भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत ३४५ पदांसाठी मोठी भरती जाहीर

BIS Recruitment 2024

BIS Recruitment 2024 :- भारतीय मानक ब्यूरो अंतर्गत ३४५ पदांसाठी मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “सहाय्यक संचालक, वैयक्तिक सहाय्यक, सहाय्यक विभाग अधिकारी, सहाय्यक, स्टेनोग्राफर, सचिवालय सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ०९ सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- ३४५ पदे

पदाचे नाव, वेतनमान आणि वयोमार्यादा :-

क्र. पदाचे नाव वयोमर्यादा वेतनमान (प्रतीमहिना)
सहाय्यक संचालक (प्रशासन आणि वित्त)३५ वर्षांपर्यंत रुपये ५६,१००/- ते रुपये १,७७,५००/-
सहाय्यक संचालक (मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार)३५ वर्षांपर्यंत रुपये ५६,१००/- ते रुपये १,७७,५००/-
सहाय्यक संचालक (हिंदी)३५ वर्षांपर्यंत रुपये ५६,१००/- ते रुपये १,७७,५००/-
वैयक्तिक सहाय्यक ३० वर्षांपर्यंत रुपये ३५,४००/- ते रुपये १,१२,४००/-
सहाय्यक विभाग अधिकारी३० वर्षांपर्यंत रुपये ३५,४००/- ते रुपये १,१२,४००/-
सहाय्यक (संगणक सहाय्यक डिझाइन)३० वर्षांपर्यंत रुपये ३५,४००/- ते रुपये १,१२,४००/-
स्टेनोग्राफर २७ वर्षांपर्यंत रुपये २५,५००/- ते रुपये ८१,१००/-
वरिष्ठ सचिवालय सहाय्यक२७ वर्षांपर्यंत रुपये २५,५००/- ते रुपये ८१,१००/-
कनिष्ठ सचिवालय सहाय्यक २७ वर्षांपर्यंत रुपये १९,९००/- ते रुपये ६३,२००/-
१० तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा)३० वर्षांपर्यंत रुपये ३५,४००/- ते रुपये १,१२,४००/-
११ वरिष्ठ तंत्रज्ञ २७ वर्षांपर्यंत रुपये २५,५००/- ते रुपये ८१,१००/-
१२ तंत्रज्ञ (इलेक्ट्रिशियन / वायरमन)२७ वर्षांपर्यंत रुपये १९,९००/- ते रुपये ६३,२००/-

शैक्षणिक पात्रता :-

१) सहाय्यक संचालक (प्रशासन आणि वित्त) :- CA / CWA / MBA (फायनॅन्स) + ०३ वर्षे अनुभव

२) सहाय्यक संचालक (मार्केटिंग आणि ग्राहक व्यवहार) :- MBA (मार्केटिंग) किंवा मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी / पोस्ट ग्रॅजुएशन डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी / पोस्ट ग्रॅजुएशन डिप्लोमा + ०५ वर्षे अनुभव

३) सहाय्यक संचालक (हिंदी) :- हिंदी / इंग्रजी पदव्युत्तर पदवी + ०५ वर्षे अनुभव

४) वैयक्तिक सहाय्यक :- पदवीधर + संगणक प्रवीणता चाचणी : स्तर ०६ + शॉर्टहँड चाचणी : डिक्टेशन : ०७ मिनिटे @ १०० शब्द प्रती मिनिट, संगणकावर लिप्यंतरण : इंग्रजी ४५ मिनिटे आणि हिंदी ६० मिनिटे

५) सहाय्यक विभाग अधिकारी :- पदवीधर + संगणक प्रवीणता चाचणी : स्तर ०६ + संगणक प्रविणतेमध्ये पात्रता कौशल्य चाचणी

६) सहाय्यक (संगणक सहाय्यक डिझाइन) :- B.Sc. + Auto CAD मध्ये ०५ वर्षे अनुभव आणि टायपोग्राफीचे ज्ञान किंवा B.Sc. + Auto CAD मध्ये ०५ वर्षे अनुभव आणि ड्राफ्टसमनशिप किंवा इंजीनीअरिंग डिप्लोमा (सिव्हिल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल) + Auto CAD आणि ड्राफ्टसमनशिप मध्ये ०५ वर्षे

७) स्टेनोग्राफर :- पदवीधर + संगणक प्रवीणता चाचणी : स्तर ०५ + शॉर्टहँड चाचणी : हिंदी / इंग्रजी : ८० शब्द प्रती मिनिट

८) वरिष्ठ सचिवालय सहाय्यक :- पदवीधर + संगणक प्रविणतेमध्ये पात्रता कौशल्य चाचणी

९) कनिष्ठ सचिवालय सहाय्यक :- पदवीधर + संगणक प्रवीणता चाचणी : स्तर ०५ + टायपिंग स्पीड टेस्ट संगणकावर इंग्रजीमध्ये ५० शब्द प्रती मिनिट आणि हिंदीमध्ये ३० शब्द प्रती मिनिट

१०) तांत्रिक सहाय्यक (प्रयोगशाळा) :- ६०% गुणांसह मेकॅनिकल इंजीनीअरिंगमध्ये डिप्लोमा किंवा ६०% गुणांसह B.Sc. (रसायनशास्त्र / सूक्ष्मजीवशास्त्र) (SC / ST :- ५०% गुण)

