द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत ३२५ पदांसाठी नवीन भरती जाहीर

NIACL Bharti 2024

NIACL Bharti 2024 :- द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत ३२५ पदांसाठी नवीन भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज २१ सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ३२५ पदे

पदाचे नाव :- शिकाऊ उमेदवार (अप्रेंटिस)

शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदव्युत्तर पदवी किंवा केंद्र सरकारकडून मान्यताप्राप्त तत्सम पात्रता आवश्यक आहे. उमेदवारांनी ०१ सप्टेंबर २०२४ पर्यंत आपले पदवी शिक्षण पूर्ण करून उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळवलेले असावे.

वयोमर्यादा :- कमीत कमी २१ ते जास्तीत जास्त ३० वर्षे

वेतनमान :- प्रती महिना रुपये ०९,०००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) सामान्य / ओबीसी :- रुपये ८००/- + GST @ १८% = रुपये ९४४/-

२) महिला उमेदवार :- रुपये ६००/- + GST @ १८% = रुपये ७०८/-

३) SC / ST :- रुपये ६००/- + GST @ १८% = रुपये ७०८/-

४) PwBD :- रुपये ४००/- + GST @ १८% = रुपये ४७२/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २१ सप्टेंबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०५ ऑक्टोबर २०२४

NIACL Bharti 2024 :- उमेदवाराची पात्रता :-

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • विधवा, घटस्पोटित महिला आणि ज्या महिला आपल्या पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झाल्या असून ज्यांनी पुनर्विवाह केलेले नाही अशा सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही ३५ वर्षांपर्यंत असेल.
  • विधवा, घटस्पोटित महिला आणि ज्या महिला आपल्या पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झाल्या असून ज्यांनी पुनर्विवाह केलेले नाही अशा ओबीसी श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही ३८ वर्षांपर्यंत असेल.
  • विधवा, घटस्पोटित महिला आणि ज्या महिला आपल्या पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झाल्या असून ज्यांनी पुनर्विवाह केलेले नाही अशा SC / ST श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही ४० वर्षांपर्यंत असेल.

NIACL Bharti 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

NIACL Bharti 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे द न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

NIACL Bharti 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा फोटो
  • उमेदवाराची सही
  • उमेदवाराचे ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / वोटर आयडी कार्ड / वाहन चालक परवाना / पासपोर्ट)
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला किंवा 10 वी पास प्रमाणपत्र / मॅट्रिक प्रमाणपत्र
  • इयत्ता १२वी गुणपत्रिका तसेच संबंधित पदवी प्रमाणपत्र
  • CGPA / OGPA / लेटर ग्रेड वरुन गुणांच्या टक्केवारीत रूपांतरण प्रमाणपत्र
  • उमेदवाराने ज्या शाळा / महाविद्यालय / संस्थेकडून आपल्या बारावी किंवा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे तेथील प्राचार्याकडून जारी केलेले ज्यामध्ये निकाल जाहीर झाल्याची तारीख नमूद केलेली आहे असे प्रमाणपत्र
  • “घोषणापत्र” सह SC / ST / OBC / EWS / PwBD प्रमाणपत्र
  • इतर संबंधित प्रमाणपत्र
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
NIACL Bharti 2024 :-
The New India Assurance Company Limited offically announced 325 vacant post. Recruitment of "Apprentice" posts under The New India Assurance Company Limited. The last date of submission of application is 05th October 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 21st September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.

Total Number of posts :- 325 posts

Name of the Post :- Apprentice

Education Qualifications :- Graduate Degree in any discipline from a recognized University or any equivalent qualifications recognized as such by the Central Government. Candidate should have completed & have a passing certificate for their graduation as on 01st September 2024.

Age Limit :- Between 21 to 30 Years

Salary :- Per Month Rs. 9,000/-

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General / OBC :- Rs. 800/- + GST @18% = Rs. 944/-
2) All Women Candidates :- Rs. 600/- + GST @18% = Rs. 708/-
3) SC / ST :- Rs. 600/- + GST @18% = Rs. 708/-
4) PwBD :- Rs. 400/- + GST @18% = Rs. 472/-

First date of submission of application :- 21st September 2024

Last date of submission of application :- 05th October 2024

Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST Candidates will be 05 years more then the above age limit
2) The age limit for OBC Candidates will be 03 years more then the above age limit
3) The age limit for PwBD Candidates will be 10 years more then the above age limit
4) The Upper age limit for women candidates from General / EWS category including Widows, Divorced and women legally separated from their husband who have not remarried will be up to 35 years.
5) The Upper age limit for women candidates from OBC category including Widows, Divorced and women legally separated from their husband who have not remarried will be up to 38 years.
6) The Upper age limit for women candidates from SC / ST category including Widows, Divorced and women legally separated from their husband who have not remarried will be up to 40 years.

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph
2) Candidate's Signature
3) Photo Identity Proof (Aadhar Card / PAN Card / Voter ID Card / Driving License / Passport)
4) 10th Pass / Matriculation certificate issued by the concerned education board as proof of date of birth
5) Class XII Marksheet issued by the concerned education board; Semester-wise / year-wise mark sheets of Graduation along with degree / diploma
6) Conversion certificate from CGPA / OGPA / Letter Grade to percentage of marks, if applicable, from concerned University / Institute
7) Certificate mentoring the date of publication of result from the Principal of the School / College / Institute from where the candidate pursued his / her Class XII / Graduation course, if applicable.
8) SC / ST / OBC / EWS / PwBD Certificate along with "Declaration"
9) Any Other Relevant Documents

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.