Bank of Maharashtra Recruitment 2024
Bank of Maharashtra Recruitment 2024 :- बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ६०० पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “अप्रेंटिस” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज १४ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ६०० पदे
पदाचे नाव :- अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता :-
१) मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्था जे भारत सरकार किंवा तिची नियामक संस्था मंजूर करते त्यांच्याकडून कोणत्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे.
२) उमेदवाराने राज्य / केंद्रशासित प्रदेशातील स्थानिक भाषेत (वाचन, लेखन आणि बोलणे) हयात प्राविण्य असावे. उमेदवाराने स्थानिक भाषा असल्याचे दर्शवणारे १० वी किंवा १२ वीचे गुणपत्रक / प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा :- कमीत कमी २० वर्षे ते जास्तीत जास्त २८ वर्षे
वेतनमान :- प्रती महिना रुपये ९०००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General / EWS / OBC :- रुपये १५०/- + GST
२) SC / ST :- रुपये १००/- + GST
३) PwBD :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १४ ऑक्टोबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २४ ऑक्टोबर २०२४
Bank of Maharashtra Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD साठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही सैन्य दलातील सेवेसह ०३ वर्षांच्या अतिरिक्त कालावधी पर्यंत शिथिल केली जाईल.
- 1984च्या दंगलीमुळे प्रभावित झालेल्या व्यक्तीसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- विधवा, घटस्पोटित महिला आणि ज्या महिला आपल्या पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झाल्या असून ज्यांनी पुनर्विवाह केलेले नाही अशा सामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिला उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही ३५ वर्षांपर्यंत असेल.
- विधवा, घटस्पोटित महिला आणि ज्या महिला आपल्या पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झाल्या असून ज्यांनी पुनर्विवाह केलेले नाही अशा ओबीसी श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही ३८ वर्षांपर्यंत असेल.
- विधवा, घटस्पोटित महिला आणि ज्या महिला आपल्या पतीपासून कायदेशीररित्या विभक्त झाल्या असून ज्यांनी पुनर्विवाह केलेले नाही अशा SC / ST श्रेणीतील महिला उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ही ४० वर्षांपर्यंत असेल.
Bank of Maharashtra Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
Bank of Maharashtra Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे बँक ऑफ महाराष्ट्रकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- चाचणी परीक्षा / मुलाखतीची तारीख , वेळ आणि स्थळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा
Bank of Maharashtra Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
- उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
- उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
- उमेदवाराचा ओळख पुरावा ( आधार कार्ड / पॅन कार्ड / पासपोर्ट / कायमस्वरूपी वाहन चालक परवाना / मतदार ओळखपत्र)
- जन्मदाखला पुरावा
- ऑनलाइन अर्ज भरल्याची प्रत
- कॉल लेटरची प्रत
- शैक्षणिक पात्रतेसाठी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्रे
- EWS उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
- SC / ST / OBC उमेदवाराचे जात प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र
- Ex-Servicemen उमेदवाराचे डिस्चार्ज प्रमाणपत्र
- इतर संबंधित कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
Bank of Maharashtra Recruitment 2024 :-
Bank of Maharashtra offically announced 600 vacant post. Recruitment of "Apprentice" posts under Bank of Maharashtra. The last date of submission of application is 24th October 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 14th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 600 posts
Name of the Post :- Apprentice
Education Qualifications :-
1) Bachelor's Degree in any discipline from the recognized University / Institutes approved by Government of India or its regulatory bodies.
2) The apprentice should be proficient in local language (Reading, writing and Speaking) of State / UT. The apprentice should be produce 10th and 12th standard Mark Sheet / Certificate evidencing one of the language as local language.
Age Limit :- Minimum 20 years to Maximum 28 years
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General / EWS / OBC :- Rs. 150/- + GST
2) SC / ST :- Rs. 100/- + GST
3) PwBD :- No Application Fees Charged
First date of submission of application :- 14th October 2024
Last date of submission of application :- 24th October 2024
Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD will be 10 years more then the above age limit.
4) The Upper age limit for Ex-Servicemen candidates will be relaxed to the extent of service rendered by them in Armed Forces plus an additional period of 03 years subject to maximum of 50 years.
5) The age limit for Person affected by 1984 riots will be 05 years more then the above age limit
6) The Upper age limit for women candidates from General / EWS category including Widows, Divorced and women legally separated from their husband who have not remarried will be up to 35 years.
7) The Upper age limit for women candidates from OBC category including Widows, Divorced and women legally separated from their husband who have not remarried will be up to 38 years.
8) The Upper age limit for women candidates from SC / ST category including Widows, Divorced and women legally separated from their husband who have not remarried will be up to 40 years.
Important Documents :-
1) Candidate's passport size photo [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB)
5) Proof of Photo Identity (PAN Card / Passport / Permanent Driving License / Voter's ID / Aadhar Card)
6) Proof of Date Of Birth
7) Printout Of Online Application Form
8) Printout of Call letter
9) Mark Sheets or Certificates for Educational Qualification
10) Caste Certificate of SC / ST / OBC Candidates
11) Disability Certificate
12) Discharge Certificate of Ex-Servicemen
13) Income & Assets Certificate of EWS Candidates
14) Other Relevant Documents
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.