भारतीय मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांच्या २,४२४ जागांसाठी भरती जाहीर
Central Railway Recruitment 2024 Central Railway Recruitment 2024 :- भारतीय मध्य रेल्वेमध्ये “अप्रेंटिस” पदांच्या २,४२४ जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “फिटर/ वेल्डर/ सुतार/ पेंटर/ शिंपी/ इलेक्ट्रिशियन/ मेकॅनिस्ट/ प्रोग्रामिंग आणि प्रणाली प्रशासन असिस्टेंट/ मेकॅनिक डिझेल/ लॅब असिस्टेंट/ टर्नर/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ शीट मेटल वर्कर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ वाइंडर/ मशीन साधने मेंटेनन्स मेकॅनिक/ कम्प्युटर ऑपरेटर आणि … Read more