Samaj Kalyan Vibhag Bharti 2024
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 :- समाज कल्याण विभाग, पुणे अंतर्गत २१९ पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधीक्षक (स्त्री), गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधरण), उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लेघुलेखक, लघुटंकलेखक” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ११ नोव्हेंबर २०२४ ३० नोव्हेंबर २०२४ ही असून संबंधित अर्ज १० ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- २१९ पदे
पदाचे नाव :- वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक, समाज कल्याण निरीक्षक, गृहपाल / अधीक्षक (स्त्री), गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधरण), उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लेघुलेखक, लघुटंकलेखक
शैक्षणिक पात्रता :-
१) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता (शारिरीक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य) + महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MSCIT संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
२) समाज कल्याण निरीक्षक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता + महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MSCIT संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
३) गृहपाल / अधीक्षक (स्त्री) :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता (शारिरीक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य) + महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MSCIT संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
४) गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधरण) :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता (शारिरीक शिक्षण विषयातील शासनमान्य पदवी असल्यास प्राधान्य) + महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MSCIT संगणक अर्हता परीक्षा किंवा समकक्ष संगणक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
५) उच्च श्रेणी लघुलेखक :- शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची SSC परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १२० शब्द प्रति मिनिट इंग्रजी व मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण. इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MSCIT संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
६) निम्न श्रेणी लेघुलेखक :- शासनमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा बोर्डाची SSC परीक्षा उत्तीर्ण अथवा तत्सम. शासनमान्य वाणिज्य प्रमाणपत्र मंडळाची १०० शब्द प्रति मिनिट इंग्रजी व मराठी लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण. इंग्रजी टंकलेखन ४० शब्द प्रति मिनिट आणि मराठी टंकलेखन ३० शब्द प्रति मिनिट. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची MSCIT संगणक अर्हता परीक्षा वा समकक्ष संगणक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
७) लघुटंकलेखक :- ज्या व्यक्तीने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली असावी आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करत असेल. (महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र).
वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त ३८ वर्षे
वेतनमान :-
१) वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक :- प्रति महिना रुपये ३८,६००/- ते रुपये १,२२,८००/-
२) समाज कल्याण निरीक्षक :- प्रति महिना रुपये ३५,४००/- ते रुपये १,१२,४००/-
३) गृहपाल / अधीक्षक (स्त्री) :- प्रति महिना रुपये ३८,६००/- ते रुपये १,२२,८००/-
४) गृहपाल / अधीक्षक (सर्वसाधरण) :- प्रति महिना रुपये ३८,६००/- ते रुपये १,२२,८००/-
५) उच्च श्रेणी लघुलेखक :- प्रति महिना रुपये ४४,९००/- ते रुपये १,४२,४००/-
६) निम्न श्रेणी लेघुलेखक :- प्रति महिना रुपये ४१,८००/- ते रुपये १,३२,३००/-
७) लघुटंकलेखक :- प्रति महिना रुपये २५,५००/- ते रुपये ८१,१००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) खुला प्रवर्ग :- रुपये १,०००/-
२) मागासवर्गीय :- रुपये ९००/-
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १० ऑक्टोबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ११ नोव्हेंबर २०२४ ३० नोव्हेंबर २०२४
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे समाज कल्याण विभागाकडे राखीव असतील.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
Samaj Kalyan Vibhag Bharti 2024 :-
Samaj Kalyan Vibhag, Pune offically announced 219 vacant post. Recruitment of "Senior Social Welfare Inspector, Social Welfare Inspector, Housekeeper (Female), Housekeeper (General), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Typist" posts under Samaj Kalyan Vibhag, Pune. The last date of submission of application is11th November 202430th November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 10th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 219 posts
Name of the Post :- Senior Social Welfare Inspector, Social Welfare Inspector, Housekeeper (Female), Housekeeper (General), Stenographer (Higher Grade), Stenographer (Lower Grade), Typist
Education Qualifications :- Educational Qualifications required as per the post. For more information download the PDF.
Age Limit :- Minmum 18 Years to Maximum 38 Years
Salary :-
1) Senior Social Welfare Inspector :- Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/- Per Month
2) Social Welfare Inspector :- Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/- Per Month
3) Housekeeper (Female) :- Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/- Per Month
4) Housekeeper (General) :- Rs. 38,600/- to Rs. 1,22,800/- Per Month
5) Stenographer (Higher Grade) :- Rs. 44,900/- to Rs. 1,42,400/- Per Month
6) Stenographer (Lower Grade) :- Rs. 41,800/- to Rs. 1,32,300/- Per Month
7) Typist :- Rs. 25,500/- to Rs. 81,100/- Per Month
Application Mode :- Online
Application Fees :-
1) Open category :- Rs. 1000/-
2) Backward Class :- Rs. 900/-
First date of submission of application :- 10th October 2024
Last date of submission of application :-11th November 202430th November 2024
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.