मानवी अंतराळ उड्डाण केंद्र (HSFC) अंतर्गत १०३ पदांसाठी भरती जाहीर (मुदतवाढ)

ISRO HSFC Bharti 2024

ISRO HSFC Bharti 2024 :- मानवी अंतराळ उड्डाण केंद्र (HSFC) अंतर्गत १०३ पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी-SD, वैद्यकीय अधिकारी-SC, वैज्ञानिक अभियंता-SC, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ-B, ड्राफ्टसमन-B, सहाय्यक (राजभाषा)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०९ ऑक्टोबर २०२४ २३ ऑक्टोबर २०२४ ही असून संबंधित अर्ज १९ सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- १०३ पदे

पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी-SD, वैद्यकीय अधिकारी-SC, वैज्ञानिक अभियंता-SC, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ-B, ड्राफ्टसमन-B, सहाय्यक (राजभाषा)

शैक्षणिक पात्रता :-

१) वैद्यकीय अधिकारी-SD :- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून MBBS + संबंधित ट्रेडमध्ये MD पदवी

२) वैद्यकीय अधिकारी-SC :- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून MBBS + ०२ वर्षांचा अनुभव

३) वैज्ञानिक अभियंता-SC :- संबंधित ट्रेडमध्ये M.E. / M.Tech. पदवी

४) तांत्रिक सहाय्यक :- संबंधित ट्रेडमध्ये अभियांत्रिकी पदविका

५) वैज्ञानिक सहाय्यक :- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून प्रथम श्रेणीसह B.Sc. पदवी

६) तंत्रज्ञ-B :- इयत्ता १०वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय

७) ड्राफ्टसमन-B :- इयत्ता १०वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय

८) सहाय्यक (राजभाषा) :- किमान ६०% गुणांसह पदवी

वयोमर्यादा :-

१) वैद्यकीय अधिकारी-SD :- १८ ते ३५ वर्षे

२) वैद्यकीय अधिकारी-SC :- १८ ते ३५ वर्षे

३) वैज्ञानिक अभियंता-SC :- १८ ते ३० वर्षे

४) तांत्रिक सहाय्यक :- १८ ते ३५ वर्षे

५) वैज्ञानिक सहाय्यक :- १८ ते ३५ वर्षे

६) तंत्रज्ञ-B :- १८ ते ३५ वर्षे

७) ड्राफ्टसमन-B :- १८ ते ३५ वर्षे

८) सहाय्यक (राजभाषा) :- १८ ते २८ वर्षे

वेतनमान :-

१) वैद्यकीय अधिकारी-SD :- प्रती महिना रुपये १,०१,५५०/-

२) वैद्यकीय अधिकारी-SC :- प्रती महिना रुपये ८४,१५०/-

३) वैज्ञानिक अभियंता-SC :- प्रती महिना रुपये ८४,१५०/-

४) तांत्रिक सहाय्यक :- प्रती महिना रुपये ६७,३५०/-

५) वैज्ञानिक सहाय्यक :- प्रती महिना रुपये ६७,३५०/-

६) तंत्रज्ञ-B :- प्रती महिना रुपये ३२,५५०/-

७) ड्राफ्टसमन-B :- प्रती महिना रुपये ३२,५५०/-

८) सहाय्यक (राजभाषा) :- प्रती महिना रुपये ३८,२५०/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १९ सप्टेंबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०९ ऑक्टोबर २०२४ २३ ऑक्टोबर २०२४

ISRO HSFC Bharti 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • Ex-Servicemen, PwBD, केंद्र सरकार अंतर्गत नोकरी करणारे, विधवा महिला, विधवा, घटस्पोटित महिला आणि ज्या महिला आपल्या पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झाल्या असून ज्यांनी पुनर्विवाह केलेला नाही अशा उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट ही भारत सरकारच्या नियमानुसार असेल.

