Mazagon Dock Recruitment 2024
Mazagon Dock Recruitment 2024 :- माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड अंतर्गत १७६ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “एसी रेफ्रीजरेशन मेकॅनिक, चिपर ग्राइंडर, कंप्रेसर अटेंडंट, डीझेल कम मोटर मेकॅनिक, चालक, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, हिंदी अनुवादक, कनिष्ठ ड्राफ्टसमन (यांत्रिक), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरक्षक (यांत्रिक), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरक्षक (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ नियोजक अंदाजक (सिव्हिल), मिलराइट मेकॅनिक, पेंटर, पाइप फिटर, रिगर, स्टोअर किपर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, फायर फायटर, सेल मेकर, सुरक्षा शिपाई, यूटिलिटी हँड (सेमी स्किल्ड), मास्टर 1st क्लास” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०१ ऑक्टोबर २०२४ ही असून संबंधित अर्ज ११ सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- १७६ पदे
पदाचे नाव :- (नॉन एक्झिक्युटिव) एसी रेफ्रीजरेशन मेकॅनिक, चिपर ग्राइंडर, कंप्रेसर अटेंडंट, डीझेल कम मोटर मेकॅनिक, चालक, इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, फिटर, हिंदी अनुवादक, कनिष्ठ ड्राफ्टसमन (यांत्रिक), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरक्षक (यांत्रिक), कनिष्ठ गुणवत्ता नियंत्रण निरक्षक (इलेक्ट्रिकल), कनिष्ठ नियोजक अंदाजक (सिव्हिल), मिलराइट मेकॅनिक, पेंटर, पाइप फिटर, रिगर, स्टोअर किपर, स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर, फायर फायटर, सेल मेकर, सुरक्षा शिपाई, यूटिलिटी हँड (सेमी स्किल्ड), मास्टर 1st क्लास
शैक्षणिक पात्रता :-
१) इतर पदांसाठी :- इयत्ता १०वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये राष्ट्रीय अप्रेंटिस प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा किंवा ०३ वर्षांचा डिप्लोमा / डिग्री + किमान ०१ वर्षाचा अनुभव (पदांच्या आवश्यकतेनुसार)
२) हिंदी अनुवादक :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी आणि इंग्रजी विषयासह पोस्ट ग्रॅजुएशन + किमान ०१ वर्षाचा अनुभव
३) मास्टर 1st क्लास :- महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड विभागातून भारतीय जहाज कायद्यानुसार जारी केलेले प्रथम श्रेणीचे मास्टरचे पात्रता प्रमाणपत्र तसेच पोहण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 565 BHP किंवा त्यापेक्षा जास्त टग्ज चालवण्याचा किमान ०३ वर्षांचा अनुभव किंवा भारतीय नौदलातील माजी सैनिक, ज्यांना १५ वर्षांचा अनुभव आणि MMB/MMD कडून जारी केलेले प्रथम श्रेणी मास्टर प्रमाणपत्र आहे.
