केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत १,१३० पदांसाठी नवीन भरती जाहीर

CISF Recruitment 2024

CISF Recruitment 2024 :- केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत १,१३० पदांसाठी नवीन भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “हवालदार (फायर)” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत असून संबंधित अर्ज ३१ ऑगस्ट २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

एकूण पदांची संख्या :- १,१३० पदे

पदाचे नाव :- हवालदार (फायर)

शैक्षणिक पात्रता :- उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्ड / विद्यापीठातून विज्ञान विष्यासाह १२वी किंवा समकक्ष शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :- कमीत कमी १८ ते जास्तीत जास्त २३ वर्षे

वेतनमान :- स्तर – ३ रुपये २१,७००/- ते रुपये ६९,१००/- (७व्या CPC नुसार)

अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन

प्रवेश शुल्क :-

१) इतर :- रुपये १००/-

२) SC/ ST/ Ex-Serviceman :- प्रवेश शुल्क आकरले जाणार नाही.

प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- ३१ ऑगस्ट २०२४

प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- ३० सप्टेंबर २०२४

CISF Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता :-

  • SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • वास्तविक वयापासून लष्करी सेवेची वजावट केल्यानंतर Ex- Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
  • १९८४ च्या दंगलीत मारले गेलेल्या तसेच २००२ च्या गुजरातमधील जातीय दंगलीत मारले गेलेल्या पीडितांची मुले तथा आश्रित अराखीव तथा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
  • १९८४ च्या दंगलीत मारले गेलेल्या तसेच २००२ च्या गुजरातमधील जातीय दंगलीत मारले गेलेल्या पीडितांची मुले तथा आश्रित OBC श्रेणीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०८ वर्षे अधिक असेल.
  • १९८४ च्या दंगलीत मारले गेलेल्या तसेच २००२ च्या गुजरातमधील जातीय दंगलीत मारले गेलेल्या पीडितांची मुले तथा आश्रित SC / ST श्रेणीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.

CISF Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?

  • उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
  • उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
  • प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
  • प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
  • प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
  • प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
  • अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.

CISF Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना

  • संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडे राखीव असतील.
  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे भारताचे नागरिकत्व असणे आवश्यक आहे.
  • भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
  • प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
  • एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
  • उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
  • कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
  • कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
  • अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.

CISF Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे

  • उमेदवाराचा सध्याचा फोटो
  • उमेदवाराची सही
  • उमेदवाराचा जन्माचा दाखला किंवा 10 वी पास प्रमाणपत्र
  • शैक्षणिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे
  • सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले अधिवासी प्रमाणपत्र
  • SC / ST / OBC उमेदवारांचे जात प्रमाणपत्र
  • ज्या उमेदवारांना ऊंची / छातीच्या मापनात सवलत हवी आहे त्यांचे प्रमाणपत्र
  • दंगलग्रस्तांचे आश्रित अर्जदार असल्यास संबंधित जिल्हाधिकारी यांचे प्रमाणपत्र
  • पश्चिम पाकिस्तानी निर्वासितांचे जन्म / ओळख प्रमाणपत्र
  • संरक्षण कर्मचाऱ्यांचे सेवा देणारे प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र
  • माजी सैनिक उमेदवाराकडून हमीपत्र
  • माजी सैनिक कोट्यामधून अर्ज केलेला असेल तर डिस्चार्ज प्रमाणपत्र.
  • उमेदवाराचे ओळखपत्र आधार कार्ड/ पॅन कार्ड/ ड्रायविंग लायसेंस/ वोटर कार्ड
OFFICIAL WEBSITE CLICK HERE
APPLY ONLINECLICK HERE
NOTIFICATION PDF CLICK HERE
CISF Recruitment 2024 :-
Central Industrial Security Force offically announced 1,130 vacant post. Recruitment of "Constable (Fire)" posts under Central Industrial Security Force. The last date of submission of application is 30th September 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 31st August 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.

Total Number of posts :- 1,130 posts

Name of the Post :- Constable (Fire)

Education Qualifications :- The Candidates must have passed 12th class or equivalent qualification from a recognized Board / University with Science Subject.

Age Limit :- Between 18 to 23 Years

Salary :- Level 3 in the Pay Matrix Rs. 21,700/- to Rs. 69,100/- (as per 7th CPC)

Application Mode :- Online

Application Fees :-
1) Others :- Rs. 100/-

2) SC/ ST/ Ex-Serviceman :- No application fees charged.

First date of submission of application :- 31st August 2024

Last date of submission of application :- 30th September 2024

Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST will be 05 years more then the above age limit
2) The age limit for OBC will be 03 years more then the above age limit
3) The age limit for Ex- Servicemen will be 03 years more then the above age limit after deduction of military service from actual age.
4) The age limit for candidats who belonging to Unreserved / EWS category will be 05 years more then the above age limit for Children and Dependent of victims killed in the 1984 riots and communal riots of 2000 in Gujrat.
5) The age limit for candidats who belonging to OBC category will be 08 years more then the above age limit for Children and Dependent of victims killed in the 1984 riots and communal riots of 2000 in Gujrat.
6) The age limit for candidats who belonging to SC / ST category will be 10 years more then the above age limit for Children and Dependent of victims killed in the 1984 riots and communal riots of 2000 in Gujrat.

Important Documents :-
1) Candidate's latest Photograph
2) Candidate's Signature
3) Matriculation & Senior Secondary Examination Certificates to prove age, name & educational qualification.
4) Order / letter in respect equivalent Educational Qualifications claiming indicating the Authority (with number & date) under which it has been so treated, in respect of equivalent clause in essential qualification, if a candidate claiming a particular qualification as equivalent qualification.
5) Domcile certificate / Permanent Resident Certificate (PRC) issued by competant authority.
6) Caste Certificate (as applicable)
7) Certificate from candidates who wish to avail relaxation in height / chest measurement
8) Certificate from District Collector / District Magistrate in respect of dependent applicants of riots victims.
9) Nativity / Identity Certificate by West Pakistani Refugee.
10) Certificate from serving defense personnel.
11) EWS Certificate.
12) Undertaking from Ex-Servicemen Candidate.
13) Identity Proof (Aadhar Card , PAN Card , Voter ID, Driving License, Passport).
14) Discharge Certificate of Ex-Servicemen Candidate.

नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.