Coal India Recruitment 2024
Coal India Recruitment 2024 :- कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत ६४० पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. या भरती अंतर्गत “व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी” या पदासाठी भरती जाहीर झालेली आहे. ह्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज पाठवावे. ह्या भरतीसाठी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख ही २८ नोव्हेंबर २०२४ ही असून संबंधित अर्ज २९ ऑक्टोबर २०२४ पासून खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. तसेच संबंधित भरतीसाठी लागणारी उमेदवाराची संपूर्ण माहिती, शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा हयाबद्दलचे सर्व मुद्दे कळविण्यात आले आहेत. अर्ज करण्यापूर्वी भरती संबंधित जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचावी. तसेच ह्या भरतीबाबत पुढील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी Kamdhande.Com ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
एकूण पदांची संख्या :- ६४० पदे
पदाचे नाव :- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
शैक्षणिक पात्रता :- कमीत कमी ६०% गुणांसह खाण / सिव्हील / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल अभियांत्रिकी पदवी किंवा प्रथम श्रेणी गुणांसह B.E. / B. Tech. / B.Sc. अभियांत्रिकी (संगणक विज्ञान / संगणक अभियांत्रिकी / I.T.) किंवा प्रथम श्रेणी गुणांसह MCA पदवी
वयोमर्यादा :- जास्तीत जास्त ३० वर्षे
वेतनमान :- प्रती महिना रुपये ५०,०००/- ते रुपये १,६०,०००/-
अनुप्रयोग मोड :- ऑनलाइन
प्रवेश शुल्क :-
१) General / OBC / EWS :- रुपये १,१८०/-
२) SC / ST / PwBD :- प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही
प्रवेश अर्ज सुरू होण्याची तारीख :- २९ ऑक्टोबर २०२४
प्रवेश अर्ज करण्याची अंतिम तारीख :- २८ नोव्हेंबर २०२४
Coal India Recruitment 2024 :- उमेदवाराची पात्रता
- SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०५ वर्षे अधिक असेल.
- OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा ०३ वर्षे अधिक असेल.
- PwBD उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १० वर्षे अधिक असेल.
- PwBD + OBC उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १३ वर्षे अधिक असेल.
- PwBD + SC / ST उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही वरील वयोमर्यादेपेक्षा १५ वर्षे अधिक असेल.
- Ex-Servicemen उमेदवारांसाठी वयोमर्यादा ही भारत सरकारच्या नियमांनुसार असेल.
Coal India Recruitment 2024 :- संबंधित भरतीसाठी प्रवेश अर्ज कसा करावा ?
- उमेदवाराने संबंधित भरतीची खाली नमूद केलेली जाहिरात काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावी.
- उमेदवाराने संबंधित भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, महत्वाची कागदपत्रे इत्यादी बाबींची खात्री करूनच व्यवस्थित अर्ज भरावा.
- प्रवेश अर्ज भरताना उमेदवाराने स्वतःचा चालू असलेला ईमेल आयडी तसेच मोबाइल नंबर प्रविष्ट करावा जेणेकरून भरतीबाबतचे पुढील सूचना मिळण्यास मदत होईल.
- प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून घ्यावा आणि मग त्यानंतर अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रवेश अर्जासोबत उमेदवाराने त्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे.
- प्रवेश अर्ज भरून झाल्यावर संबंधित भरतीसाठी लागणारे प्रवेश शुल्क भरणे उमेदवारासाठी बंधनकारक असेल.
- अंतिम सबमिशन करण्यापूर्वी उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज काळजीपूर्वक पडताळून घ्यावा.
Coal India Recruitment 2024 :- इतर महत्वाच्या सूचना
- संबंधित भरतीसंबंधित सर्व अधिकार हे कोल इंडिया लिमिटेडकडे राखीव असतील.
- भरतीसंबंधित कोणत्याही नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज नाकारण्यात येईल.
- प्रवेश अर्जामध्ये कोणत्याही बाबींची त्रुटि आढळल्यास संबंधित उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- संबंधित भरतीसंबंधित एकदा भरलेल्या अर्जामध्ये कोणत्याही प्रकारचे फेरबदल हे उमेदवारास करता येणार नाही.
- एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत केले जाणार नाही.
- उमेदवाराने प्रवेश प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्या अर्जाची एक प्रत काढून ठेवावी.
- कागदपत्र पडताळणी ही ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.
- कागदपत्र पडताळणीसाठी मूळ कागदपत्रे तसेच त्याच्या प्रती घेऊन जाणे आवश्यक आहे.
- अधिक माहितीसाठी खाली दिलेले PDF डाऊनलोड करा.
