electrical / Electrical & Electronics with at least 60% marks from recognized University / Institute + 10 years experience

2) Deputy Manager (Mechanical Erection) :- B.E. / B.Tech Degree in Mechanical / Production with at least 60% marks from recognized University / Institute + 10 years experience

3) Deputy Manager (C & I Erection) :- B.E. / B.Tech Degree in Electronics / Control & Instrumentation / Instrumentation with at least 60% marks from recognized University / Institute + 10 years experience

4) Deputy Manager (Civil Construction) :- B.E. / B.Tech Degree in Civil / Construction with at least 60% marks from recognized University / Institute + 10 years experience

Age Limit :- Maximum 40 years old

Salary :- Rs. 70,000/- to Rs. 2,00,000/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General/ EWS/ OBC :- Rs. 300/-
2) SC/ ST/ PwBD/ Ex-Servicemen :- No application fees charged.

First date of submission of application :- 14th September 2024

Last date of submission of application :- 28th September 2024

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph
2) Candidate's Signature
3) Documentary proof of Date of Birth (Matriculation/ 10th/ Date of Birth Certificate)
4) Aadhar Card & PAN Card
5) Engineering Consolidated Marksheet / Transcript / all semester marksheets clearly indicating aggregate % of marks in all the semesters
6) Marks conversion formula from the university / institute for conversion of marks in CPGA / CGPI / DGPA / CGI / CPI etc. into percentage (%)
7) Caste Certificate as applicable
8) OBC-NCL certificate should be in central format for the current financial year (FY 2024-25)
9) Income & Asset Certificate of EWS Candidates
10) Disability Certificate
11) Experience Certificate / Documents
12) The Candidate from private sector should also submit Form 16 of current / previous employer for the last 03 financial years
13) No Objection Certificate
14) The candidates from Government / Public sector undertaking should provide pay-scale circular / matrix to verify minimum 02 years experience in the post & scale of Rs. 60,000/- to Rs. 1,80,000/- or above.

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.