बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये नवीन पदांसाठी भरती जाहीर

BMC Recruitment 2024

BMC Recruitment 2024:- बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये ३८ नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)” ह्या पदासाठी भरती केली जाणार आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही १५ मार्च २०२४ ही आहे. संबंधित भरती ही ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. तसेच संबंधित भरतीचे प्रवेश अर्ज दिनांक २४ फेब्रुवरी २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले जातील. इच्छुक उमेदवारांना भरतीसाठी अर्ज कसा करावा तसेच त्यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे हयाबद्दल संपूर्ण माहिती दिली जाते. संबंधित भरतीची संपूर्ण माहिती जाहिरातीत दिलेली आहे. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

BMC Recruitment 2024:- Brihanmumbai Municipal Corporation officially announced 38 vacant post. Recruitment of "Human Resource Coordinator (Junior)" posts under Brihanmumbai Municipal Corporation. The last date of submission of application is 15th March 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 24th February 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, age limit, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com

BMC Recruitment 2024

एकूण पदांची संख्या :- ३८ पदे

पदाचे नाव :- मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)

शैक्षणिक पात्रता :- अभियांत्रिकी पदवी

वयोमर्यादा :-

१) खुला प्रवर्ग :- १८ ते ३८ वर्षे

२) मागासवर्गीय :- १८ ते ४३ वर्षे

वेतनमान :- प्रती महिना रुपये २५,५००/- ते ८१,१००/-

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) खुला प्रवर्ग :- रुपये १०००/-

२) मागासवर्गीय :- रुपये ९००/-

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २४ फेब्रुवरी २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १५ मार्च २०२४

BMC Recruitment 2024

Total Number of posts :- 38 posts

Name of the post :- Human Resource Coordinator (Junior)

Educational Qualification :- Engineering Degree

Age Limit :- 
1) Open Category :- 18 to 38 years old 
2) Backward Class :- 18 to 43 years old

Salary :- Per month Rs. 25,500/- to Rs. 81,100/-

Application Mode :- Online 

Application Fees :- 
1) Open Category :- Rs. 1000/- 
2) Backward Class :- Rs. 900/-

First date of submission of application :- 24th February 2024

Last date of submission of application :- 15th March 2024

BMC Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • संबंधित भरतीसाठी उमेदवाराची वयोमर्यादा ही कमीत कमी १८ वर्षे तर जास्तीत जास्त ३८ वर्षे असणे आवश्यक आहे.
  • मागसवर्गीयांसाठी वयोमर्यादा ही कमीत कमी १८ वर्षे तर जास्तीत जास्त ४३ वर्षे असणे आवश्यक आहे.
  • माजी सैनिकांसाठी वयोमर्यादा ही सशस्त्र दलातील सेवा + ०३ वर्षे अधिक असेल.
  • दिव्यांग उमेदवारासाठी वयोमर्यादा ही कमीत कमी १८ वर्षे तर जास्तीत जास्त ४५ वर्षे असणे आवश्यक आहे.
  • तसेच ह्या भरतीसाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता ही अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक आहे.
BMC Recruitment 2024 :- Candidate's Eligibility 

1) The age limit of candidate should be minimum 18 years and maximum 38 years old required for this recruitment.
2) The age limit for Backward Classes should be minimum 18 years and maximum 43 years. 
3) The age limit for Ex-Serviceman will be service in armed force + 03 years.
4) The age limit for Disabled candidates should be minimum 18 years and maximum 45 years. 
5) The educational qualification of candidate required for this recruitment should be Engineering Degree. 

BMC Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
BMC Recruitment 2024 :- How to apply?
 
1) Candidate should read the advertisement about the recruitment carefully.
2) Before filling application form candidate should be ensure that educational qualifications, selection process, age limit, important documents, etc. required for this recruitment.
3) Candidate should enter their current Email ID as well as mobile number while filling the application this will help to get further notification about the recruitment.
4) Before filling application form candidate should be read the application carefully and then start filling the application form.
5) It is mandatory to attach important documents along with the application form.
6) After filling application form, it is mandatory to pay admission fees.
7) Candidate should check the entire application form carefully before final submission.

BMC Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे बृहन्मुंबई महानगरपालिकाकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
BMC Recruitment 2024 :- Other important instructions

1) All rights related to this recruitment will be reserved to Brihanmumbai Municipal Corporation. 
2) Candidate who is applying for this recruitment must have citizen of India.
3) Violation of any rules related to recruitment will result in rejection of application form.
4) The application of candidate will not be accepted if any error is found in application form.
5) Candidate cannot make any kind of modification in the application form once submitted.
6) Entry fees once paid will not be refunded for any reason.
7) A copy of application form should be keep by the the candidate after completing the admission process.
8) Documents verification will be done in offline mode.
9) Original documents as well as copies must be carried for document verification.
10) For more information download the PDF given below.

BMC Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो (२००*२३० पिक्सेल) (२० KB ते ५० KB) २०० DPI
  • उमेदवाराची सही (१४०*१६० पिक्सेल) (१० KB ते २० KB) २०० DPI
  • शैक्षणिक पात्रता गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे (१०० KB ते २ MB)
  • SAP HCM प्रमाणपत्र (१०० KB ते २ MB)
  • अनुभव प्रमाणपत्र (१०० KB ते २ MB)
  • नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र (१०० KB ते २ MB)
  • शाळेचा दाखला (१०० KB ते २ MB)
  • MHCIT प्रमाणपत्र (१०० KB ते २ MB)
BMC Recruitment 2024 :- Important documents required with application form 

1) Candidate's passport size photo (200*230 Pixel) (20KB to 50KB) with 200 DPI
2) Candidate's signature (140*160 Pixel) (10KB to 20KB) with 200 DPI
3) Educational qualification marksheet and certificates (100KB to 2MB)
4) SAP HCM certificate (100KB to 2MB)
5) Candidate's Experience certificate (100KB to 2MB)
6) Candidate's non-criminal certificate (100KB to 2MB)
7) School leaving certificate (100KB to 2MB)
8) MHCIT certificate (100KB to 2MB)
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
इतर भरती :- 

रेल व्हील फॅक्टरीमध्ये १९२ नवीन पदांसाठी भरती जाहीर 

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.