युनाइटेड इंडिया इन्शुरेंस कंपनी लिमिटेड अंतर्गत २०० पदांसाठी भरती जाहीर

UIIC Recruitment 2024

UIIC Recruitment 2024 :- युनाइटेड इंडिया इन्शुरेंस कंपनी लिमिटेड अंतर्गत २०० पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “प्रशासकीय अधिकारी (स्केल १)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०५ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज १५ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- २०० पदे

पदाचे नाव :- प्रशासकीय अधिकारी (स्केल १)

१) जोखीम व्यवस्थापन

२) वित्त आणि गुंतवणूक

३) ऑटोमोबाइल अभियंता

४) रासायनिक अभियंता / मेकॅट्रॉनिक्स अभियंता

५) डेटा विश्लेषण

६) कायदेशीर

७) जनरलिस्ट

शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही विविध पदांच्या आवश्यकतेनुसार असेल. अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाउनलोड करा.

वयोमर्यादा :- कमीत कमी २१ वर्षे ते जास्तीत जास्त ३० वर्षे

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) इतर :- रुपये १,०००/- + GST

२) SC / ST / PwBD / PSGI कंपन्यांचे कायम कर्मचारी :- रुपये २५०/- + GST

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १५ ऑक्टोबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०५ नोव्हेंबर २०२४

UIIC Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • Ex-Servicemen उमेदवारांसाठी ज्यांनी किमान ०५ वर्षांची सेवा दिलेली आहे अशा उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • परदेशी देशासोबतच्या शत्रुत्वाच्या काळात किंवा अस्वस्थ क्षेत्रात कार्यवाही दरम्यान अपंग कर्मचारी संरक्षण सेवा कर्मचारी आणि त्यानुसार मुक्त करण्यात आलेले कर्मचारी उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • विधवा, घटस्पोटित महिला आणि ज्या महिला आपल्या पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झाल्या असून ज्यांनी पुनर्विवाह केलेले नाही अशा महिला उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०९ वर्षे अधिक असेल.
  • सार्वजनीक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांचे कायम कर्मचाऱ्यांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०८ वर्षे अधिक असेल.

UIIC Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

UIIC Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे युनाइटेड इंडिया इन्शुरेंस कंपनी लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • चाचणी परीक्षा / मुलाखतीची तारीख , वेळ आणि स्थळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

UIIC Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
  • उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
  • उमेदवाराचा ओळख पुरावा ( आधार कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट / कायमस्वरूपी वाहन चालक परवाना / मतदार ओळखपत्र)
  • जन्मदाखला पुरावा
  • ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रत
  • कॉल लेटरची प्रत
  • शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रे
  • EWS उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
  • SC / ST / OBC उमेदवाराचे जात प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र
  • Ex-Servicemen उमेदवाराचे डिस्चार्ज प्रमाणपत्र
  • इतर संबंधित कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
UIIC Recruitment 2024 :-
United India Insurance Company Limited offically announced 200 vacant post. Recruitment of "Administrative Officer (Scale I)" posts under United India Insurance Company Limited. The last date of submission of application is 05th November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 15th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 200 posts

Name of the Post :- Administrative Officer (Scale I)
1) Risk Management
2) Finance and Investment
3) Automobile Engineers
4) Chemical Engineers / Mechatronics Engineers
5) Data Analytics
6) Legal
7) Generalists

Education Qualifications :- Education Qualification is required as per the post. for more information download the PDF.

Age Limit :- Minimum 21 years to Maximum 30 years

Application Mode :- Online

Application Fees :-
1) Others :- Rs. 1,000/- + GST
2) SC / ST / PwBD / Permanent Employees of PSGI Companies :- Rs. 250/- + GST
3) :- No Application Fees Charged

First date of submission of application :- 15th October 2024

Last date of submission of application :- 05th November 2024

Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD will be 10 years more then the above age limit.
4) The age limit for Ex-Servicemen candidates who have rendered atleast 05 years military services will be 05 years more then the above age limit.
5) The age limit for Defence service personnel disabled in operation during the hostilities with any foreign country or in a disturbed area and released as consequence thereof will be 03 years more then the above age limit.
6) The age limit for women candidates including Widows, Divorced and women legally separated from their husband who have not remarried will be 09 years more then the above age limit .
7) The age limit for existing confirmed employees of public sector general insurance companies will be 08 years more then the above age limit.

Important Documents :-
1) Candidate's passport size photo [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB)
5) Proof of Photo Identity (PAN Card / Passport / Permanent Driving License / Voter's ID / Aadhar Card)
6) Proof of Date Of Birth
7) Printout Of Online Application Form
8) Printout of Call letter
9) Mark Sheets or Certificates for Educational Qualification
10) Caste Certificate of SC / ST / OBC Candidates
11) Disability Certificate
12) Discharge Certificate of Ex-Servicemen
13) Income & Assets Certificate of EWS Candidates
14) Other Relevant Documents

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.