भारतीय नौदलामध्ये २५४ नवीन पदांसाठी भरती जाहीर
Indian Navy Recruitment 2024 Indian Navy Recruitment 2024:- भारतीय नौदलामध्ये SSC ऑफिसरच्या २५४ नवीन पदांची भरती जाहीर झालेली आहे. भारतीय नौदलात कार्यकारी शाखा, शैक्षणिक शाखा आणि तांत्रिक शाखा अंतर्गत भरती केली जाणार आहे. प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख ही १० मार्च २०२४ ही आहे. संबंधित भरती ही ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. तसेच संबंधित … Read more