CAPF MO Recruitment 2024
CAPF MO Recruitment 2024 :- केंद्रिय सशस्त्र पोलिस दलात ३४५ नवीन पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी (सेकंड इन कमांड), विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (डेप्युटी कमांडंट), वैद्यकीय अधिकारी (असिस्टेंट कमांडंट)” या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज १६ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ३४५ पदे
पदाचे नाव :-
१) सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी (सेकंड इन कमांड) :- ०५ पदे
२) विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (डेप्युटी कमांडंट) :- १७६ पदे
३) वैद्यकीय अधिकारी (असिस्टेंट कमांडंट) :- १६४ पदे
शैक्षणिक पात्रता :-
१) सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी (सेकंड इन कमांड) :- MBBS + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा + D.M. / M.Ch. + ०३ वर्षे अनुभव
२) विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (डेप्युटी कमांडंट) :- MBBS + संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा + १.५ किंवा २.५ वर्षे अनुभव
३) वैद्यकीय अधिकारी (असिस्टेंट कमांडंट) :- औषधांच्या एलोपॅथीक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता + रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतु नियुक्तिपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल.
वयोमर्यादा :-
१) सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी (सेकंड इन कमांड) :- जास्तीत जास्त ५० वर्षे
२) विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (डेप्युटी कमांडंट) :- जास्तीत जास्त ४० वर्षे
३) वैद्यकीय अधिकारी (असिस्टेंट कमांडंट) :- जास्तीत जास्त ३० वर्षे
वेतनमान :-
१) सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी (सेकंड इन कमांड) :- रुपये ७८,८००/- ते रुपये २,०९,२००/-
२) विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी (डेप्युटी कमांडंट) :- रुपये ६७,७००/- ते रुपये २,०८,७००/-
३) वैद्यकीय अधिकारी (असिस्टेंट कमांडंट) :- रुपये ५६,१००/- ते रुपये १,७७,५००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General / OBC / EWS :- रुपये ४००/-
२) SC / ST / Ex-Serviceman / महिला :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १६ ऑक्टोबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १४ नोव्हेंबेर २०२४
CAPF MO Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता :-
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- सरकारी काम करणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
CAPF MO Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
CAPF MO Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे केंद्रिय सशस्त्र पोलिस दलाकडे राखीव असतील.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
CAPF MO Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
- उमेदवाराचा जन्माचा दाखला किंवा 10 वी पास प्रमाणपत्र
- इंटर्नशिप पूर्ण प्रमाणपत्र
- MCI / NMC / राज्य वैद्यकीय परिषदेकडून नोंदणी प्रमाणपत्र
- SC / ST / OBC उमेदवारांचे जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमी लेअर प्रमाणपत्र
- EWS उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
- माजी सैनिक कोट्यामधून अर्ज केलेला असेल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र.
- अधिवासी प्रमाणपत्र किंवा आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायविंग लायसेंस/ वोटर कार्ड
- जर उमेदवार सरकारी सेवेसाठी काम करत असेल तर “ना हरकत प्रमाणपत्र (NOC)”
- NCC ग्रेड प्रमाणपत्र
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
CAPF MO Recruitment 2024 :-
Central Armed Police Forces offically announced 345 vacant post. Recruitment of "Super Specialist Medical Officers (Second in command), Specialist Medical Officers (Deputy Comandant), Medical Officers (Assistant Commandant)" posts under Central Armed Police Forces. The last date of submission of application is 14th November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 16th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 345 posts
Name of the Post :-
1) Super Specialist Medical Officers (Second in command) :- 05 posts
2) Specialist Medical Officers (Deputy Comandant) :- 176 posts
3) Medical Officers (Assistant Commandant) :- 164 posts
Education Qualifications :-
1) Super Specialist Medical Officers (Second in command) :- MBBS + Post Graduate degree in relevant subject + D.M. / M.Ch. + 03 years experience.
2) Specialist Medical Officers (Deputy Comandant) :- MBBS + Post Graduate degree in relevant subject + 1.5 or 2.5 years experience.
3) Medical Officers (Assistant Commandant) :- Recognized Medical qualification of Allopathic method of medicine + Eligible to apply for Rotating internship but the internship will be mandatory before the appointment.
Age Limit :-
1) Super Specialist Medical Officers (Second in command) :- Maximum 50 Years
2) Specialist Medical Officers (Deputy Comandant) :- Maximum 40 Years
3) Medical Officers (Assistant Commandant) :- Maximum 30 Years
Salary :-
1) Super Specialist Medical Officers (Second in command) :- Rs. 78,800/- to Rs. 2,09,200/- Per month
2) Specialist Medical Officers (Deputy Comandant) :- Rs. 67,700/- to Rs. 2,08,700/- Per month
3) Medical Officers (Assistant Commandant):- Rs. 56,100/- to Rs. 1,77,500/- Per month
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General / OBC / EWS :- Rs. 400/-
2) SC / ST / Female / Ex-Serviceman :- No application fees charged.
First date of submission of application :- 16th October 2024
Last date of submission of application :- 14th November 2024.
Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST will be 05 years more then the above age limit
2) The age limit for OBC will be 03 years more then the above age limit
3) The age limit for Government Servants will be 05 years more then the above age limit.
Important Documents :-
1) Educational Certificates
2) Matriculation or 10th class Certificate for verification of Date Of Birth
3) Certificate in support of completion / undergoing internship
4) Registration certificate from MCI / NMC / State medical council
5) Scheduled Cast (SC) / Scheduled Tribes (ST) / OBC Certificates
6) Non Creamy Layer Certificate of OBC candidates
7) Income & Assests certificate of EWS candidates
8) No Objection Certificate in the case of Government servant (Civilian Central Government servant)
9) Domicile Certificate issued by local revenue authorities or PAN Card or Aadhar Card or Driving License or Voter Card etc.
10) Discharge certificate in case of Ex-Servicemen
11) NCC Grade Certificates, where available
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.