Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024
Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024 :- आदिवासी विकास विभाग, अमरावती अंतर्गत ११२ पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल-मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक, गृहपाल (पुरुष), गृहपाल (स्त्री),लघुटंकलेखक, अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ०२ नोव्हेंबर २०२४ १२ नोव्हेंबर २०२४ ही असून संबंधित अर्ज १२ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ११२ पदे
पदाचे नाव :- वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल-मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक, गृहपाल (पुरुष), गृहपाल (स्त्री),लघुटंकलेखक, अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
शैक्षणिक पात्रता :-
१) वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान द्वितीय श्रेणीतील कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षण किंवा शारिरीक शिक्षणशास्त्र पदवी. संस्थात्मक व्यवस्थापन, शैक्षणिक प्रशासन, तपासणी आणि सवयी आणि खेळासाठी योग्यता यांचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
२) संशोधन सहाय्यक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी कोणत्याही विषयातील पदवी धारण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
३) उपलेखापाल-मुख्य लिपिक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करत आहेत, परंतु पदव्युत्तर पदवी अथवा शिक्षण शास्त्रातील पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
४) वरिष्ठ लिपिक-सांख्यिकी सहाय्यक :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची जे पदवी धारण करत आहेत, परंतु गणित, अर्थशास्त्र / वाणिज्य आणि सांख्यिकीशास्त्र यापैकी एका विषयासह पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना नियुक्तीसाठी प्राधान्य राहील.
५) गृहपाल (पुरुष) :- मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार.
६) गृहपाल (स्त्री) :- समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार.
७) लघुटंकलेखक :- ज्या व्यक्तीने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली असावी किंवा शासनमान्य समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केली असावी आणि जी व्यक्ती शासकीय लघुलेखनाचा वेग किमान ८० शब्द प्रति मिनिट आणि इंग्लिश टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट व मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट, या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करत असेल. (महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांचेकडील प्रमाणपत्र)
८) अधीक्षक (स्त्री) :- समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण किंवा आदिवासी कल्याण प्रशासन शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी धारण करणारा उमेदवार.
९) ग्रंथपाल :- ज्या व्यक्तीने माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि ज्यांनी ग्रंथालय प्रशिक्षण यामधील शासन मान्यताप्राप्त महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र धारण केलेले आहे. परंतु ग्रंथालयशास्त्र यामधील पदविका धारण करणाऱ्या आणि किमान ०२ वर्षांचा ग्रंथालय कार्याचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य राहील.
१०) कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी :- सांविधिक विद्यापीठाच्या कोणत्याही विद्याशाखेतील पदवी उत्तीर्ण असलेले किंवा याबाबतीत शासनाने तिच्याशी समतुल्य असल्याचे घोषित केलेली अन्ये कोणतीही अर्हता असलेले.
वयोमर्यादा :- कमीत कमी १८ वर्षे ते जास्तीत जास्त ३८ वर्षे
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) अमागास :- रुपये १,०००/-
२) मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ / दिव्यांग / माजी सैनिक :- रुपये ९००/-
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १२ ऑक्टोबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ०२ नोव्हेंबर २०२४ १२ नोव्हेंबर २०२४
Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे आदिवासी विकास विभागाकडे राखीव असतील.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
- उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
Adivasi Vikas Vibhag Amravati Bharti 2024 :-
Adivasi Vikas Vibhag, Amravati offically announced 189 vacant post. Recruitment of "Senior Tribal Development Inspector, Research Assistant, Deputy Accountant / Head Clerk, Senior Clerk / Statistical Assistant, Warden (Male), Warden (Female), Typist, Superintendent (Female), Librarian, Junior Education Extension Officer" posts under Adivasi Vikas Vibhag, Amravati. The last date of submission of application is02nd November 202412nd November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 12th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 195 posts
Name of the Post :- Senior Tribal Development Inspector, Research Assistant, Deputy Accountant / Head Clerk, Senior Clerk / Statistical Assistant, Warden (Male), Warden (Female), Typist, Superintendent (Female), Librarian, Junior Education Extension Officer
Education Qualifications :- Educational Qualifications required as per the post. For more information download the PDF.
Age Limit :- Minmum 18 Years to Maximum 38 Years
Application Mode :- Online
Application Fees :-
1) Others :- Rs. 1000/-
2) Backward Class / EWS / Orphan / Disabled / Ex-Servicemen :- Rs. 900/-
First date of submission of application :- 12th October 2024
Last date of submission of application :-02nd November 202412nd November 2024
Important Documents :-
1) Candidate's passport size photo [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB)
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.