भारत डायनेमिक्स लिमिटेड अंतर्गत ११७ पदांसाठी भरती जाहीर

BDL Recruitment 2024

BDL Recruitment 2024 :- भारत डायनेमिक्स लिमिटेड अंतर्गत ११७ पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “अप्रेंटिस” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ११ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज २८ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ११७ पदे

पदाचे नाव :- अप्रेंटिस

१) फिटर :- ३५ पदे

२) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक :- २२ पदे

३) मशीनिस्ट (परंपरागत) :- ०८ पदे

४) मशीनिस्ट (सामान्य) :- ०४ पदे

५) वेल्डर :- ०५ पदे

६) डिझेल मेकॅनिक :- ०२ पदे

७) इलेक्ट्रिशियन :- ०७ पदे

८) टर्नर :- ०८ पदे

९) COPA :- २० पदे

१०) प्लंबर :- ०१ पदे

११) सुतार :- ०१ पदे

१२) रेफ्रीजरेशन आणि एसी मेकॅनिक :- ०२ पदे

१३) लॅब असिस्टेंट केमिकल प्लांट :- ०२ पदे

शैक्षणिक पात्रता :- मान्यताप्राप्त केंद्रीय / राज्य मंडळातून १० वी इयत्ता / माध्यमिक किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI परीक्षा उत्तीर्ण

वयोमर्यादा :- कमीत कमी १४ वर्षे ते जास्तीत जास्त ३० वर्षे

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २८ ऑक्टोबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ११ नोव्हेंबर २०२४

BDL Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC प्रवर्गातील उमेदवारांसाठी साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • PwBD + SC / ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा 15 वर्षे अधिक असेल.
  • PwBD + OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १3 वर्षे अधिक असेल.

BDL Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • उमेदवाराने त्याचा / तिचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो; जन्मतारखेचा पुरावा असलेले कागदपत्रे जसे कि मॅट्रिक किंवा इयत्ता १०वी प्रमाणपत्र तसेच शैक्षणिक कागदपत्रे जसे कि इयत्ता 10 वी / SSC आणि ITI गुणपत्रिका आणि प्रमानपत्रांच्या मुळ प्रती स्कॅन करून अपलोड करणे अनिवार्य आहे. इयत्ता 10 वी / SSC आणि ITI गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र न अपलोड करता भरलेले प्रवेश अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.
  • वरील कृती पूर्ण केल्यानंतर आधार व्हेरीफिकेशन या बटणावर वर क्लिक करावे. एकदा आधार व्हेरीफिकेशन पूर्ण झाल्यावर पोर्टलवर जे नाव तुम्ही लिहिले असेल ते बदलता येणार नाही त्यामुळे व्हेरीफिकेशन पूर्ण करण्याआधी तपासून घ्यावे कारण उमेदवाराचे प्रमाणपत्र केवळ त्याच नावावर दिले जाईल.
  • अप्रेंटिस एक्टिवेशन ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सिस्टमने तयार केलेलं ऑटो मेल उमेदवाराने प्रविष्ट केलेल्या ईमेल आयडीवर पाठविण्यात येईल. या ईमेल मध्ये उमेदवाराचा रजिस्ट्रेशन नंबर देण्यात येईल तसेच देशातील विविध ठिकाणी होणाऱ्या अप्रेंटिस ट्रेनिंग संबंधित अर्ज करण्याची लिंक दिली जाईल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

BDL Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे भारत डायनेमिक्स लिमिटेडकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

BDL Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
  • उमेदवाराची सही
  • जन्मदाखला पुरावा (मॅट्रिक किंवा इयत्ता १०वी प्रमाणपत्र)
  • ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रत
  • कॉल लेटरची प्रत
  • इयत्ता 10 वी / SSC आणि ITI गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे (अनिवार्य)
  • SC / ST / OBC उमेदवाराचे जात प्रमाणपत्र
  • अपंगत्व प्रमाणपत्र
  • इतर संबंधित कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDFCLICK HERE
BDL Recruitment 2024 :-
Bharat Dynamics Limited offically announced 117 vacant post. Recruitment of "Apprentice" posts under Bharat Dynamics Limited. The last date of submission of application is 11th November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 28th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 117 posts

Name of the Post :- Apprentice
1) Fitter :- 35 posts
2) Electronics Mechanic :- 22 posts
3) Machinist (Conventional) :- 08 posts
4) Machinist (General) :- 04 posts
5) Welder :- 05 posts
6) Mechanic Diesel :- 02 posts
7) Electrician :- 07 posts
8) Turner :- 08 posts
9) COPA :- 20 posts
10) Plumber :- 01 posts
11) Carpenter :- 01 posts
12) Refrigeration & AC Mechanic :- 02 posts
13) Lab Assistant Chemical Plant :- 02 posts

Education Qualifications :- Applicant should have passed Class 10th Standard / SSC + ITI in the relevant trades from a recognized Institute or University.

Age Limit :- Minimum 14 years to Maximum 30 years

Application Mode :- Online

Application Fees :- No Application Fees Charged

First date of submission of application :- 28th October 2024

Last date of submission of application :- 11th November 2024

Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC category candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for ST category candidates will be 05 years more then the above age limit.
3) The age limit for OBC category candidates will be 03 years more then the above age limit.
4) The age limit for PwBD category candidates will be 10 years more then the above age limit.
5) The age limit for PwBD + SC / ST category candidates will be 15 years more then the above age limit.
6) The age limit for PwBD + OBC category candidates will be 13 years more then the above age limit.

Important Documents :-
1) Candidate's passport size photo
2) Candidate's signature
3) Proof of Date Of Birth (Matriculation or Std. 10th class certificate)
4) Printout Of Online Application Form
5) Printout of Call letter
6) Class 10th / SSC & ITI Mark Sheets or Certificates (Compulsory)
7) Caste Certificate of SC / ST / OBC Candidates
8) Disability Certificate
9) Other Relevant Documents

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.