महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर (१३३३ जागा)

MPSC Group C Bharti 2024

MPSC Group C Bharti 2024 :- महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत १,३३३ जागांकरिता महाराष्ट्र गट-क संयुक्त पूर्व परीक्षा जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “उद्योग निरीक्षक, कर सहायक, तांत्रिक सहायक, बेलिफ व लिपिक गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई यांचे कार्यालय, लिपिक-टंकलेखक” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज १४ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- १,३३३ पदे

पदाचे नाव :-

१) उद्योग निरीक्षक

२) कर सहायक

३) तांत्रिक सहायक

४) बेलिफ व लिपिक गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई यांचे कार्यालय

५) लिपिक-टंकलेखक

शैक्षणिक पात्रता :-

१) उद्योग निरीक्षक :- सिव्हिल अभियांत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानातील डिप्लोमा किंवा विज्ञान शाखेतील पदवी

२) कर सहायक :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर + मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रती मिनिट

३) तांत्रिक सहायक :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर

४) बेलिफ व लिपिक गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई यांचे कार्यालय :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर + मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रती मिनिट

५) लिपिक-टंकलेखक :- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर + मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट आणि इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रती मिनिट

वयोमर्यादा :-

१) उद्योग निरीक्षक :- कमीत कमी १९ वर्षे ते जास्तीत जास्त ३८ वर्षे

२) कर सहायक :- कमीत कमी १९ वर्षे ते जास्तीत जास्त ३८ वर्षे

३) तांत्रिक सहायक :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त ३८ वर्षे

४) बेलिफ व लिपिक गट-क, नगरपाल (शेरीफ), मुंबई यांचे कार्यालय :- कमीत कमी १९ वर्षे ते जास्तीत जास्त ३८ वर्षे

५) लिपिक-टंकलेखक :- कमीत कमी १९ वर्षे ते जास्तीत जास्त ३८ वर्षे

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) खुला प्रवर्ग :- रुपये ३९४/-

२) मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ :- रुपये २९४/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १४ ऑक्टोबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०४ नोव्हेंबर २०२४

MPSC Group C Bharti 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

MPSC Group C Bharti 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

MPSC Group C Bharti 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • अर्जातील नावाचा पुरावा (इयत्ता १० वी किंवा तत्सम प्रमाणपत्र)
  • वयाचा पुरावा
  • शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा
  • सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा
  • आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा
  • अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
  • पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
  • पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा
  • खेळाडू आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
  • अनाथ आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
  • प्रकल्पग्रस्त आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
  • भूकंपग्रस्त आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
  • अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  • अराखीव महिला, मागासवर्गीय, आ.दु.घ., खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
  • एस. एस. सी. नावात बदल झाल्याचा पुरावा
  • मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
  • लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र
  • टंकलेखन प्रमाणपत्र (मराठी किंवा इंग्रजी किंवा दोन्ही लागू असेल त्याप्रमाणे)
  • विहित नमुन्यातील अनुभव प्रमाणपत्र (ज्या संवर्गाकरिता लागू असल्यास)
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
MPSC Group C Bharti 2024 :-
The Maharashtra Public Service Commission offically announced the Maharashtra Group C Combined Preliminary Examination for 1,333 Seats. Recruitment of "Industry Inspector, Tax Assistant, Technical Assistant, Bailiff and Clerk Group C, Office of the Mayor (Sheriff) Mumbai, Clerk-Typist" posts under The Maharashtra Public Service Commission Examination. The last date of submission of application is 04th November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 14th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 1,333 posts

Name of the Post :-
1) Industry Inspector
2) Tax Assistant
3) Technical Assistant
4) Bailiff and Clerk Group C, Office of the Mayor (Sheriff) Mumbai
5) Clerk-Typist

Educational Qualifications :-
1) Industry Inspector :- Degree in Civil Engineering OR Diploma in Technology OR Degree in Science

2) Tax Assistant :- Graduate from recognized University + Marathi typing 30 words per minute & English typing 40 words per minute

3) Technical Assistant :- Graduate from recognized University

4) Bailiff and Clerk Group C, Office of the Mayor (Sheriff) Mumbai :- Graduate from recognized University + Marathi typing 30 words per minute & English typing 40 words per minute

5) Clerk-Typist :- Graduate from recognized University + Marathi typing 30 words per minute & English typing 40 words per minute

Age Limit :-
1) Industry Inspector :- Minimum 19 Years to Maximum 38 Years
2) Tax Assistant :- Minimum 19 Years to Maximum 38 Years
3) Technical Assistant :- Minimum 18 Years to Maximum 38 Years
4) Bailiff and Clerk Group C, Office of the Mayor (Sheriff) Mumbai :- Minimum 19 Years to Maximum 38 Years
5) Clerk-Typist :- Minimum 19 Years to Maximum 38 Years

Application Mode :- Online

Application Fees :-
1) Open Category :- Rs. 394/-
2) Backward Class / EWS / Orphan :- Rs. 294/-

First date of submission of application :- 14th October 2024

Last date of submission of application :- 04th November 2024

Important Documents :-
1) Candidate's passport size photo
2) Candidate's signature
3) Proof of Name in Application (Class 10th or equivalent Certificate)
4) Proof of age
5) Proof of educational qualification
6) Evidence of being socially backward
7) Evidence of economically weaker sections
8) Non-Creamy Layer Certificate valid as on last date of submission of application
9) Proof of being an eligible disabled person
10) Proof of Eligible Ex-Servicemen
11) Proof that the player eligible for reservation
12) Proof of eligibility for orphan reservation
13) Proof of eligibility for project affected reservation
14) Proof of eligibility for earthquake reservation
15) Proof that Part time graduate employees are eligible for reservation
16) Domicile Certificate for unreserved women, backward classes, athletes, disabled, ex-servicemen, orphans, project victims, earthquake victims, part time graduate employees claiming reservation
17) SSC proof of change of name
18) Proof of Knowledge of Marathi Language
19) Affidavit of Small Family
20) Typing Certificate (Marathi or English or Both as applicable)
21) Experience Certificate in prescribed format (if applicable for the cadre)

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.