११) वरिष्ठ तंत्रज्ञ :- १०वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रिशियन / फिटर / सुतार / प्लंबर / वायरमन / वेल्डर) + ०२ वर्षे अनुभव

१२ तंत्रज्ञ (इलेक्ट्रिशियन / वायरमन) :- १०वी उत्तीर्ण + ITI (इलेक्ट्रिशियन / वायरमन)

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) इतर :- अ) पद क्रमांक ०१ ते ०३ : रुपये ८००/- ; ब) पद क्रमांक ०४ ते १२ : रुपये ५००/-

२) SC / ST / PwBD / महिला :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ०९ सप्टेंबर २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ३० सप्टेंबर २०२४

BIS Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

BIS Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे भारतीय मानक ब्यूरोकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • चाचणी परीक्षा / मुलाखतीची तारीख , वेळ आणि स्थळ बदलण्याची कोणतीही विनंती मान्य केली जाणार नाही.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा

BIS Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (४.५ सेमी * ३.५ सेमी) [डायमेन्शन २००*२३० पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची सही (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) [डायमेन्शन (१४०*६०) पिक्सेल्स] (१० KB*२० KB)
  • उमेदवाराचा डाव्या अंगठ्याचा ठसा (पांढऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या रंगाच्या शाईने केलेला असावा) (०३ सेमी * ०३ सेमी) [डायमेन्शन (२४०*२४०) पिक्सेल्स] (२० KB*५० KB)
  • उमेदवाराची घोषणा (पांढऱ्या कागदावर काळ्या रंगाच्या शाईने केलेली असावी) (१० सेमी * ०५ सेमी) [डायमेन्शन (८००*४००) पिक्सेल्स] (५० KB*१०० KB)
  • उमेदवाराचा ओळख पुरावा (पॅन कार्ड / पासपोर्ट / कायमस्वरूपी वाहन चालक परवाना / मतदार ओळखपत्र / बँक पासबुक)
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
BIS Recruitment 2024 :-
Bureau Of Indian Standards offically announced 345 vacant post. Recruitment of "Assistant Director, Personal Assistant, Assistant Section Officer, Assistant, Stenographer, Secretariat Assistant, Technical Assistant, Technician" posts under Bureau Of Indian Standards. The last date of submission of application is 30th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 09th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 345 posts

Name of the Post :- Assistant Director, Personal Assistant, Assistant Section Officer, Assistant, Stenographer, Secretariat Assistant, Technical Assistant, Technician

Education Qualifications :- Educational Qualifications is required as per the post. For more information download the PDF

Age Limit :-
1) Assistant Director (Administration & Finance) :- Maximum 35 years
2) Assistant Director (Marketing & Consumer Affairs) :- Maximum 35 years
3) Assistant Director (Hindi) :- Maximum 35 years
4) Personal Assistant :- Maximum 30 years
5) Assistant Section Officer :- Maximum 30 years
6) Assistant (Computer Aided Design) :- Maximum 30 years
7) Stenographer :- Maximum 27 years
8) Senior Secretariat Assistant :- Maximum 27 years
9) Junior Secretariat Assistant :- Maximum 27 years
10) Technical Assistant (Laboratory) :- Maximum 30 years
11) Senior Technician Maximum 27 years
12) Technician (Electrician / Wireman) :- Maximum 27 years

Salary :-
1) Assistant Director (Administration & Finance) :- Per Month Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-
2) Assistant Director (Marketing & Consumer Affairs) :- Per Month Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-
3) Assistant Director (Hindi) :- Per Month Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/-
4) Personal Assistant :- Per Month Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
5) Assistant Section Officer :- Per Month Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
6) Assistant (Computer Aided Design) :- Per Month Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
7) Stenographer :- Per Month Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
8) Senior Secretariat Assistant :- Per Month Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
9) Junior Secretariat Assistant :- Per Month Rs. 19,900/- to Rs. 63,200/-
10) Technical Assistant (Laboratory) :- Per Month Rs. 35,400/- to Rs. 1,12,400/-
11) Senior Technician :- Per Month Rs. 25,500/- to Rs. 81,100/-
12) Technician (Electrician / Wireman) :- Per Month Rs. 19,900/- to Rs. 63,200/-

Application Mode :- Online

Application Fees :-
1) Others :- A) Post No. 01 to 03 : Rs. 800/- ; B) Post No. 04 to 12 : Rs. 500/-
2) SC / ST / PwBD / Women :- No Application Fees Charged.

First date of submission of application :- 09th September 2024

Last date of submission of application :- 30th September 2024


Important Documents :-
1) Candidate's passport size photo (4.5 cm * 3.5 cm) [Dimension (200*230) Pixels] (20KB*50KB)
2) Candidate's signature (White paper with Black ink) [Dimension (140*60) Pixels] (10KB*20KB)
3) Left hand thumb impression (White paper with Black or Blue ink) (03 cm * 03 cm) [Dimension (240*240) Pixels (20KB*50KB)
4) Candidate's Declaration (White paper with Black ink) (10 cm * 05 cm) [Dimension (800*400) Pixels] (50KB*100KB)
5) Proof of Photo Identity (PAN Card / Passport / Permanent Driving License / Voter's ID / Bank Passbook)

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.