ISRO HSFC Bharti 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

ISRO HSFC Bharti 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे मानवी अंतराळ उड्डाण केंद्राकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

ISRO HSFC Bharti 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (१५० KB to २५० KB)
  • उमेदवाराची सही (५० KB to १०० KB)
  • OBC प्रमाणपत्र
  • EWS उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
  • SC/ ST जात प्रमाणपत्र
  • PwBD प्रमाणपत्र
  • Ex-Servicemen प्रमाणपत्र
  • शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
ISRO HSFC Bharti 2024 :-
Human Space Flight Centre (HSFC) offically announced 103 vacant post. Recruitment of "Medical Officer-SD, Medical Officer-SC, Scientist Engineer-SC, Technical Assistant, Scientific Assistant, Technician-B, Draughtsman-B, Assistant (Rajbhasha)" posts under Human Space Flight Centre (HSFC). The last date of submission of application is 09th October 2024 23rd October 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 19th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 103 posts

Name of the Post :- Medical Officer-SD, Medical Officer-SC, Scientist Engineer-SC, Technical Assistant, Scientific Assistant, Technician-B, Draughtsman-B, Assistant (Rajbhasha)

Education Qualifications :-
1) Medical Officer-SD :- MD Degree in Relevant Trade + MBBS Degree from recognized University or Institute.

2) Medical Officer-SC :- MBBS Degree from recognized University or Institute + Minimum 02 years experience.

3) Scientist Engineer-SC :- M.E. / M.Tech. Degree in Relevant Trade.

4) Technical Assistant :- First Class Diploma in Engineering from a recognized State Board.

5) Scientific Assistant :- First Class Graduate B.Sc. recognized University or Institute.

6) Technician-B :- SSLC / SSC / Matriculation Pass + ITI / NTC / NAC in Relevant Trade from NCVT.

7) Draughtsman-B :- SSLC / SSC / Matriculation Pass + ITI / NTC / NAC in Relevant Trade from NCVT.

8) Assistant (Rajbhasha) :- Graduation with a minimum of 60% marks

Age Limit :-
1) Medical Officer-SD :- 18 to 35 Years
2)Medical Officer-SC :- 18 to 35 Years
3) Scientist Engineer-SC :- 18 to 30 Years
4) Technical Assistant :- 18 to 35 Years
5) Scientific Assistant :- 18 to 35 Years
6) Technician-B :- 18 to 35 Years
7) Draughtsman-B :- 18 to 35 Years
8) Assistant (Rajbhasha) :- 18 to 28 Years

Salary :-
1) Medical Officer-SD :- Rs. 1,01,550/- Per Month
2)Medical Officer-SC :- Rs. 84,150/- Per Month
3) Scientist Engineer-SC :- Rs. 84,150/- Per Month
4) Technical Assistant :- Rs. 67,350/- Per Month
5) Scientific Assistant :- Rs. 67,350/- Per Month
6) Technician-B :- Rs. 32,550/- Per Month
7) Draughtsman-B :- Rs. 32,550/- Per Month
8) Assistant (Rajbhasha) :- Rs. 38,250/- Per Month

Application Mode :- Online

First date of submission of application :- 19th September 2024

Last date of submission of application :- 09th October 2024 23rd October 2024
Candidates Eligibility :-
1) The age limit for SC / ST will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC will be 03 years more then the above age limit.
3) Ex-Servicemen; Persons with Benchmark Disabilities (PwBD); Central Government Servants; Widows; Divorced Women and Women Judicially Seprated from their husbands and who are not remarried are eligible for age relaxation as per the extant Government of India Orders.

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph (150 KB to 250 KB)
2) Candidate's Signature (50 KB to 100 KB)
3) OBC Certificate
4) Income and Assets certificate of Economically Weaker Sections
5) SC/ ST Certificate
6) PwBD Certificate
7) Ex-Servicemen Certificate
8) Educational Qualification Mark Sheets and Certificates

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.