वयोमर्यादा :- कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त ३८ वर्षे
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General / OBC / EWS :- रुपये ३५४/-
२) SC / ST / PwBD / Ex-Servicemen :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ११ सप्टेंबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०१ ऑक्टोबर २०२४
Mazagon Dock Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC-NCL उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- PwBD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
- PwBD + OBC(NCL) उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
Mazagon Dock Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
Mazagon Dock Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडे राखीव असतील.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
Mazagon Dock Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- ऑनलाइन अर्ज केल्याची प्रत
- ऑनलाइन पेमेन्टची पावती
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
- उमेदवाराची सही
- जन्मतारखेचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा SSC / इयत्ता १० वी प्रमाणपत्र)
- शैक्षणिक पात्रतेसाठी एकत्रित मार्कशीट आणि संबंधित प्रमाणपत्रे
- SC / ST / OBC / EWS श्रेणीतील उमेदवारासाठी भारत सरकारने नमूद केलेल्या फॉरमॅटमध्ये सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले जातीचे प्रमाणपत्र
- अपंग व्यक्तींच्या बाबतीत PwBD प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र / कागदपत्रे
- ना हरकत प्रमाणपत्र
- Ex-Servicemen उमेदवारांचे सेवा प्रमाणपत्र
- छायाचित्र ओळखपत्र जसे की आधार कार्ड आणि पॅन कार्ड
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
Mazagon Dock Recruitment 2024 :-
Mazagon Dock Shipbuilders Limited offically announced 176 vacant post. Recruitment of "AC Refrigeration Mechanic, Chipper Grinder, Compressor Attendant, Diesel Cum Motor Mechanic, Driver, Electric Crane Operators, Electrician, Electronic Mechanic, Fitter, Hindi Translator, Junior Draughtsman (Mechanical), Junior Quality Control Inspector (Mechanical), Junior Quality Control Inspector (Electrical), Junior Planner Estimator (Civil), Millwright Mechanic, Painter, Pipe Fitter, Rigger, Store Keeper, Structural Fabricator, Fire Fighter, Sail Maker, Security Sepoy, Utility Hand (Semi-Skilled), Master 1st Class" posts under Mazagon Dock Shipbuilders Limited. The last date of submission of application is 01st October 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 11th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 176 posts
Name of the Post :- (Non-Executives) AC Refrigeration Mechanic, Chipper Grinder, Compressor Attendant, Diesel Cum Motor Mechanic, Driver, Electric Crane Operators, Electrician, Electronic Mechanic, Fitter, Hindi Translator, Junior Draughtsman (Mechanical), Junior Quality Control Inspector (Mechanical), Junior Quality Control Inspector (Electrical), Junior Planner Estimator (Civil), Millwright Mechanic, Painter, Pipe Fitter, Rigger, Store Keeper, Structural Fabricator, Fire Fighter, Sail Maker, Security Sepoy, Utility Hand (Semi-Skilled), Master 1st Class
Education Qualifications :-
1) For Other Posts :- Class 10th Pass + Passed National Apprentice Certificate Examination or Equivalent in relevant trade OR 03 Years Diploma / Degree + 01 year experience (as per post requirement)
2) Hindi Translator :- Full time two years Post Graduation Course with Hindi from recognized university & English as a subject at graduation level + 01 year experience
3) Master 1 st Class :- Certificate of competency (1st Class master) issued by Maharashtra Maritime Board / Mercantile Marine Dept. as per Indian Vessel Act. Knowledge of Swimming is Compulsory. Minimum 03 years experience of operating Tugs with 565 BHP and above OR Ex- Servicemen from Indian Navy with 15 years experience and holding 1st class Master certificate issued by MMB/ MMD.
Age Limit :- Minimum 18 Years to Maximum 38 Years
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General/ OBC/ EWS :- Rs. 354/-
2) SC/ ST/ PwBD / Ex-Servicemen :- No Application Fees Charged
First date of submission of application :- 11th September 2024
Last date of submission of application :- 01st October 2024
Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC-NCL candidates will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD candidates will be 10 years more then the above age limit.
4) The age limit for PwBD + SC / ST candidates will be 15 years more then the above age limit.
5) The age limit for PwBD + OBC(NCL) candidates will be 13 years more then the above age limit.
Important Documents :-
1) Candidate's passport size photo
2) Candidate's signature
3) Printout of Online Application Form
4) Online Payment Receipt
5) Proof of Date of Birth (Birth Certification or SSLC / Std X. Certificate with Date of Birth).
6) Educational Qualification Certificate
7) Caste Certificate issued by competent authority in the prescribed format as stipulated by Government of India in case of SC / ST / OBC / EWS category candidates.
8) PwBD Certificate in the case of Person with Disability in the prescribed format.
9) Experience Certificates / Documents
10) No Objection Certificate
11) Service Certificate in case of Ex-Servicemen
12) Photo Identity Proof such as Aadhar Card & Pan Card
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.