१०वी उत्तीर्ण विद्यार्थ्यासाठी भारतीय डाक विभागात ४४,२२८ पदांची मेगा भरती जाहीर
Indian post Recruitment 2024 Indian post Recruitment 2024 :- भारतीय डाक (ग्रामीण डाक सेवक) विभाग अंतर्गत ४४,२२८ नवीन पदांची मोठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “शाखा पोस्टमास्टर/ सहाय्यक शाखा पोस्टमास्टर/ डाक सेवक” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही … Read more