राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजर्स लिमिटेड अंतर्गत नवीन पदांसाठी भरती जाहीर

RCFL Recruitment 2024

RCFL Recruitment 2024 :- राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजर्स लिमिटेड अंतर्गत ०९ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “सहाय्यक अधिकारी (वित्त)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०७ ऑक्टोबर २०२४ ही असून संबंधित अर्ज २१ सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ०९ पदे

पदाचे नाव :- सहाय्यक अधिकारी (वित्त)

शैक्षणिक पात्रता :-

१) किमान ५५% एकूण गुणांसह नियमित आणि पूर्णवेळ B.Com. पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी ५०% गुण सवलत दिलेली आहे) तसेच CA इंटरमिजिएट / IPCC / CMA इंटरमिजिएट (किंवा CA / CMA संस्थेकडून समकक्ष पात्रता) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

२) किमान ०३ वर्षांचा (CA इंटरमिजिएट / IPCC / CMA इंटरमिजिएट पूर्ण केल्यानंतर) संबंधित कामाचा अनुभव असावा. संबंधित क्षेत्रात वित्त, खाती, कर, खर्च लेखांकन, ऑडिटिंग, विक्री आणि व्यापार प्राप्ती, मॉनिटरिंग इत्यादींचा अनुभव समाविष्ट आहे. आर्टिकल क्लार्क किंवा संबंधित संस्थेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेले व्यावहारिक प्रशिक्षण यासाठी वैध अनुभव म्हणून विचारात घेतले जाणार नाही.

३) अकाऊंटिंग सॉफ्टवेअर आणि SAP चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :- जास्तीत जास्त ३० वर्षे

वेतनमान :- प्रती महिना रुपये ३०,०००/- ते रुपये १,२०,०००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General/ OBC/ EWS :- रुपये १०००/-

२) SC/ ST/ PwBD/ Ex-Serviceman / महिला :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २१ सप्टेंबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०७ ऑक्टोबर २०२४

RCFL Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • PwD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
  • PwD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
  • १९८४ च्या दंगलीत मारले गेलेल्या पीडितांची मुले तथा आश्रित उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.

RCFL Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

RCFL Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायजर्स लिमिटेडकडे राखीव असतील.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

RCFL Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (४.५ सेमी * ३.५ सेमी) [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
  • उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
  • उमेदवाराचा ओळख पुरावा (पॅन कार्ड / पासपोर्ट / कायमस्वरूपी वाहन चालक परवाना / मतदार ओळखपत्र / बँक पासबुक)
  • जन्मदाखला पुरावा
  • शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रे
  • SC / ST प्रवर्गातील उमेदवारांचे जात प्रमाणपत्र
  • OBC NCL प्रमाणपत्र
  • PwBD उमेदवाराचे अपंगत्व प्रमाणपत्र
  • EWS उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
  • इतर संबंधित कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
RCFL Recruitment 2024 :-
Rashtriya Chemicals And Fertilizers Limited offically announced 09 vacant post. Recruitment of "Assistant Officer (Finance)" posts under Rashtriya Chemicals And Fertilizers Limited. The last date of submission of application is 07th October 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 21st September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 09 posts

Name of the Post :- Assistant Officer (Finance)

Education Qualifications :-
1) Minimum 55% Marks in Regular & Full Time B.Com. Graduate (relaxed to 50% for candidates belonging to SC / ST Category) and have passed in CA Intermediate / IPCC / CMA Intermediate (or equivalent qualification from CA / CMA Institute).
2) At least 03 years of post qualification (i.e. after completion of CA Intermediate / IPCC / CMA Intermediate) relevant working experience. Relevant field includes experience in the field of Finance / Accounts / Taxation / Cost Accounting / Auditing / Sales and Trade Receivable / Monitoring etc. The period of experience as article clerk / practical training which is integrated to the Curriculum of respective institution shall not be considered as valid experience for this purpose.
3) Knowledge of Accounting Software and SAP is desirable.

Age Limit :- Maximum 30 Years

Salary :- Rs. 30,000/- to Rs. 1,20,000/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General/ OBC/ EWS :- Rs. 1000/-

2) SC/ ST/ PwBD/ Ex-Servicemen/ Female :- No Application Fees Charged.

First date of submission of application :- 21st September 2024

Last date of submission of application :- 07th October 2024

Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC-NCL candidates will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD candidates will be 10 years more then the above age limit.
4) The age limit for PwBD + SC / ST candidates will be 15 years more then the above age limit.
5) The age limit for PwBD + OBC(NCL) candidates will be 13 years more then the above age limit.
6) The age limit for Children and Dependent of victims killed in the 1984 riots will be 05 years more then the above age limit.

Important Documents :-
1) Candidate's passport size photo (4.5 cm * 3.5 cm) [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB)
5) Proof of Photo Identity (PAN Card / Passport / Permanent Driving License / Voter's ID / Bank Passbook)
6) Proof of Date Of Birth
7) Mark Sheets or Certificates for Educational Qualification
8) Caste Certificate of SC / ST Candidates
9) OBC NCL Certificate
10) Disability Certificate of PwBD Candidates
11) Income & Asset Certificate of EWS Candidates
12) Other Relevant Documents

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.