Bank of Baroda Recruitment 2024
Bank of Baroda Recruitment 2024 :- बँक ऑफ बडौदा अंतर्गत ५९२ पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत मॅनेजर आणि इतर पदांसाठी कराराच्या आधारावर भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ३० ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ५९२ पदे
पदाचे नाव :- मॅनेजर आणि इतर पदे
शैक्षणिक पात्रता :- CA / CMA / CS / CFA / कोणत्याही शाखेतील पदवी / B.Tech. / B.E. / M.Tech. / M.E. / MCA / MBA
वयोमर्यादा :- कमीत कमी २२ वर्षे ते जास्तीत जास्त ५२ वर्षे (पदांच्या आवश्यकतेनुसार)
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General / EWS / OBC :- रुपये ६००/- + लागू कर + पेमेन्ट गेटवे शुल्क
२) SC / ST / PwBD / महिला :- रुपये १००/- + लागू कर + पेमेन्ट गेटवे शुल्क
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ३० ऑक्टोबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १९ नोव्हेंबर २०२४
Bank of Baroda Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- PwBD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
- PwBD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
- सैन्य दलातील ०५ वर्षांची सेवाकार्य संपन्न केलेल्या Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही ०५ वर्षांच्या अतिरिक्त कालावधी पर्यंत शिथिल केली जाईल.
- सैन्य दलातील ०५ वर्षांची सेवाकार्य संपन्न केलेल्या Ex-Servicemen + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही ०५ वर्षांच्या अतिरिक्त कालावधी पर्यंत शिथिल केली जाईल.
- सैन्य दलातील ०५ वर्षांची सेवाकार्य संपन्न केलेल्या Ex-Servicemen + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही ०५ वर्षांच्या अतिरिक्त कालावधी पर्यंत शिथिल केली जाईल.
- 1984च्या दंगलीमुळे प्रभावित झालेल्या व्यक्तीसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
Bank of Baroda Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
Bank of Baroda Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे बँक ऑफ बडौदाकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- चाचणी परीक्षा / मुलाखतीची तारीख , वेळ आणि स्थळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा
Bank of Baroda Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
- उमेदवाराचा रेज्युमे (PDF)
- जन्म तारखेचा पुरावा इयत्ता १० वी गुणपत्रिका / प्रमाणपत्र (PDF)
- शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रे (PDF)
- अनुभव प्रमाणपत्र (PDF) लागू असल्यास
- SC / ST / OBC उमेदवाराचे जात प्रमाणपत्र (PDF) लागू असल्यास
- अपंगत्व प्रमाणपत्र (PDF) लागू असल्यास
- इतर संबंधित कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
Bank of Baroda Recruitment 2024 :-
Bank of Baroda offically announced 592 vacant post. Recruitment of Manager & other posts on contract basis under Bank of Baroda. The last date of submission of application is 19th November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 30th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 592 posts
Name of the Post :- Manager & other posts
Education Qualifications :- CA / CMA / CS / CFA / Degree in any discipline / B.Tech. / B.E. / M.Tech. / M.E. / MCA / MBA
Age Limit :- Minimum 22 years to Maximum 52 years (As per the post)
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General / EWS / OBC :- Rs. 600/- + Applicable Taxes + Payment Gateway Charges
2) SC / ST / PwBD / Women :- Rs. 100/- + Applicable Taxes + Payment Gateway Charges
First date of submission of application :- 30th October 2024
Last date of submission of application :- 19th November 2024
Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC candidates will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD candidates will be 10 years more then the above age limit.
4) The age limit for PwBD + SC / ST candidates will be 15 years more then the above age limit.
5) The age limit for PwBD + OBC candidates will be 13 years more then the above age limit.
6) For Ex-Servicemen candidates who have completed 05 years of service in the armed force, the age limit will be relaxed for an additional period of 05 years.
7) For Ex-Servicemen + SC / ST candidates who have completed 05 years of service in the armed force, the age limit will be relaxed for an additional period of 10 years.
8) For Ex-Servicemen + OBC candidates who have completed 05 years of service in the armed force, the age limit will be relaxed for an additional period of 08 years.
9) The age limit for Person affected by 1984 riots will be 05 years more then the above age limit
Important Documents :-
1) Candidate's passport size photo [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Candidate's Resume (PDF)
4) Proof of Date Of Birth :- Std 10th Mark sheet / certificate (PDF)
5) Educational Certificates :- Relevant Mark sheet / certificate (PDF) (All educational certificates should be scanned in single PDF file)
6) Work experience certificate (PDF) if applicable
7) Caste / Category Certificate of SC / ST / OBC Candidates (PDF) if applicable
8) PwBD Certificate (PDF) if applicable
9) Other Relevant Documents
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.