Coal India Recruitment 2024 :- प्रवेश अर्जासोबत आवश्यक असणारी महत्वाची कागदपत्रे
- उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साइज फोटो
- उमेदवाराची सही
- जन्मतारखेकचा पुरावा (जन्म प्रमाणपत्र किंवा SSC / इयत्ता १० वी प्रमाणपत्र)
- छायाचित्र ओळखपत्र जसे की पासपोर्ट / आधार कार्ड / ई आधार कार्ड / पॅन कार्ड / वाहन चालक परवाना / मतदार कार्ड.
- शैक्षणिक पात्रतेसाठी एकत्रित मार्कशीट आणि संबंधित प्रमाणपत्रे
- SC / ST / OBC श्रेणीतील उमेदवारासाठी भारत सरकारने नमूद केलेल्या फॉरमॅटमध्ये सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले जातीचे प्रमाणपत्र
- EWS उमेदवाराचे उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र.
- दिव्यांग उमेदवारांसाठी जिल्हा वैद्यकीय मंडळाने जारी केलेले दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक आहे.
- Ex-Servicemen उमेदवाराचे डिस्चार्ज / सेवा प्रमाणपत्र.
- ना हरकत प्रमाणपत्र
- अनुभव प्रमाणपत्र
- ज्या उमेदवाराने एकापेक्षा जास्त ऑनलाइन अर्ज सादर केले असतील तर ज्या अर्जाचा “अर्ज क्रमांक” जास्त असेल तोच अर्ज कोल इंडिया लिमिटेडकडून ग्राह्य धरला जाईल.
- इतर संबंधित आवश्यक कागदपत्रे
OFFICIAL WEBSITE | CLICK HERE |
APPLY ONLINE | CLICK HERE |
NOTIFICATION PDF | CLICK HERE |
Coal India Recruitment 2024 :-
Coal India Limited offically announced 640 vacant post. Recruitment of "Management Trainee" posts under Coal India Limited. The last date of submission of application is 28th November 2024. Mode of Application is Online. Also the recruitment application form will be available from 29th October 2024 on given website. The information regarding how to apply as well as educational qualification, selection process, important documents are given below. The complete details of recruitment are given in the advertisement. Before applying for this recruitment read the advertisement carefully. For more information please visit our website Kamdhande.Com.
Total Number of posts :- 640 posts
Name of the Post :- Management Trainee
Education Qualifications :- Engineering Degree (Mining / Civil / Electrical / Mechanical) Engineering with 60% marks OR First Class B.E. / B.Tech / B.Sc. Engineering (Computer Science / Computer Engineering / I.T.) OR MCA
Age Limit :- Maximum 30 Years
Salary :- Rs. 50,000/- to Rs. 1,60,000/- Per Month
Application Mode :- Online
Application Fees :-
1) General / OBC / EWS :- Rs. 1,180/-
2) SC/ ST/ PwBD :- No Application Fees Charged.
First date of submission of application :- 29th October 2024
Last date of submission of application :- 28th November 2024
Candidate's Eligibility :-
1) The age limit for SC / ST Candidates will be 05 years more then the above age limit.
2) The age limit for OBC Candidates will be 03 years more then the above age limit.
3) The age limit for PwBD Candidates will be 10 years more then the above age limit.
4) The age limit for PwBD + OBC Candidates will be 13 years more then the above age limit.
5) The age limit for PwBD + SC / ST Candidates will be 15 years more then the above age limit.
6) Relaxation for Ex-Servicemen candidates as per extant Government of India guidelines.
Important Documents :-
1) Candidate's passport size photo
2) Candidate's signature
3) Proof of Date of Birth (Birth Certification or SSLC / Std X Certificate with Date of Birth).
4) Photo Identity Proof such as Passport / Aadhar Card / E - Aadhar Card / Pan Card / Driving License / Voter's Card.
5) Consolidated Mark Sheets & relevant certificates for educational qualifications.
6) Caste Certificate issued by competent authority in the prescribed format as stipulated by Government of India in case of SC / ST / OBC category candidates.
7) Income & Assets Certificate of EWS Candidates.
8) PwBD candidates should produce Disability Certificate, on prescribed format issued by a competent authority as per the Government of India Guidelines.
9) Discharge / Service Certificate of Ex-Servicemen candidates.
10) Candidates presently employeed in Government / Semi Government / Public Sector Undertakings ? Autonomous body to upload the documents of No Objection Certificate (NOC) or proper receipted copy of application to employer seeking NOC
11) Experience Certificate
12) The applicants, who submit multiple online applications, should note that only the online application with higher "Application Sequence Number" shall be entertained by Coal India Limited and Fee paid against one "Application Sequence Number" shall not be adjusted against any other "Application Sequence Number".
13) Any other relevant documents in support of eligibility.
नवनवीन भरतीशी संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा. तसेच या वेबसाइट मार्फत मिळणाऱ्या सर्व भरतींचे अपडेट्स तुमच्या मित्रांसोबत तसेच तुमच्या नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. तसेच येणाऱ्या इतर नवनवीन भरतींचे विनामूल्य अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या Kamdhande.Com या वेबसाइटला अवश्य भेट देत रहा.