रेल व्हील फॅक्टरीमध्ये १९२ नवीन पदांसाठी भरती जाहीर
Indian Railway Recruitment 2024 Indian Railway Recruitment 2024:- रेल व्हील फॅक्टरीमध्ये १९२ नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. रेल व्हील फॅक्टरी अंतर्गत “फिटर, मशीनिस्ट, मेकॅनिक (मोटर वाहन), टनर, CNC प्रोग्रामिंग सह ऑपरेटर(COE समूह),इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रोनिक मेकॅनिक” ह्या पदांसाठी भरती केली जाणार आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही २२ मार्च २०२४ ही आहे. संबंधित भरती … Read more