BMC Bharti 2024
BMC Bharti 2024 :- बृहन्मुंबई महानगरपालिकेत १७८ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “निरीक्षक” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज २० सप्टेंबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध केलेले आहेत. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- १७८ पदे
पदाचे नाव :- निरीक्षक
शैक्षणिक पात्रता :-
१) उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
२) उमेदवार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्च परीक्षा १०० गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
३) उमेदवाराकडे शासनाचे इंग्रजी व मराठी टंकलेखनाचे प्रत्येकी किमान ३० शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे.
४) उमेदवार डी.ओ.इ.ए.सी.सी. सोसायटीचे सी.सी.सी किंवा ‘ओ’ स्तर किंवा ‘ए’ स्तर किंवा ‘बी’ स्तर किंवा ‘सी’ स्तरावरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे “एम.एस.सी.आय.टी” किंवा “जी.इ.सी.टी” प्रमाणपत्र धारण करणारा असावा.
वयोमर्यादा :- किमान १८ वर्षे ते कमाल ३८ वर्षे
वेतनमान :- प्रती महिना रुपये २९,२००/- ते रुपये ९२,३००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) खुला प्रवर्ग उमेदवार :- रुपये १,०००/-
२) मागास प्रवर्ग / अनाथ उमेदवार :- रुपये ९००/-
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २० सप्टेंबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १९ ऑक्टोबर २०२४
BMC Bharti 2024 :- उमेदवाराची पात्रता
- मागास प्रवर्ग उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे तर कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे इतकी असेल.
- माजी सैनिक उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट ही सशस्त्र सैन्यदलात केलेली सेवा + ०३ वर्षे तर कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी असेल.
- दिव्यांग माजी सैनिक उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी असेल.
- प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे तर कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी असेल.
- भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे तर कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी असेल.
- खेळाडू उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे तर कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे इतकी असेल.
- अंशकालीन पदवीधर (सुशिक्षित बेरोजगार) उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे तर कमाल वयोमर्यादा ५५ वर्षे इतकी असेल.
- अनाथ उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे तर कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे इतकी असेल.
- दिव्यांग उमेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे तर कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी असेल.
- स्वातंत्र्य सैनिकाचे नामनिर्देशित पाल्य मेदवारांसाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे तर कमाल वयोमर्यादा ४५ वर्षे इतकी असेल.
BMC Bharti 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
BMC Bharti 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा
BMC Bharti 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
- उमेदवाराची सही
- परीक्षेसाठी वैध प्रवेशपत्र
- मूळ फोटो ओळखपत्र आणि प्रत (आधार कार्ड / पॅन कार्ड)
- परीक्षा शुल्क ऑनलाइन भरल्याची पावती
- उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला
- जन्म दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- आवश्यक शैक्षणिक पात्रतेशी संबंधित कागदपत्रे (उत्तीर्ण प्रमाणपत्रे आणि गुणपत्रिका)
- मराठी आणि इंग्रजी भाषेचे विहित गतीचे टंकलेखनाचे प्रमाणपत्र
- संगणक ज्ञानाचे व MS-CIT किंवा GECT प्रमाणपत्र
- जातीचे प्रमाणपत्र
- जात वैधता प्रमाणपत्र
- विवाहित महिलेच्या नावात बदल झाल्याबद्दल विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच राजपत्राची प्रत
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक पात्रता वैध प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र
- ना हरकत प्रमाणपत्र
- इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
BMC Bharti 2024 :-
Brihanmumbai Municipal Corporation offically announced 178 vacant post. Recruitment of "Inspector" posts under Brihanmumbai Municipal Corporation. The last date of submission of application is 19th October 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 20th September 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 178 posts
Name of the Post :- Inspector
Education Qualifications :-
1) The Candidate should have passed the Degree Examination of a recognized university in any discipline.
2) Candidate should have passed Secondary School Certificate or equivalent or higher examination with 100 marks in Marathi subject.
3) The Candidate should possess a certificate of having passed the Government Typewriting Test in English & Marathi at a speed of at least 30 words per minute each.
4) The Candidate should hold a certificate from DOEACC Society at CCC level or 'O' level or 'A' level, 'B' level or 'C' level or a certificate in "MS-CIT" or "GECT" from the Maharashtra State Board of Higher and Technical Education.
Age Limit :- Minimum 18 years to Maximum 38 years old
Salary :- Rs. 29,200/- to Rs. 92,300/- Per Month
Application Mode :- Online
Application Fees :-
1) Open Category :- Rs. 1,000/-
2) Backward Category / Orphan Candidates :- Rs. 900/-
First date of submission of application :- 20th September 2024
Last date of submission of application :- 19th October 2024
Candidate's Eligibility :-
1) The Minimum age limit for Backward Class candidates will be 18 years & Maximum age limit will be 43 years.
2) Age Relaxation for Ex-Servicemen candidates will be service in armed forces + 03 years & Maximum age limit will be 45 years.
3) Maximum age limit for Disabled Ex-Servicemen candidates will be 45 years.
4) The Minimum age limit for Project Affected candidates will be 18 years & Maximum age limit will be 45 years.
5) The Minimum age limit for Earthquake Affected candidates will be 18 years & Maximum age limit will be 45 years.
6) The Minimum age limit for Sportsperson candidates will be 18 years & Maximum age limit will be 43 years.
7) The Minimum age limit for Part Time Graduate (Educated Unemployed) candidates will be 18 years & Maximum age limit will be 55 years.
8) The Minimum age limit for Orphan candidates will be 18 years & Maximum age limit will be 43 years.
9) The Minimum age limit for Disabled candidates will be 18 years & Maximum age limit will be 45 years.
10) The Minimum age limit for Nominated Child Medwars of Freedom Fighters will be 18 years & Maximum age limit will be 45 years.
Important Documents :-
1) Candidate's latest Photograph
2) Candidate's Signature
3) Valid Admit Card for Examination
4) Original Photo Identity Card & Copy (Aadhar Card, Pan Card)
5) Receipt of Payment of Examination Fee
6) Candidate's School Leaving Certificate
7) Birth Certificate
8) Residence Certificate
9) Documents related to essential qualification (Passing Certificates and Mark sheets)
10) Typing Certificate of prescribed speed in Marathi & English language
11) Computer Knowledge & MS-CIT or GECT Certificate
12) Caste Certificate
13) Caste Validity Certificate
14) Copy of Marriage registration certificate as well as Gazette regarding change in name of married women
15) Economically Weaker Element Eligibility Valid Certificate
16) Non Crimilair Certificate
17) No Objection Certificate
18) Any other relevant documents
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.