राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत रिक्त पदांसाठी भरती जाहीर

NTRO Recruitment 2024

NTRO Recruitment 2024 :- राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेमध्ये ७५ पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “शास्त्रज्ञ ‘बी’ (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स / संगणक विज्ञान / जिओ-इन्फोर्मेटिक्स आणि रिमोट सेन्सिनो / गणित)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०८ नोव्हेंबर २०२४ ही असून संबंधित अर्ज १० ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ७५ पदे

पदाचे नाव :- शास्त्रज्ञ ‘बी’ (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स, संगणक विज्ञान, जिओ-इन्फोर्मेटिक्स आणि रिमोट सेन्सिनो, गणित)

शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून प्रथम श्रेणीतील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन्स आणि इन्स्ट्रूमेनटेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि पॉवर / टेलीकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन / माहिती आणि कम्युनिकेशन / कम्युनिकेशन ऑप्टिक्स ऑप्टोइलेक्ट्रॉनिक्स / संगणक विज्ञान / संगणक / संगणक विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान / माहिती अभियांत्रिकी / माहिती तंत्रज्ञान / जिओ-इन्फोर्मेटिक्स / जिओ-इन्फोर्मेटिक्स आणि रिमोट सेन्सिंग / सिव्हिल इंजीनीअरिंग / गणित आणि संगणन) आवश्यक आहे.

वयोमर्यादा :- जास्तीत जास्त ३० वर्षे

वेतनमान :- प्रती महिना रुपये ५६,१००/- ते रुपये १,७७,५००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) इतर :- रुपये २५०/-

२) SC / ST / PwBD / Female :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १० ऑक्टोबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०८ नोव्हेंबर २०२४

NTRO Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.

NTRO Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

NTRO Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

NTRO Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (jpg/jpeg – ५० KB ते १५० KB)
  • उमेदवाराची सही (jpg/jpeg – २० KB ते ५० KB)
  • वैध GATE स्कोअरकार्ड (PDF – १२० KB ते ३०० KB)
  • मॅट्रिक किंवा इयत्ता १० वी प्रमाणपत्र (PDF – १२० KB ते ३०० KB)
  • शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे (PDF – १२० KB ते १००० KB)
  • SC/ ST/ OBC जात प्रमाणपत्र (PDF – १२० KB ते ३०० KB)
  • EWS उमेदवाराचे उत्पन्न आणि मूल्यांकन प्रमाणपत्र (PDF – १२० KB ते ३०० KB)
  • केंद्र सरकारचे नागरी कर्मचारी – अर्जदाराचे प्रमाणपत्र आणि घोषणा (PDF – १२० KB ते ३०० KB)
  • PwBD प्रमाणपत्र (PDF – १२० KB ते ३०० KB)
  • उमेदवाराचे ओळखपत्र (आधार कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट / वाहन चालक परवाना / मतदार कार्ड) (PDF – १२० KB ते ३०० KB)
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
NTRO Recruitment 2024 :-
The National Technical Research Organisation offically announced 75 vacant post. Recruitment of "Scientist 'B' (Electronics & Communication / Computer Science / Geo-informatics and Remote Sensing / Mathematics)" posts under National Technical Research Organisation. The last date of submission of application is 08th November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from10th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.

Total Number of posts :- 75 posts

Name of the Post :- Scientist 'B' (Electronics & Communication / Computer Science / Geo-informatics and Remote Sensing / Mathematics)

Education Qualifications :- First Class Bachelor's Degree in Engineering or Technology in Electronics / Electronics Communication & Instrumentation / Electronics & Communication / Electronics & Power / Telecommunication / Electronics & Telecommunication / Information & Communication / Communication Optics & Optoelectronics / Computer Science / Computer / Computer Science & Information Technology / Information Engineering / Information Technology / Geo-Informatics / Geo-Informatics & Remote Sensing / Civil Engineering / Mathematics & Computing from a recognized University or Institute.

Age Limit :- Maximum 30 Years

Salary :- Rs 56,100/- to Rs 1,77,500/- Per Month

Application Mode :- Online

Application Fees :-
1) Others :- Rs. 250/-
2) SC / ST / PwBD / Female :- No Application Fees Charged.

First date of submission of application :- 10th October 2024

Last date of submission of application :- 08th November 2024

Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST Candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC Candidates will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD Candidates will be 10 years more then the above age limit.
4) The age limit for Ex-Serviceme Candidates will be 05 years more then the above age limit.

Important Documents
1) Candidate's latest Photograph (jpg / jpeg - 50 KB to 150 KB)
2) Candidate's Signature (jpg / jpeg - 20 KB to 50 KB)
3) Valid GATE Scorecard (PDF - 120 KB to 300 KB)
4) Matriculation / 10th Certificate (PDF - 120 KB to 300 KB)
4) Original Certificates of Essential Educational Qualification (PDF - 120 KB to 1000 KB)
5) SC / ST / OBC Certificate (PDF - 120 KB to 300 KB)
6) Income and Assessment Certificate to be produced by Economically Weaker Sections (EWS) (PDF - 120 KB to 300 KB)
7) Central Government Civilian Employees - Certificate & Declaration by the applicant (PDF - 120 KB to 300 KB)
8) PwBD Certificate (PDF - 120 KB to 300 KB)
9) One Photo Identity Card (Aadhar Card / PAN Card / Passport / Driving License / Voter Card) (PDF - 120 KB to 300 KB)

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.