भारतीय मध्य रेल्वेमध्ये अप्रेंटिस पदांच्या २,४२४ जागांसाठी भरती जाहीर

Central Railway Recruitment 2024

Central Railway Recruitment 2024 :- भारतीय मध्य रेल्वेमध्ये “अप्रेंटिस” पदांच्या २,४२४ जागांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “फिटर/ वेल्डर/ सुतार/ पेंटर/ शिंपी/ इलेक्ट्रिशियन/ मेकॅनिस्ट/ प्रोग्रामिंग आणि प्रणाली प्रशासन असिस्टेंट/ मेकॅनिक डिझेल/ लॅब असिस्टेंट/ टर्नर/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ शीट मेटल वर्कर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ वाइंडर/ मशीन साधने मेंटेनन्स मेकॅनिक/ कम्प्युटर ऑपरेटर आणि कार्यक्रम सहाय्यक/ मेकॅनिकल मोटर वाहन/ माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली देखभाल” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही १५ ऑगस्ट २०२४ ही असून संबंधित अर्ज १६ जुलै २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या आणि तपशील :-

क्र.पदाचे नाव ठिकाण पदसंख्या
मुंबई १,५९४
भुसावळ ४१८
अप्रेंटिसपुणे १९२
नागपूर १४४
सोलापूर ७६
एकूण २,४२४

पदाचे नाव :- फिटर/ वेल्डर/ सुतार/ पेंटर/ शिंपी/ इलेक्ट्रिशियन/ मेकॅनिस्ट/ प्रोग्रामिंग आणि प्रणाली प्रशासन असिस्टेंट/ मेकॅनिक डिझेल/ लॅब असिस्टेंट/ टर्नर/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ शीट मेटल वर्कर/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ वाइंडर/ मशीन साधने मेंटेनन्स मेकॅनिक/ कम्प्युटर ऑपरेटर आणि कार्यक्रम सहाय्यक/ मेकॅनिकल मोटर वाहन/ माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स प्रणाली देखभाल

शैक्षणिक पात्रता :- ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेड मध्ये ITI (राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद – NCVT)

वयोमर्यादा :- कमीत कमी १५ वर्षे आणि जास्तीत जास्त २४ वर्षे

वेतनमान (STIPEND) :- प्रती महिना रुपये ७,००० (प्रशिक्षणाच्या दुसऱ्या वर्षामध्ये ह्या स्टायपेंड मध्ये १०%ने वाढ होईल तसेल तिसऱ्या वर्षामध्ये किमान १५%ने वाढ केली जाईल.)

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) General/ OBC :- रुपये १००/-

२) SC/ ST/PwBD/ Ex-Serviceman/ EWS/ महिला :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- १६ जुलै २०२४ (सकाळी ११:०० वाजल्यापासून)

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- १५ ऑगस्ट २०२४ (संध्याकाळी ०५:०० वाजेपर्यंत)

Central Railway Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • PwD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
  • Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.

Central Railway Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

Central Railway Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे भारतीय मध्य रेल्वे प्रशासनाकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • छपाईच्या कोणत्याही त्रुटीसाठी रेल्वे प्रशासन जबाबदार राहणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवाराने स्वखर्चाने कागदपत्र पडताळणीसाठी जाणे बंधनकारक राहील त्यासाठी लागणारे कोणतेही मूल्य रेल्वे प्रशासनाकडून उपलब्ध करून दिले जाणार नाही.
  • उमेदवाराने अर्जाची प्रत किंवा प्रमाणपत्रे पोस्टाने पाठवू नये, ऑनलाइन अर्जामध्ये सादर केलेल्या माहितीच्या बळावरच उमेदवाराची उमेदवारी विचारात घेतली जाईल.
  • सहभागासाठी निवड झाल्यानंतर उमेदवाराची विभाग/ यूनिट बदलण्याच्या विनंतीचा विचार केला जाणार नाही.
  • प्रशिक्षणादरम्यान कोणत्याही उमेदवाराची वस्तीगृहात राहण्याची सोय केली जाणार नाही, उमेदवारास आपली राहण्याची सोय स्वतः करणे बंधनकारक असेल.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

Central Railway Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो :- (२० KB ते ७० KB) आकार ३.५ सेमी * ३.५ सेमी
  • उमेदवाराची सही :- (२० KB ते ३० KB) आकार ३.५ सेमी * ३.५ सेमी
  • इयत्ता १० वी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
  • ओळख प्रमाणपत्र
  • ज्या ट्रेडसाठी अर्ज केला आहे त्या ट्रेडच्या सर्व सेमिस्टरसाठी एकत्रित मार्कशीट
  • राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद – NCVT ने जारी केलेले राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला
  • जात प्रमाणपत्र
  • PWD प्रमाणपत्र
  • माजी सैनिक कोट्यामधून अर्ज केलेला असेल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र.
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
Central Railway Recruitment 2024 :-
Indian Central Railway offically announced 2,424 vacant post. Recruitment of "Fitter/ Welder/ Carpenter/ Painter/ Tailor/ Electrician/ Mechanist/ Programming and Systems Administration Assistant/ Mechanical Diesel/ Lab Assistant/ Turner/ Electronics Mechanic/ Sheet Metal Worker/ Winder/ Mechanic Machine Tools Maintenance/ Mechanical Motor Vehicle/ Information Technology and Electronic System Maintenance/ Computer Operator And Programme Assistant" posts under Indian Central Railway Administration. The last date of submission of application is 15th August 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 16th July 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.


Total Number of posts :- 2,024 posts

Name of the Post :- Fitter/ Welder/ Carpenter/ Painter/ Tailor/ Electrician/ Mechanist/ Programming and Systems Administration Assistant/ Mechanical Diesel/ Lab Assistant/ Turner/ Electronics Mechanic/ Sheet Metal Worker/ Winder/ Mechanic Machine Tools Maintenance/ Mechanical Motor Vehicle/ Information Technology and Electronic System Maintenance/ Computer Operator And Programme Assistant

Education Qualifications :- 10th Pass with 50% Marks + ITI Pass (National Council For Vocational Training- NCVT)

Age Limit :- Minimum 15 years old to Maximum 24 years old

Salary (Stipend) :- Rs. 7,000 Per Month (During the second year of apprenticeship training, there shall be increase of 10% in the prescribed minimum stipend amount and further 15% increase in the prescribed minimum stipend amount during the third year of apprenticeship training.)

Application Mode :- Online

Application Fees :-
1) General/ OBC :- Rs. 100/-

2) SC/ ST/ PwBD/ Female/ Ex-Servicemen/ EWS :- No application fees charged.

First date of submission of application :- 16th July 2024 (From 11 Am Onwards)

Last date of submission of application :- 15th August 2024 (Up to 05 Pm)

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph (20 KB to 70 KB) Size 3.5 Cm * 3.5 Cm
2) Candidate's Signature (20 KB to 30 KB) Size 3.5 Cm * 3.5 Cm
3) SSC pass Marksheet and Certificates
4) Identity Proof
5) Consolidated mark sheet of all semisters of the trade in which applied
6) National Trade Certificate Issued by National Council For Vocational Training- NCVT
7) Caste Certificate
8) PWD Certificate
9) Discharge certificate/ Serving certificate, In case of candidates applied against Ex-Servicemen Quota.

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.